Money Master The Game Summary in Marathi – 7 स्टेप मध्ये श्रीमंत व्हा 

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं Money Master The Game Summary in Marathi या व्हॅल्यूएबल बुक समरी मध्ये |

Money Master The Game Summary in Marathi ?

Imagine करा | तुम्ही एका सकाळी झोपून उठलात | तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे इतके पैसे आहे की | तुम्ही सगळे Living expenses च नाही तर तुमचे जेवढे पण Goals, desire आहेत | तेव्हा तुम्हाला कसे वाटेल आणि तेव्हा तुम्हाला कसे Feel येईल | त्यालाच म्हणतात Financial Freedom 

जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये Financial Freedom ला Achieve करणार | तेवढेच तुमच्या आयुष्य life happiness आणि fulfillness च्या सोबत जाईल | तुम्ही तुमच्या कुटुंबाला, मित्रांना आणि तुमच्या पार्टनरला खूप वेळ देऊ शकता | आणि जेव्हा पाहिजे तेव्हा फिरायला जाऊ शकता |

खूप साऱ्या चित्रपटात लहानपनी आपल्याला शिकवले जाते की | ज्यादा पैसे म्हणजे ज्यादा Problem | तुमच्याकडे जेवढे कमी असतील तेवढे चांगले नाहीतर stock market मध्ये पैसे  भरणे खूप रिस्की काम असते | नाहीतर तुम्हाला तोपर्यंत काम करावे लागेल | जोपर्यंत तुम्ही 65 वर्षाचे एक म्हातारे होऊन retire होउ पर्यंत | तोपर्यंत जोपर्यंत तुमची उचल चालू होत नाही | नाहीतर जेव्हा पर्यंत तुमचा मुलगा मोठा नाही होत | तो जबाबदारी उचलेल पैसे कमावण्याची | तेव्हा तुम्हाला आराम भेटेल तेव्हाच तुम्ही रिटायर होऊ शकाल | 

In Fact खूप साऱ्या अशा चित्रपटात पैसे नाहीतर स्टॉक मार्केट च्या बाबतीत कोणीही  सांगत नाही | आपण बघतो की आपले  वडील किंवा दुसऱ्याच्या वडिलांनी कसे म्हातारे होऊ पर्यंत काम केले आणि तेव्हापर्यंत घराला चालवले | कसे ते आजारी असताना सुद्धा कामावर जात होते | पावसाळ्याच्या  ऋतू मध्ये खूप मोठा पाऊस पडतो | तरीपण ते कामावर जातात | कारण की आपले घर चालवायला आपल्याला पैशाची गरज होती | Financial freedom चा concept खूप वर्षापासून आहे | तेव्हा पण खूप ही rare म्हणजे 1% पेक्षा कमीच लोक याच्या विषयी विचार करत होते | त्याला 1% लोकच मिळवत होते |

पण खरं हे आहे की जर माणूस आपल्या लाईफ मध्ये फायनान्शियल फ्रीडम ला मिळू इच्छितो | तर तो महिन्याला 10000 Rs कमऊ किंवा 1000000 Rs तो त्याला मिळू शकतो | या पुस्तकांमध्ये Money Master The Game मध्ये, Author टोनी रॉबिस एक पूर्ण plan layout केले आहे  | ज्याला तुम्ही फॉलो करू शकता | फायनान्शियल फ्रीडम ला मिळवण्यासाठी |

जंगलामध्ये स्वागत आहे ?

जंगलामध्ये स्वागत आहे ?

