Whatsapp पासून पैसे कसे Kamvaiche Marathi ?

नमस्कार माझ्या मित्रांनो आज आपण या ब्लॉक पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत की Whatsapp पासून पैसे कसे Kamvaiche Marathi ?

Whatsapp मध्ये 2.8 अब्ज पेक्षा जास्त मासिक सक्रिय वापरकर्त्यांसह सर्वात जास्त वापरलेले मेसेंजर अनुप्रयोग असल्याने, WhatsApp मध्ये तुम्हाला कमाई करण्यासाठी मदत करण्याची खूप मोठी ताकद आहे | Whatsapp हे खूप जास्त वापरले जाणारे ॲप आहे | कमीत कमी 53 % पेक्षा जास्त युजर्स WhatsApp ला दिवसभरातून एकदा तरी ओपन करतातच | 

जर तुम्हाला माहिती नसेल की WhatsApp च्या माध्यमातून पैसे कसे  कमवले जाऊ शकते | तर तुम्ही हा ब्लॉग पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा | कारण की आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये Whatsapp पासून पैसे कसे Kamvaiche Marathi ? मधून आपण जाणून घेणार आहोत | तर चला तुमचा मौल्यवान वेळ न वाया घालवता पाहूया की Whatsapp पासून पैसे कसे Kamvaiche ?

Whatsapp काय आहे ?

Whatsapp हे एक Instant Messaging सोशल मीडिया ॲप आहे | ज्याच्यावर 2.8 बिलियन पेक्षा जास्त ऍक्टिव्ह असतात | त्यामधले कमीत कमी 53% युजर्स दररोज WhatsApp चा वापर करतात | WhatsApp ला Jan Koum ने  24 फेब्रुवारी 2009 ला California अमेरिकेमध्ये लॉन्च केले होते | पण त्याला नंतर Meta ने  विकत घेतले |

WhatsApp जगभरातल्या 180 देशामध्ये कमीत कमी 60 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे | 487.5 युजरच्या सोबत याचा सर्वाधिक वापर भारतामध्ये केला जातो | यांच्यावर रोज कमीत कमी 100 बिलियन पेक्षा जास्त मेसेज पाठवले जाते |

Whatsapp पासून पैसे कसे Kamvaiche ?

Important PointsDescription
App NameWhatsapp
App Size47 MB
Total Download500 Cr
Play Store Rating4.1 out 5
CategorySocial Media
App Download LinkPlay Store
Safe 100% Safe
InvestmentNo
Earning20 – 50 Thousand / Month

 

Whatsapp पैसे कमवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ?

Whatsapp पासून पैसे कमवण्यासाठी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती असावी लागेल | असं पण या सगळ्या गोष्टी तुमच्या कडे पहिल्यापासून असेलच | तुम्हाला Whatsapp पासून पैसे कमवण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींची आवश्यकता लागेल |

  • स्मार्टफोन 
  • इंटरनेट कनेक्शन 
  • व्हाट्सअप ॲप 
  • व्हाट्सअप ग्रुप 
  • कला इत्यादी.

Whatsapp पासून पैसे कसे Kamvaiche ?

Whatsapp पासून पैसे कसे Kamvaiche ?

Whatsapp पासून पैसे कसे Kamvaiche ? याचा विचार करत आहात? आता आम्हाला माहित आहे की आपण WhatsApp वापरून पैसे कमवू शकतो, तुम्हाला ही Whatsapp पासून पैसे कसे Kamvaiche ? हे माहित असणे खूप आवश्यक आहे |

WhatsApp वरून कमाई करण्याचा कोणताही अधिकृत मार्ग नसला तरी. जसे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब इ. व्हॉट्सॲपवर पैसे कमवण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत | ते आज आपण या ब्लॉक पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत आम्ही खाली Whatsapp पासून पैसे कसे Kamvaiche ? यांच्या बद्दल 12 कायदेशीर मार्ग सांगत आहोत त्याचा वापर करून तुम्ही Whatsapp पासून पैसे कमवू शकता |

1] Short Links पासून पैसे कमवा ?

Short Links पासून पैसे कमवा ?

जर तुम्ही विचार करत असाल की Whatsapp पासून पैसे कसे Kamvaiche ? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की Whatsapp वरून पैसे कमवण्यासाठी सर्वात जास्त उपयोग केले जाणारे पद्धत म्हणजे Short Links ?

