नमस्कार माझ्या शिक्षक मित्रांनो तर आज आपण माहिती घेणार आहोत | Online Teaching classes घेऊन पैसे कसे kamvaiche ?
मित्रांनो तुम्ही जर एक शिक्षक आहात आणि मोठ-मोठ्या शाळेमध्ये तुम्ही मुलांना शिकवण्याचे काम करता | पण तुम्हाला पगार जर जास्त भेटत नसेल तर तुम्ही Online Teaching क्लासेस घेऊन पैसे कमउ शकता | Online Teaching हा सगळ्यात चांगला पर्याय आहे | Online Teaching करून आज खूप सारे शिक्षक महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत |
त्यामुळे तुम्ही हा आमचा ब्लॉग पोस्ट Online Teaching क्लासेस घेऊन पैसे कसे कमवाईचे ? हा शेवटपर्यंत वाचा कारण की आज Online Teaching करून पैसे कमवायच्या खूप सार्या पर्यावरण आपण बोलणार आहोत |
सर्वात पहिला आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की ही ब्लॉक पोस्ट तुम्ही शेवटपर्यंत वाचा | कारण की या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही खूप साऱ्या आशा प्लॅटफॉर्मच्या संदर्भात बोलणार आहोत | ज्यामधून तुम्ही Online Teaching करून चांगले पैसे कमवू शकता |
आम्ही या ब्लॉग पोस्टमध्ये सगळ्या शिक्षकांच्या विषयी सांगितले आहे | म्हणजे जर तुम्ही एक कॅम्पुटर चे शिक्षक असाल नाही तर टेक्निकल कोर्स चे शिक्षक असाल तर तुम्ही या दिले गेलेल्या पर्यायाचा वापर करू शकता |
Online Teaching classes घेऊन पैसे कसे kamvaiche ?
Online Teaching च्या मार्फत पैसे कमवण्यासाठी तुम्ही युट्युब व्यतिरिक्त Vedantu,Unacademy,Udemy आशा अन्य प्लॅट फॉर्म वरून तुम्ही ऑनलाईन शिक्षक बनवून महिन्याला 120000Rs. च्या पेक्षा जास्त पैसे कमवू शकता |
त्यामुळे चला Online Teaching करण्यासाठी कोणकोणते प्लॅटफॉर्म आहेत | आणि तुम्ही त्यावर शिक्षक कोणत्या प्रकारे बनू शकता त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया |
1] YouTube वरून Online Teaching करून पैसे कमवा ?
जर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील शिक्षक आहात तरी तुम्ही ऑनलाइन युट्युब वर व्हिडिओ बनवून Online Teaching करून पैसे कमवू शकता | त्यामध्ये तुम्ही Science,Math,Sst.Computer आणि अन्य कोणत्याही कोर्स चा व्हिडिओ बनवून तुम्ही युट्युब वर टाकू शकता |
YouTube वरून Online Teaching करण्यासाठी तुम्हाला YouTube मध्ये तुमचे एक अकाउंट असणे गरजेचे आहे |
जर तुम्ही Online Teaching युट्युब वरून करणार असाल तर तुम्हाला प्रसिद्धी च्या सोबत चांगली इन्कम पण होईल |
तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की पटना चे खान सर पण युट्युब वर व्हिडिओ बनवून आज महिन्याचे लाखो रुपये कमवतात | खान सरांचे यूट्यूब सबस्क्राईबर 20 मिलियन आहेत | जे की भारतात सगळ्यात मोठ्या Education YouTube Channel मध्ये मोडते |
तुम्हाला सांगू इच्छितो की खान सरांनी मात्र एका वर्षामध्ये इतकी प्रसिद्धी मिळवली | की त्यांनी मात्र एका वर्षाच्या आत त्यांच्या चॅनेलवर एक मिलियन च्या पेक्षा जास्त त्यांच्या यूट्यूब चैनल वरती सबस्क्राईबर वाढवले |
ठीक याच प्रकारे तुम्हाला Physics Wallah चे नाव पण माहिती असेल, ज्यांनी फक्त त्यांच्या यूट्यूब चैनल पासून एक बिलियन डॉलर ची कंपनी उभी केली आहे |
तुम्ही फक्त अशाच प्रकारे एक यूट्यूब चैनल उघडून त्यावरती निरंतर व्हिडिओ अपलोड करत रहा आणि व्हिडिओ कॉलिटी मध्ये अपलोड करा कारण की तुमचा व्हिडिओ पण विद्यार्थी मध्ये फेमस होऊ शकेल |
आणि याच प्रकारे तुमच्या यूट्यूब चैनल वरती 4000 तासांचा वॉच टाईम आणि 1000 सबस्क्राईबर्स पूर्ण होतील तेव्हा तुम्ही तुमच्या यूट्यूब चैनल ला मॉनिटायझेशन करू शकता | त्याच्यानंतर तुम्हाला युट्युब वरून चांगल्या प्रकारे अरनिंग होऊ शकते |
याच प्रकारे तुमच्यासाठी युट्युब वर व्हिडिओ बनवून Online Teaching करणे खूप चांगला पर्याय असू शकेल |
2] Vedantu वर शिक्षक बनून पैसे कमवा ?