ज्या प्रकारे तुम्ही एका अनोळखी मोठ्या जंगलामध्ये प्रवेश करता | आणि तेव्हा तुम्हाला माहिती नाही की कोणता प्राणी कोठून केव्हा येईल | त्याच प्रकारे तुम्ही जेव्हा जास्त पैसे कमवायला लागतात | तेव्हा तुम्हाला ओळखून येत नाही की कोण तुमच्या मदतीच्या नावावर तुम्हाला लुटायला आलेला आहे | खऱ्या आयुष्याची प्रॉब्लेम जंगल पेक्षा जास्त मोठी आहे | 

कारण की तुम्हाला जंगलामध्ये सरळ सरळ माहिती असते की | तुमचा वैरी कोण आहे | जर तुमच्या समोर एक सिंह असेल तर तुम्हाला माहिती आहे की तो  तुमचा जीव घेऊ शकतो | तो सिंह तुम्हाला खोट्या गोष्टी ऐकवणार नाही | पण खऱ्या आयुष्यात असे खूप सारे लोक आहेत | जसे की Fake Coaches, Stock Market Broker, Financial advisor, Bankers जे जास्तीत जास्त स्वतःचा फायदा बघतात | असे लोक अशा लोकांच्या लाईफमध्ये येतात | जे  थोडेसे जास्त पैसे कमवायला लागतात |  त्यामुळे लोकांना माहीत नसल्याने या लोकांचे शिकार बनतात |

खरं तर आपण आपले स्वतःचे दुश्मन आहोत | जेव्हा आपण काहीही माहित नसताना कोणताही निर्णय घेतो | लालच मध्ये आणि आळस मध्ये येऊन | तर यामुळे तुम्हाला, जर श्रीमंत बनायचे असेल | सगळ्यात महत्त्वाचे  म्हणजे तुम्हाला श्रीमंत बनून राहायचे आहे | तर तुम्हाला सगळ्यात पहिला तुमच्यावर विश्वास ठेवावा लागेल | हे तुम्ही तेव्हाच करू शकाल जेव्हा तुम्ही खूप experience किंवा knowledgeable होणार |

प्रवेश करण्यापूर्वी नियम जाणून घ्या ?

प्रवेश करण्यापूर्वी नियम जाणून घ्या ?

यामध्ये Author आपल्याला Simple advise देत आहेत | आपल्याला ग्राहकापासून शिफ्ट होऊन मालक व्हायचे आहे | याचा अर्थ सोपा आहे तुम्हाला एप्पल फोन विकत घ्यायचा नाही | तर तुम्हाला एप्पल कंपनीला विकत घ्यायचे आहे | जर तुम्ही पैशाच्या बाबतीत एवढे शिकत असाल | जसे गुंतवणूक आणि finance च्या बाबतीत | तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात |

कारण की तुमच्या आयुष्यातला जास्ती जास्त टाईम हा पैसे कमवण्यासाठी आणि बाकीचा टाईम त्याला खर्च करण्यासाठी आणि वाचवण्यासाठीच  जातो | त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीच्या बाबतीत बेसिक गोष्टी माहितीच असल्या पाहिजेत | जसे की  सर्वात जास्त प्रॉफिट लॉंग टर्म मध्ये कुठे मिळू शकतो | याचं उत्तर आहे स्टॉक मार्केटमध्ये |

पण Indian Mentality काही अशा प्रकारे आहे की आपल्याला वाटते की | Real estate एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे | नाहीतर गोल्ड एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे | जर तुम्ही खूप मेहनत करून तुमच्या गल्ल्यांमध्ये किंवा बँक अकाउंट मध्ये पैसे जोडले आहेत | नाहीतर आपण लोन घेऊन  दुसरे घर किंवा दुसरी दुकान घेतो | तरी त्याला तुम्ही भाड्याने देऊन आरामात राहू शकता | हीच लोकांची विचार असतात | 

फायनान्शिअल फ्रीडम म्हणजे  दुसरे घर दुसरी प्रॉपर्टी | कारण ही त्याची भाडे आपल्या खर्चासाठी कामाला येईल | पण आम्ही असे म्हणतो की | स्टॉक मार्केट हे सर्वात चांगली इन्व्हेस्टमेंट आहे | हे फक्त आम्हीच नाही तर जगभरातील सर्वात श्रीमंत आणि अनुभवी गुंतवणूकदार सांगतात | खूप सारे लोक म्हणतात की स्टॉक मार्केट तर खूप रिस्की आहे | त्यामध्ये पैसे बुडण्याचे भीती असते | असेच लोकांची मनस्थिती असते |