Short Link ही एक URL चे छोटे आवृत्ती असते | जे की एक सर्वसामान्य URL खूप मोठा असतो | ज्यामध्ये खूप सारे अक्षरे आणि संख्या असतात | Short Link असल्यामुळे लोकांकडून आपल्या लिंक वर क्लिक करण्याची संभावना खूप जास्त वाढली जाते | 

एकदा जर तुमच्याकडे Short Link असेल तर ते तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणीमध्ये किंवा तुमच्या परिवारामध्ये व्हाट्सअप ग्रुपच्या मार्फत शेअर करता आणि त्यांनी तुमच्या लिंक वर क्लिक केले | तर ती लिंक ओपन होण्या अगोदर एक जाहिरात येईल | जी तुमच्या Short Link आणि टार्गेट लिंक च्या मध्ये जाहिरात असेल | आणि त्या मार्फत तुम्ही पैसे कमवू शकता |

जे सर्व जाहिरातींच्या बद्दल असते | तुम्ही शेअर केल्या गेलेल्या लिंक वर जेवढ्या जास्त क्लीक येतील | तेवढ्या वेळा त्यांना जाहिरात दिसेल | आणि तुम्हीही तेवढेच पैसे कमवू शकता |

Short Link कसे बनवायचे आणि शेअर करायचे ?

Short Link बनवणे आणि ते तुमच्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना शेअर करणे हे खूप सोपे आहे | असे पण होऊ शकते की तुम्हाला याच्या पहिला तुमच्या नातेवाईकांनी किंवा मित्र-मैत्रिणींनी असे Short Link तुम्हाला शेअर केले असेल |

  • एक Shortlink बनवण्यासाठी, तुम्हाला URL  शॉर्टनर वेबसाईटवर तुमचे अकाउंट क्रिएट करावे लागेल | 
  • एकदा का तुम्ही अकाउंट क्रिएट केले की तुम्ही काही असे शोधा की जे लोकांना आवडेल |
  • URL कॉपी करा | हे एक गोष्ट, एक बातमी, एक शॉर्ट व्हिडिओ, किंवा एक ऍक्टिव्ह URL च्या पासून काही पण असू शकते |
  • तुमच्या URL शॉर्टनर वेबसाईटवर जावा आणि लॉगिन करा |
  • तुमचे लिंक त्यावर पेस्ट करा आणि बारके करा |
  • तुमच्या लिंकचे Short Link कॉपी करा |
  • व्हाट्सअप मेसेज एप्लीकेशन ओपन करा |
  • तुम्ही Short Link ला स्टेटस च्या स्वरूपात लावू शकता | तुम्ही याला वेगवेगळ्या ग्रुप वरती पण सेट करू शकता |

आता तुम्ही निवांत आराम करा | कारण की जसे तुमचे मित्र मैत्रिणी Short Link वरती क्लिक करतील | तसे तुम्हाला तुमचे कमिशन मिळायला सुरुवात होते | जर त्यांनी तुमच्या लिंक ला त्यांच्या मित्र-मैत्रिणींना शेअर केले तर | तेव्हाही तुम्हाला पर क्लिप वरती कमिशन भेटून जाईल | 

2] Affiliate Marketing च्या मार्फत पैसे कमवा ?

Whatsapp वरून पैसे कमवण्यासाठी  Affiliate Marketing हे खूप चांगला पर्याय असू शकतो | आजच्या या काळात  Affiliate Marketing चे खूप जागी नाव गाजत आहे | Instagram, Facebook व Twiter वर ज्यांचे फॉलोवर जास्त आहे ते  Affiliate Marketing चा उपयोग करून खूप चांगले पैसे कमवतात | 

तुम्हाला आम्ही सांगितले फक्त 2% लोक आहेत जे Whatsapp वर  Affiliate Marketing चा उपयोग करून पैसे कमवतात  | तर तुम्ही याच्यापासून पैसे का नाही कमवू शकत | तुम्ही स्वतःला अशा वेबसाईटवर रजिस्टर करा जी Affiliate Marketing करत असेल | आणि तुम्ही त्यांच्याकडून कोणतेही प्रॉडक्टचे Affiliate Link  प्राप्त करू शकता | एकदा का तुमच्याकडे Affiliate Link येते | तेव्हा तुम्ही तुमच्या फॉलोवरस  सोबत लिंक शेअर करू शकता |