मित्रांनो जर तुम्ही एक शिक्षक आहात तर तुम्हाला सांगायची गरज नाही की Vedantu काय आहे | पण एकदा तुम्हाला याच्याबद्दल माहिती देतो |
Vedantu काय आहे | Vedantu हे एक Teaching Platform आहे, जे आठवीच्या वर्गापासून बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवते आणि त्याचबरोबर कोणताही विद्यार्थी Vedantu च्या मदतीने JEE Mains आणि Neet चे Paper ची तयारी पण करू शकतो |
त्यामुळे Vedantu पण तुमच्यासाठी बरोबर प्लॅटफॉर्म राहील कारण की याच्यापासून पहिल्या दिवसापासूनच कमाई व्हायला सुरुवात होते |
जर तुम्ही रोज 4 तास Vedantu वर शिकवले तर महिन्याला तुम्हाला 25000Rs सॅलरी दिली गेली जाते | पण यालाच तुम्ही जर फुल टाइम शिकवली तर तुमची सॅलरी मात्र 75000 Rs पेक्षा जास्त ही होऊ शकते |
याच प्रकारे वेदांतू ऑनलाइन टिचिंग पासून पैसे कमवण्यासाठी एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे | आता चला जाणून घेऊया वेदांतून मध्ये शिक्षक बनण्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागेल |
सगळ्यात पहिला आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की Vedantu वर वेगवेगळ्या Qualification च्या हिशोबाने शिक्षकांची नोकरी खाली असते | यामुळे Vedantu वर शिक्षक होण्यासाठी काही फिक्स योग्यता लागत नाही | Vedantu शिक्षक होण्यासाठी तुम्हाला तुमचे एक CV बनवून Careers@vedantu.com वर पाठवावा लागेल नाहीतर तुम्ही डायरेक्ट Vedantu.com वर जाऊन शिक्षकांचे आवेदन करू शकता |
पण जर तुम्ही ईमेल च्या मार्फत शिक्षक बनण्यासाठी आवेदन केले तर तुम्हाला नोकरी मिळण्याचे अधिक संभावना राहते | तर चला जाणून घेऊया तुम्हाला आवेदन कशाप्रकारे करायचे आहे |
Vedantu वर शिक्षक होण्यासाठी आवेदन कसे करायचे ?
- सगळ्यात पहिला तुमचे एक CV बनवा |
- CV मध्ये जेवढे होऊ शकेल तेवढी माहिती द्या |
- नाहीतर तुम्ही Careers@Vedantu.com वर मेल पाठवू शकता |
- पाठव त्या वेळी कोणत्या पदाची तुम्हाला नोकरी पाहिजे हे पण मेन्शन करा |
- त्याच्यानंतर Vedantu तुम्हाला परत एकदा संपर्क करून जॉब ची माहिती देणार |
- त्याच्यानंतर तुमचे इंटरव्यू आणि Teaching Demo घेतले जाते |
- आणि याच प्रकारे तुम्ही Vedantu वर शिक्षक बोनु शकता |
Vedantu वर शिक्षकांची Salary किती असते ?
Vedantu च्या शिक्षकांची Salary 25000 Rs पासून 75000 Rs प्रति महिने असते | पण याच्या व्यतिरिक्त खूप सार्या Incentive आणि Promotion Code चा वापर करून तुम्ही महिन्याचे लाख रुपये व्यवस्थित कमवू शकता |
Vedantu तुमची Salary तुमच्या अनुभवाप्रमाणे पण वाढत जाते |
3] Byju’s वर Online Teaching करून पैसे कमवा ?
Byju’s ही भारतातली सर्वात मोठी Education Platforms मधली एक आहे | त्यामुळे Byju’s मध्ये शिक्षकाची नोकरी करून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता |
जर तुम्हाला Byju’s वर शिक्षक होणे खूप अवघड वाटत असेल तर तरी ही चुकीची गोष्ट आहे कारण की त्यांचे Selection Procedure पण खूप अवघड नसते |
Byju’s शिक्षकांना कसे Hire करते ?