फायनान्सच्या दुनियेमध्ये खूप सारे असे नियम आहेत | जे तुम्ही गेम खेळूनही शिकतात | पण  हे नियम तुम्ही लवकरात लवकर समजून घेताल तेवढे चांगले आहे | लेखकाने या पुस्तकांमध्ये काही रूल्स लिस्ट केले आहेत |

आणि त्यामधला एक आहे | की तुम्ही काही वर्षातल्या अनुभवातूनच मार्केटला easily beat करू शकत नाही |

म्हणजेच स्टॉक मार्केट, इंडेक्स फंड व Sensex नाहीतर Nifty च्या मार्फत जास्त return consistently नाही घेऊ शकत |

खरं तर फक्त 4% ऍक्टिव्हली Managed Fund , Index Fund पेक्षा चांगले रिटर्न देतात | 100 Mutual Funds मध्ये फक्त 4 Mutual Fund लॉन्ग टर्म मध्ये Index Fund पेक्षा चांगले रिटर्न देणार  | भारतामध्ये आणि खूप सार्‍या जागा मधील म्युचल फंड हे खूप जास्त फेमस आहे | कारण की याची advertising होत असते | Index Fund ची होत नाही त्यामुळे याच्या विषयी खूप सारे लोक कमी जाणतात |

तुमच्या स्वप्नांची किंमत काय आहे ?

तुमच्या स्वप्नांची किंमत काय आहे ?

जर तुम्ही दहा लोकांना विचारले | की त्यांना एकदम आरामात आयुष्य जगायला किती पैसे पाहिजे | तर 10 लोकांमधील 9 सांगणार की Rs.10 करोड नाहीतर Rs.100 करोड | हे random number आहेत | जे त्यांच्या डोक्यात येतात | कारण की प्रत्येक व्यक्ती ही जास्त ची wish करतात | प्रॉब्लेम तिथूनच चालू होतात |

जर तुम्हाला खरोखरच फायनान्शिअल फ्रीडमला मिळवायचे असेल | तर तुम्हाला एक exact amount calculate करावे लागेल | समजा की तुमच्या फॅमिली मध्ये चार माणसे आहेत | तुमचा टोटल महिन्याचा खर्च हा Rs.30000 प्रति महिना आहे | म्हणजे वर्षाचे 3.6 लाख होतात | सर तुम्हाला फक्त Rs.60 लाख जमा करून बँकेमध्ये ठेवा | व बँक तुम्हाला प्रत्येक वर्षी 3.6 लाख रुपये देईल | परत तुम्हाला काम करण्याची गरज लागत नाही | जर तुम्ही नोटीस केले तर हे Rs.60 लाख , तुमच्या 10 करोड नाहीतर 100 करोड पेक्षा खूप कमी आहे | ज्याचे लोक कायम स्वप्ने बघतात |

पण याच्यामध्ये एक छोटेसे प्रॉब्लेम आहे | भारत एक उच्च विकासाचा देश आहे | येथील महागाई पण खूप जास्त आहे तर येणाऱ्या काही वर्षातच Rs.3.6 लाख  कमी पडेल | कारण की वस्तूच्या किमती वाढत जातात | त्यामुळे आम्ही प्रसनली dead fund चे  चाहते नाही | पण जर तुम्ही एका इक्विटी फंडात पैसे गुंतवले | जे महागाई पेक्षा चांगले परिणाम देते | त्यामुळे तुमचे खरी गुंतवणूक कमी असेल आणि त्याचा परतावा जास्त असेल |