आम्ही जेव्हा पण तुम्ही  दिल्या गेलेल्या Affiliate Link वरून कोणताही युजर त्याच्यावर क्लिक करून कोणताही प्रॉडक्ट विकत घेतले | तर त्या घेतलेल्या प्रॉडक्ट्सचे तुम्हाला कमिशन प्राप्त होते |

खाली आम्ही तुम्हाला विश्वासू Affiliate Programs च्या वेबसाईट चे नाव देत आहोत त्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता | 

  • Flipkart 
  • ClickBank 
  • Amazon 
  • Vcommission । com 
  • Payoom.com 
  • Snapdeal 

3] PPD Networks  च्या मार्फत पैसे कमवा ?

Whatsapp पासून पैसे कमावण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे PPD Networks च्या माध्यमातून पैसे कमवण्याचा | PPD ला पे पर डाउनलोड असे म्हणतात | इंटरनेटवर अशा खूप सारे वेबसाईट आहेत ज्यावर तुम्ही ( Image,Songs,Software,Movie ) अशा खूप साऱ्या गोष्टी अपलोड करू शकता |

आणि यापासून जो पण युजर्स त्या फाईलला डाऊनलोड करेल’तर तुम्हाला त्यापासून पैसे मिळतात | जसे जसे तुमच्या डाऊनलोड ची संख्या वाढत जातील तसतसे तुमची कमाई पण वाढत जाते | OpenLoad.com ही एक  अशी PPD Network Websites जी प्रत्येक वर्षी याच्यासाठी खूप जास्त पेमेंट देते | तुम्ही याच्यावर कोणत्याही प्रकारची फाईल अपलोड कऋण  त्या फाईलची लिंक तुमच्या व्हाट्सअप वर किंवा मित्र-मैत्रिणींना शेअर करू शकता |

आणि तुम्ही शेअर केल्या गेलेल्या लिंक वर कोणीही क्लिक केले तर त्यापासून तुम्हाला चांगले पैसे प्राप्त होऊ शकतात | खाली आम्ही तुम्हाला काही Pay Per Download Networks च्या वेबसाईटचे नाव सांगत आहोत |

  • Dollar Upload
  • FileBucks
  • Up4ever
  • ShareCash
  • FileIce.net
  • Upload Cash
  • LinkBucksMedia
  • UsersCloud
  • Daily Uploads
  • UploadOcean
  • Uploads.to

4] App Referrals च्या मार्फत पैसे कमवा ?

Whatsapp पासून पैसे कमवण्याचे App Referrals हा एक पर्याय आहे | प्ले स्टोअर वर असे खूप सारे ॲप्स आहेत जे की रेफरल  केल्यावर तुम्हाला काही पैसे किंवा अन्य प्रकारचा पुरस्कार देतात | जेव्हा तुम्ही अशा कोणत्याही प्रकारच्या ॲप्स चे लिंक तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करता |

आणि तुम्ही केलेल्या लिंक वरती क्लिक करून कोणीही ते ॲप डाऊनलोड केले तर तुम्हाला त्यापासून काहीही कमिशन प्राप्त होते | त्यालाच अँप रेफरल असे म्हणतात |

5] WhatsApp Sticker च्या मार्फत पैसे कमवा ? 

Whatsapp वरुण चांगले पैसे कमवण्यासाठी तुम्ही स्टिकर्स बनवू शकता | आणि जेव्हा पण तुमचे स्टिकर्स कोणीही डाऊनलोड करून त्याचा वापर करतील त्यापासून तुम्हाला पैसे मिळू शकतात | 

तुम्हाला ग्राफिक डिझायनर व नाहीतर स्टिकर्स बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची गरज नसते | तुम्हाला मार्केटमध्ये अशा सॉफ्टवेअर मिळतील त्यांचा वापर करून तुम्ही चांगले स्टिकर बनवू शकता | आणि ते Whatsapp वरती अपलोड करू शकता | तुम्ही Pop Creators Studio वर चांगले चांगले स्टिकर्स बनवू शकता |

6] Cross Promotion च्या मार्फत पैसे कमवा ? 