जर तुम्ही कोणत्याही ग्रॅज्युएशन डिग्री च्या सोबत 1 पेक्षा जास्त वर्षाला शिकवण्याचा अनुभव घेतला आहे तर तुम्ही Byju’s मध्ये जॉब साठी आवेदन करू शकता |
परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की Byju’s मध्ये नोकरी मिळवण्यासाठी तुमचे English खूप चांगली असावी लागते | त्याचबरोबर तुमचे Presentation Skills, Creative Thinking जसे अन्य skill तुम्हाला येत असेल तर तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकेल |
Byju’s शिक्षक Online Apply कसे करायचे ?
- Byju’s Career Website वर जावा |
- तुमच्या तुम्ही रजिस्टर करा |
- Academics चा पर्याय निवडा |
- त्यामध्ये जाऊन नोकरी निवडा |
- नोकरीसाठी अप्लाय करा |
- या प्रकारे तुम्हाला Byju’s मध्ये शिक्षकाची नोकरी मिळू शकते |
Byju’s शिक्षकांची Salary किती असते ?
Byju’s मध्ये तुम्हाला शिक्षकाची नोकरी मिळाल्यावर नंतर सुरुवाती सॅलरी 5 लाख प्रति वर्ष असते | त्याच्यानंतर तुमचा जसा एक्सपिरीयन्स वाढत जातो | तसे तुमचे सॅलरी पण वाढत जाते |
जेव्हा तुम्ही Byju’s ला जॉईन करता तेव्हा तुम्हाला तुमची सॅलरी वेगवेगळी बघायला मिळू शकते | कारण की तुमची सॅलरी ह्याच्यावर डिपेंड करते की तुम्हाला शिकवण्याच अनुभव किती वर्षापर्यंत चा आहे | जर तुमचा शिकवण्याचा अनुभव जास्त आहे तर तुम्हाला जास्त सॅलरी मिळू शकते | पण जर तुम्हाला अनुभव कमी असेल तर कमी सॅलरी मिळू शकते |
याचबरोबर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अनुभवच नसेल तर Byju’s तुमच्यासाठी काही दिवसात पर्यंत ट्रेनिंग पण अटेंड करते |
4] Unacademy वर शिक्षक बनून पैसे कमवा ?
Unacademy पण भारतातील सर्वात मोठ्या, Edtech Company च्या मधली एक आहे | यामध्ये सरकारी नोकरीच्या व्यतिरिक्त JEE Mains, Neet च्या सोबत खूप सार्या क्लासेस साठी ऑनलाईन टिचिंग चे काम करते |
भारतामध्ये Unacademy ची लोकप्रियता खूप जास्त प्रमाणात आहे | त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही खूप सोप्या पद्धतीने ऑनलाइन शिक्षक बनू शकता | त्या मार्फत तुम्हाला प्रसिद्धी पण मिळू शकते | Unacademy त्यांच्या शिक्षकांना खूप चांगल्या पद्धतीने पैसे देतात |
Unacademy शिक्षकांना कसे Hire करते ?
जर तुम्ही पहिल्यापासूनच युट्युब वर नाही तर अन्य सोशल मीडिया वर Online Teaching चे काम करता तर तुम्हाला Unacademy स्वतः संपर्क करते |
पण जर तुम्ही प्रसिद्ध नसाल तर तुम्ही देखील Unacademy वर शिक्षक बनू शकता | त्यामुळे चला जाणून घेऊया Unacademy शिक्षक होण्यासाठी तुम्हाला आवेदन कशाप्रकारे करायचे आहे |
Unacademy शिक्षक होण्यासाठी आवेदन कसे करायचे ?
- सगळ्यात पहिला तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून Unacademy Educator App ला डाऊनलोड करावे लागेल |
- त्याच्यानंतर तुम्हाला Unacademy Educator App वर तुम्हाला रजिस्टर करावे लागेल |
- त्याच्यानंतर तुम्हाला तीन मिनिटाचे तुमचे डेमो व्हिडिओ बनवून Unacademy Educator App वर सेंड करावे लागेल |
- त्याच्यानंतर Unacademy Team तुम्हाला संपर्क करेल आणि तुमचे सिलेक्शन होऊन जाईल |
यामध्ये असे पण होऊ शकते की तुम्ही रिजेक्ट होऊ शकाल पण तुम्हाला परत एकदा चान्स मिळतो, यामध्ये तुम्ही तुमच्या 3 मिनिटाच्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे करून परत सेंड करू शकता | त्यामुळे एकदा रिजेक्ट झाल्यामुळे नाराज होऊ नका निरंतर प्रयत्न करत रहा |
Unacademy शिक्षकांची Salary किती असते ?