नाहीतर तुम्ही स्वतः कोणत्याही कंपनीचे Stocks घ्या | समजा की तुम्ही एका अशा कंपनीचे Stocks घेतले जे चांगले dividend pay करते | जसे की ITC, Castrol India नाहीतर Bajaj Auto तर तुम्हाला प्रत्येक वर्षी त्या कंपनी पासून dividend पण मिळणार | ज्याच्यामुळे तुमचे expense cover होणार आणि त्याच सोबत त्याचे stock price पण वाढत जाणार | त्यालाच पुस्तक लेखक Life time income प्लान म्हणतात |

पण स्टॉक मध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करणे रिस्की आहे | कारण की तुम्हाला त्या कंपनीला पहिला रिसर्च करावी लागते | त्यांच्या बिझनेस ची माहिती असावी लागते | इथे तुम्हाला कोणताही स्टॉक recommendation नाही दिले गेले | पण हे सांगितले गेले आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये महत्वाची इन्फॉर्मेशन मिळू शकता | आपले dream – Financial Freedom ला मिळवू शकतात |

हे सगळे तेव्हाच होणार जेव्हा आपल्याला exactly हे माहिती असेल | की आपल्याला किती अमाऊंट पाहिजे | आपल्यापाशी त्याची नॉलेज असावी लागेल | जर तुम्ही करोडपती होण्याचे स्वप्न पाहत आहात तर | तर ते तुमचे स्वप्न स्वप्न राहू शकेल | या पुस्तकांमध्ये पुस्तक लेखक ने फायनान्शिअल फ्रीडमला ultimate goal सांगितले आहे |

ज्याला तुम्ही एका मोठ्या डोंगराचा एक मोठा हिस्सा समजा | तिथे पर्यंत तुम्हाला पोहोचण्यासाठी तुम्ही तुमच्या गोल ला  पाच छोट्या गोल्स मध्ये डिवाइड करा | 

Money Master The Game पहिले ध्येय – आर्थिक सुरक्षा 

जर तुम्ही काही करून, फक्त एवढे Save कारा की | ज्याची इन्कम तुमच्या प्रत्येक महिन्याचे धान्य, लाईट बिल, पाणी बिल भागऊ  शकेल | जे कायम लोकांचे पूर्ण खर्चाचे अर्धा खर्च असतो | तर तुम्ही तुमच्यासाठी एक Financial Security create करून घ्या | ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावरून काढण्याची भीती एवढी होणार नाही |

तुम्ही easily तुमचे जुने काम सोडून देऊ शकता ज्याला तुम्ही पसंद करत नाही | कारण की लोक कायम जॉब सोडू शकत नाही कारण की त्यांना  एक भीती असते की परत एक चांगला जॉब मिळू शकेल का | आणि किती टाइम मध्ये मिळणार | परत बिल कसे भरायचे | पण जर तुम्ही तुमच्यासाठी एक फायनान्शिअल सिक्युरिटी क्रिएट करून ठेवता तेव्हा तुम्हाला एवढी प्रॉब्लेम येत नाही |

Money Master The Game दुसरे ध्येय – आर्थिक स्वातंत्र्य

या गोल्सचे कायम लोक स्वप्न बघत राहतात | Financial Independence एक असा गोल आहे | ज्यामध्ये तुमच्या महिन्याचा खर्च कव्हर होतो | परत तुम्हाला काम करण्याची काहीच गरज भासत नाही | जेव्हा तुम्ही या स्टेजवर पोहोचता | तेव्हा तुम्ही कोणताही प्रोफेशन नाहीतर काम निवडू शकता ज्याला करून तुम्हाला आनंद मिळू शकेल |

तेव्हा तुमच्याकडे जास्त फ्री टाईम असणार | कारण की तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करत आहे | फ्री टाईम म्हणजे जास्त Opportunity | काही नवीन सुरू करण्याची, काही मोठे विचार करण्याची | परत तुम्ही Financial Freedom ला गेन  करू शकता | Finally, Absolute Financial Freedom, ज्याला Author या book मध्ये ultimate goal म्हणतात | 