जर तुमच्या Whatsapp  मध्ये खूप चांगली चांगली ग्रुप्स आहेत, तर तुम्ही कोणत्याही Website किंवा YouTube चे प्रमोशन करून चांगले पैसे कमवू शकता | फक्त तुम्हाला एक काम करावे लागेल की कोणत्याही ब्लॉगर किंवा युट्युबर ला हे सांगावे लागेल की मी तुमच्या ब्लॉग वर किंवा युट्युब चायनल वर चांगले ट्रॅफिक आणू शकतो |

जर तो तुमच्या वाक्याशी सहमत असेल तर तो त्यांच्या ब्लॉकचे प्रमोशन तुमच्याकडे देऊ शकतो | त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ शकता | याच्यावर तुम्हाला कायम ब्लॉगर्स किंवा Youtubers लाच टार्गेट करावे लागेल जे तुमच्यासाठी खूप चांगले  ठरेल | 

7] Sponsored Content च्या मार्फत पैसे कमवा ? 

जर तुमच्याकडे Whatsapp ग्रुपची खूप चांगली लिस्ट आहे | तर तुम्ही कोणत्याही Sponsored Content ला तुमच्या या ग्रुप वरती शेअर करून पैसे कमवू शकता | कारण की आजच्या या काळात आपल्या बिजनेस मधल्या प्रॉडक्टच्या मार्केटिंग साठी माणसे प्रमोशन करतात | प्रमोशन साठी ते व्हाट्सअप ग्रुप ची मदत घेतात | प्रॉडक्ट नाही तर कॉन्टॅक्ट प्रमोट करण्यासाठी ते व्हाट्सअप ग्रुप च्या मालकाला पैसे देतात |

8] Online Coachings च्या मार्फत पैसे कमवा ? 

जर तुम्ही कोणत्याही विषयात एक्सपर्ट असाल तर तुम्ही Whatsapp वर Online Coachings नाहीतर Consulting चे काम करू शकता | आजच्या या काळात खूप सारे लोक Whatsapp वरती हे काम करतात | ज्यामधून ते खूप सारे पैसे कमवू लागले आहेत | Online Coachings व Consulting चे काम करून कोणत्याही एका विषयात एक्सपर्ट असणारी लोक खूप सारे पैसे कमवतात |

9] Digital Products च्या मार्फत पैसे कमवा ? 

जर तुमच्याकडे कोणताही Digital Product असेल जसे की E-books, Courses, Templates नाहीतर Guides आहे नाहीतर याला बनवण्याची कला तुमच्याकडे असेल | तर तुम्ही याला Whatsapp वरती विकून खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता | याच्यासाठी तुम्हाला याचे लिंक तुमच्या Whatsapp ग्रुप वरती शेअर करावे लागतील | व तसेच कोणताही युजर्स त्या लिंक वरती क्लिक करून तुमच्या प्रॉडक्ट ला विकत घेईल तेव्हा तुम्हाला पैसे प्राप्त होतात |

10] Physical Products च्या मार्फत पैसे कमवा ? 

जर तुमच्याकडे ई-कॉमर्स स्टोर आहे | नाहीतर तुम्ही Physical Products विकत असाल | तर तुमच्या ग्राहकासोबत अपडेट किंवा नवी रिलीज आणि विशेष ऑफर देण्यासाठी तुम्ही व्हाट्सअप चा उपयोग करू शकता |

आणि तुमच्या बिजनेस ला वाढवण्याचे काम तुम्ही करू शकता | व तुम्ही तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती तुमच्या प्रॉडक्ट्सचे लिंक सेंड करून खूप चांगल्या पद्धतीने खूप पैसे कमवू शकता |

11] WhatsApp Group ?

WhatsApp Group च्या मार्फत पैसे कसे कमवायचे हे खूप वेगाने लोकप्रिय होत चाललेले आहे कारण की जास्तीत जास्त लोक त्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत | आणि त्यांच्यासाठी WhatsApp Group  हे एक असे साधन आहे की ज्याच्या मदतीने तुम्ही व्हाट्सअप पासून पैसे कमवू शकता |

कारण की ही एक अशी जागा आहे की ज्यावर तुम्हाला 256 लोक मिळतात | तुम्ही असेच कमीत कमी दहा ग्रुप बनवा | ज्यावर तुम्ही तुमच्या कॅटेगिरी च्या हिशोबाने कॉन्टॅक्ट व Affiliate Links पोस्ट करत राहा | हळूहळू तुम्ही यापासून पैसे कमवू लागल |

12] WhatsApp Channel च्या मार्फत पैसे कमवा ? 