Unacademy वर सुरुवातीच्या वेळेला तुम्हाला 50000 Rs च्या आसपास सेलरी मिळू शकते | आणि जसे जसे तुमचा विद्यार्थींना शिकवण्याचा एक्सप्रेस वाढत जातो तसतसे तुमचे सॅलरी पण वाढते |
तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की Unacademy मध्ये फिक्स सॅलरीच्या व्यतिरिक्त Incentive पण मिळू शकते, त्यामुळे तुमची सॅलरी कमी किंवा जास्त पण होऊ शकते |
5] Physics Wallah वर शिक्षक होऊन पैसे कमवा ?
आजच्या घडी मध्ये Physics Wallah हे खूप फेमस Education Institute आहे | आणि आजच्या काळात हे खूप मोठ्या मोठ्या कंपनींना टक्कर देत आहेत | आणि त्याच प्रकारे तुम्ही जर शिक्षक असाल तर तुम्ही देखील या कंपनीच्या बद्दल ऐकले असेलच | आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्या कंपनीमध्ये जॉब साठी आवेदन करू शकता |
यामध्ये तुम्हाला सॅलरीच्या सोबत खूप सारी इज्जत पण भेटते | त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या कंपनीमध्ये वेगवेगळ्या कार्य पदावरून काम करून चांगले पैसे कमवू शकता |
Physics Wallah शिक्षक होण्यासाठी आवेदन कसे करायचे ?
जर तुम्ही देखील Physics Wallah चे शिक्षक बनू इच्छिता तर तुम्हाला यांच्या करिअरच्या वेबसाईटवर जाऊन आवेदन करावे लागेल | नाहीतर तुम्ही त्यांच्या Support@pw.live वर ई-मेल च्या माध्यमातून सुचित करू शकता की तुम्हाला नोकरीची गरज आहे |
जेव्हा तुम्ही जॉब साठी आवडेल करत असाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या सगळ्या Educational Certificate याच्यावर अपलोड करा कारण तुम्ही जर चांगली डिग्री अपलोड केली आणि तुम्ही तुमचा एक्सप्रेस पण कंपनीला देता | तर तुम्हाला नोकरी मिळवण्याची संभावना खूप वाढते |
Physics Wallah शिक्षकांची Salary किती असते ?
जेव्हा तुम्ही Physics Wallah च्या करिअर वेबसाईटवर जातात तेव्हा तुम्हाला तिथे सांगितले गेले असेल की Physics Wallah च्या माध्यमातून शिक्षक 5 ते 6 दरवर्षाला कमवतात | याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही Incentive पण मिळून जाते | आणि त्याचबरोबर तुम्हाला अन्य खूप साऱ्या प्रकारातून पैसे कमावण्याचे चान्स मिळतो |
जर तुम्हाला Physics Wallah या कंपनीमध्ये शिक्षक म्हणून नोकरी हवी असेल तर तुम्ही युट्युब वर जाऊन त्यांच्या Physics Wallah यूट्यूब चैनल वर जाऊन तुम्ही खूप सारी माहिती मिळवू शकता |
तुम्हाला ही पोस्ट आवडू शकेल..
1] Podcast पासून पैसे कसे कमवायचे ?
2] Freelancing करून आपण पैसे कसे कमवू शकतो ?
FAQs :
1] Online Teaching वेबसाइट्स कोणकोणते आहेत ?
उत्तर : Unacademy, Byju’s, Vedantu अशाप्रकारे खूप सारे Online Teaching वेबसाइट्स आहेत |
2] YouTube वरून Online Teaching आपण करू शकतो का ?
उत्तर : YouTube वर आपले चैनल काढून आपण Online Teaching करू शकतो |
निष्कर्ष :
शिक्षक मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हालाही आमची ब्लॉक पोस्ट अत्यंत आवडली असेल | आणि तुम्हाला सविस्तर माहिती मिळाली असेल की | Online Teaching classes घेऊन पैसे कसे kamvaiche ?
याच्याबद्दल मित्रांनो जर तुम्हालाही ब्लॉक पोस्ट आवडली असेल तर तुमच्या अन्य शिक्षक मित्रांनाही ही व्हॅल्यूवेबल ब्लॉक पोस्ट शेअर करायला विसरू नका |
धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र |