ह्या स्टेजमध्ये तुमचा पॅसिव्ह इन्कम एवढा असणार | जे तुमच्या प्रत्येक महिन्याचा खर्च, vocation आणि luxury life ला पण सपोर्ट करू शकेल | आता हे सगळे ऐकायला खूप सोपे वाटते | पण रियालिटी मध्ये खूप अवघड आहे | याला गेम करण्यासाठी खूप सारी वर्ष लागतात | खरं हे आहे की तुम्ही सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट ची सवय लावून घ्या त्याची महत्वाची knowledge मिळवा |

परत या प्रोसेस ला ॲटोमॅटिकली करा | Systematic Investment Plan (SIP) च्या थ्रू कारण की सेविंग्स आणि इन्वेस्टमेंट आपल्या पण होत जाईल | तुमचा पगार आलेल्या हे पहिल्यांदा तुम्हाला खूप अवघड वाटेल | पण नंतर सोपे | जेव्हा तुम्ही या डोंगराच्या जरा उंचावर चढाल | तर पुढचा प्रवास आपल्या पण होऊन जाईल | कारण की पहिल्यांदाच सर्वात जास्त कठीण परिस्थिती असते | कटिंग परिस्थितीमध्ये कायम लोक माघार घेतात | 

Money Master The Game तिसरे ध्येय – मालमत्ता वाटप

तुम्ही तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा इन्व्हेस्टमेंट निर्णय घ्या | ते Asset allocation आहे | याचा अर्थ असा आहे की तुम्ही किती पैसे कुठे ठेवता | हे मॅटर करते | At Least थोडे फार पैसे सर्वांकडे असतात | पण आपण त्याला कुठे ठेवतो हे मॅटर करते | काही लोक पैसे कमवून त्यांच्या घरात ठेवतात | काही लोक बँक अकाउंट मध्ये नाहीतर काही लोक फिक्स डिपॉझिट करून ठेवतात |

दुसऱ्या ठिकाणी काही लोक काही स्टॉक्स विकत घेतात | नाहीतर म्युचल फंड मध्ये घालून ठेवतात | पण तुम्ही काही असा माणूस बघितला आहे जे बँक अकाउंट मध्ये पैसे घालून | त्याच्या इंटरेस्ट वर श्रीमंत झाला | तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या लवकर स्टॉक्स आणि equity fund मध्ये इन्व्हेस्ट करणार | तेवढेच चांगले आहे | तुम्ही एवढे  जास्त रिस्क घेणार नाही |

Money Master The Game चौथे ध्येय – आजीवन उत्पन्न योजना तयार करा 

याच्यावर  लेखक ने एका मोठ्या section फेमस इन्वेस्टर आणि बिलियनर Ray Dalio च्या मदतीने लिहिले आहे |

 Ray Dalio जो फक्त Ultra High Network Investors म्हणजे खूप जास्त श्रीमंत लोकांचे एक portfolio handle करतात | ज्यामुळे ते खूप जास्त फी पण चार्ज करतात | पण त्यांनी हे बुक रायटरला फ्री मध्ये Strategic सांगितली आहे | तुमचा Portfolio create करण्यासाठी |

30% – Stocks मध्ये |

15% – Short Term Bonds मध्ये |

40% – Long Term Bonds मध्ये |

7.5% – Gold मध्ये |

7.5% – Commodities मध्ये |

आमच्या हिशोबाने हे Portfolio खूप चांगल्या पद्धतीने diversified आहे | म्हणजे मार्केट वर असो किंवा खाली | तुम्हाला कन्सिस्टंटली इन्कम भेटत जाईल | कारण की याच्यामध्ये ऑलमोस्ट जेवढे पण इन्वेस्टमेंट क्लासेस आहेत | ते सगळे include आहेत फक्त Real Estate ला सोडून |

Money Master The Game पाचवे उद्दिष्ट – शीर्ष 0.001% प्रमाणे गुंतवणूक करा ?