WhatsApp मी आत्ताच्या काळातच WhatsApp Channel च्या नावाने नवीन फीचर्स लॉन्च केले आहे | ज्याच्या मार्फत तुम्ही Unlimited लोकांच्या सोबत जोडू शकता | फक्त याच्यासाठी तुम्हाला एक WhatsApp Channel क्रिएट करावे लागेल | याच्यानंतर तुम्ही त्याच्या मदतीने खूप सारे पैसे कमवू शकता |

WhatsApp Channel च्या मदतीने तुम्ही Affiliate Marketing, Paid Promotion, Sponsor Content इत्यादी असे खुप सार्‍या पद्धतीने पैसे कमवू शकता | 

Payment कसे मिळवायचे ?

कोणत्याही Ad Link च्या मार्फत पैसे मिळवण्यासाठी खूप सोपा पर्याय आहे | जेव्हा कोणी तुमच्या दिले गेलेल्या विशिष्ट लिंक वर  क्लिक करते किंवा टॅप करते, तेव्हा ॲप ती तुमची म्हणून ओळखते आणि तुमच्या वॉलेटवर आपोआप पैसे जमा करते |

प्रत्येक Successful Conversion नंतर तुम्हाला एक ईमेल नोटिफिकेशन प्राप्त होईल ज्यामध्ये सांगितले जाईल की पेमेंट जमा झाले आहे | खूप सार्‍या विषयांमध्ये ज्या व्यक्तीने तुमच्या लिंक वरती क्लिक केले आहे | त्याला पेमेंट  घेण्याच्या पात्रते साठी पहिलाच ॲप नाहीतर वेबसाईटवर लॉगिन करायला लागते | लक्षात राहू दे की हे सगळे तुमच्या बिना होते | तुम्हाला फक्त तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती लिंक शेअर करावे लागते | 

हे माहीत असताना की ही  प्रक्रिया आपल्या गैरहजरी स्वतःच कार्य करत आहे | आपण त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे कमावताना दर्जेदार सामग्रीला आराम आणि प्रोत्साहन देऊ शकता | 

तुम्हाला ही ब्लॉक पोस्ट आवडू शकेल…?

  1. ऑनलाइन टीचिंग क्लासेस घेऊन पैसे कसे कमवायचे ?
  2. Affiliate Marketing पासून पैसे कसे कमवायचे ?
  3. Podcast पासून पैसे कसे कमवायचे ?

FAQs :

1] आपण WhatsApp  वरून पैसे कमवू शकतो का ?

उत्तर: आपण WhatsApp  वरून पैसे कमवू शकतो | आम्ही या ब्लॉग पोस्टमध्ये WhatsApp  वर पैसे कसे कमवायचे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे तुम्ही हा ब्लॉक पोस्ट संपूर्ण वाचा व WhatsApp वरुण  पैसे कमवण्यासाठी सुरुवात करा |

2] WhatsApp वरून पैसे कमवण्यासाठी कोणकोणते गोष्टी लागतात ?

उत्तर: स्मार्टफोन ,इंटरनेट कनेक्शन ,व्हाट्सअप ॲप ,व्हाट्सअप ग्रुप ,कला इत्यादी. गोष्टी लागतात |

निष्कर्ष :

मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये आपण जाणून घेतले आहे की  Whatsapp पासून पैसे कसे Kamvaiche Marathi ? मध्ये आम्ही तुम्हाला WhatsApp पासून पैसे कमावण्याचे खूप सारे प्रकार सांगितले आहेत | ज्याचा वापर करून तुम्ही खूप सोप्या पद्धतीने WhatsApp पासून पैसे कमवू शकता | जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता | आम्ही तुमची मदत करण्यासाठी इच्छुक आहे |

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आजच्या या ब्लॉग पोस्ट मधून Whatsapp पासून पैसे कसे Kamvaiche हे सर्वोत्तम पद्धतीने समजले असेल | आणि जर तुम्हाला हा ब्लॉग पोस्ट आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींची हा ब्लॉग पोस्ट शेअर करायला विसरू नका | आणि जर तुम्ही ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी इच्छुक असाल तर या ब्लॉग मधील Online Business Ideas कॅटेगिरी बघायला विसरू नका.. |

धन्यवाद. 

जय हिंद, जय महाराष्ट्र |

Leave a comment