याचा अर्थ असा आहे की तुम्ही असे इन्वेस्ट करा | जसे  जगातील सर्वात श्रीमंत 0.001% लोकं करतात | या सेक्शनमध्ये लेखक ने आपल्याला खूप सार्‍या श्रीमंत लोकांचे इंटरव्यू चे नोट्स दिले आहेत | त्यामध्ये काही महत्त्वाचे लेसन्स असे आहेत | काही मिडल क्लास आणि गरीब माणसे, त्यांचे सर्व पैसे रिस्क वर  ठेवतात | फक्त 4% ते 8% प्रॉफिट कमवण्यासाठी | दुसऱ्या ठिकाणी श्रीमंत इन्वेस्टर युजली कमी रिस्क घेऊन जास्त प्रॉफिट कमवतात | जसे की $1 वर $5 म्हणजे 400% return |

असे तेव्हाच होते जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ची चांगली नॉलेज असते | जेव्हा तुमची मनस्थिती इन्व्हेस्टमेंट ची असेल | मिडल क्लास मानसी कायम खराब टाइमिंग मध्ये | जसे की आत्ता recently कोरोना व्हायरस मुळे मार्केट क्रॅश झाले होते | त्यावेळी मिडल क्लास लोकल लाईन मध्ये उभे राहून धान्य विकत घेतात | आणि दुसरीकडे श्रीमंत लोक त्यावेळी स्टॉक विकत घेतात | आणि ते पण एकदम स्वस्त किमतीमध्ये | जे त्यांना भविष्यामध्ये खूप जास्त रिटर्न देते |

Money Master The Game ते करा, त्याचा आनंद घ्या आणि शेअर करा

हे सेक्शन पण खूप भारी आहे | टोनी रॉबिस एक मोटिवेशनल स्पीकर आहेत | त्यांनी खूप सारी फेमस पुस्तके पण लिहिली आहेत | पैसे तुम्हाला experience मध्ये खर्च करण्यासाठी मोका देते | जसे तुम्ही Vacation वर जाऊ शकता | तुमच्यासाठी फ्री टाईम विकत घ्यायचा मोका देतो |

यातून तुम्ही घेतलेले पैसे काम करतात | परत हे फ्री टाईम तुम्ही तुमच्या चाहत्यांसोबत एक्सीडेंट करा | नाहीतर तुम्ही तेच पैसे तुमच्या सोसायटीमध्ये गरजू लोकांना मदत मिळून द्या | ही तुमची चॉईस आहे पण जेव्हा तुम्ही सोसायटीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करता | गरजू व्यक्तींना मदत करून तर तुम्हाला त्याच्यापासून खूप आनंद भेटेल |

तुम्हाला ही ब्लॉक पोस्ट आवडू शकेल…?

1] Think and Grow Rich Summary in Marathi

2] Rich Dad Poor Dad Book Summary

निष्कर्ष : 

मित्रांनो आजच्या या ब्लॉक लिस्ट मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल की Money Master The Game Summary in Marathi याच्याबद्दल मित्रांनो तुम्ही जर हा ब्लॉग पोस्ट शेवटपर्यंत वाचला असेल तर तुम्ही ही Money Master The Game पुस्तक वाचले  पाहिजे |

 कारण की आम्ही या ब्लॉग पोस्टमध्ये Money Master The Game book ची Summary त्या पुस्तकाचा एक हिस्सा आहे | त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर ही ब्लॉक पोस्ट आवडली असेल तर तुम्ही ही हे पुस्तक नक्कीच वाचा आणि हा ब्लॉक पोस्ट तुमच्या मित्र-मैत्रिणीची शेअर करायला विसरू नका |

धन्यवाद. 

जय हिंद, जय महाराष्ट्र |

Leave a comment