The Law of Success 16 Lessons Summary in Marathi – यशाचा नियम

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत The Law of Success 16 Lessons Summary in Marathi – यशाचा नियम यांच्या बद्दल. 

आयुष्यामध्ये यशस्वी झालेल्या व्यक्ती हे या तीन गोष्टी करतात :- पहिला, त्यांना माहिती असते की त्यांना काय हवे आहे आणि त्याला त्यांच्यासमोर ठेवतात | दुसरा, ते like-minded ग्रुपच्या लोकांमध्ये शामिल होतात, एक मास्टरमाईनड़  प्लान | तिसरा, ते जोपर्यंत हार मानत नाही जोपर्यंत त्यांनी विचार केलेल्या गोष्टी त्यांच्या मनासारखे होत नाही | ‘’The Law of Success’’ Napoleon Hill यांच्या विचाराची Golden key आहे | तुमच्या लक्ष  प्राप्त करण्यासाठी त्याची एक शुद्ध आणि अखंड मनशक्ती पद्धत आहे | डझनभर diplomats, industrialists, thought, leaders आणि जीवनाचा सगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी लोकांच्या मुलाखतीनंतर, young Hill यांनी जे काही पंधरा धड्यांमध्ये शिकले आहेत, ते धडे आता तुम्ही आणि आम्ही शिकू शकतो |

आज आपण पाहणार आहोत एक खूप चांगल्या पुस्तकाबद्दल ज्याचं नाव आहे The Law of Success, ज्याचे लेखक नेपोलियन हिल हे आहेत | मित्रांनो हे असे पुस्तक आहे जे तुमच्या यशस्वी होण्याचे गॅरंटी घेऊ शकते | जर तुम्ही या पुस्तकांमध्ये दिल्या गेलेल्या सगळ्या गोष्टींना समजून घेतले आणि तुमच्या जीवनामध्ये त्याचे इम्प्लिमेंट केले तर तुम्ही यशस्वी होऊ शकता | 

नेपोलियन हिल, Virginia मध्ये जन्मले होते आणि 13 वर्षाच्या वयामध्ये ते शहरातल्या वर्तमानपत्रांमध्ये ते लेख लिहायला लागले होते | आणि अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध लेखकांपैकी एक झाले होते | त्यांची पुस्तके modern motivation चे पाया बांधला | खासकरून ‘Think and grow rich’ त्यांची सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या पुस्तकांपैकी एक होती | ज्याची 2015 पर्यंत, जगभरात 100 मिलियन पेक्षा जास्त कॉपी विकल्या गेल्या होत्या | 

हे पुस्तक लेखकाच्या विचाराची एक सोनेरी किल्ली आहे – हे त्या मानसिक शक्ती बद्दल आहे ज्यामार्फत Goals ला मिळवू शकले जाऊ शकते | खूपसारे उद्योगपती, मुत्सद्दी, विचारक आणि यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतल्यानंतर, त्याने या 16 धड्यांमध्ये जे काही शिकलो ते एकत्रित केले आहे, जे मास्टरमाइंड आणि यशाचे 15 नियम सांगितले गेले आहे | 

तर चला मित्रांनो mastermind आणि success चे 15 नियम सविस्तरपणे समजून घेऊया.  

एक निश्चित मुख्य उद्दिष्ट ?

मित्रांनो हा नियम तुम्हाला शिकवेल की बेकार होणाऱ्या मेहनतीला कसे वाचवायचे जे की ज्यादा तर लोक आपल्या आयुष्यातल्या हेतू ला शोधण्याच्या प्रयत्नातच वाढवतात | हे पाठवते तुम्हाला शिकवेल की कसे लक्षहीनता पासून लांब जायचे | व आपले हृदय आणि आपली पकड ही  एका निश्चित गोष्ट, आयुष्याच्या gole वर कसे ठीक करायचे | एक निश्चित मुख्य उद्देश एक लक्ष पेक्षा खूप मोठे असते | हे एक संभावित वास्तविकता असते, एक स्वप्न असते जे तुम्ही येणाऱ्या भविष्याला साक्षात बनवण्यासाठी प्रतिबद्ध आहे |

आपले मुख्य उद्दिष्ट प्रत्यक्षात कसे आणायचे ? यात 3 steps आहेत :- 

Step 1:- त्याला लिहा : तुम्ही तुमच्या मुख्य ध्येयला साक्षात बनवण्याची  सुरुवात करता त्याला एक छोटीशी आठवण देणारे स्टेटमेंट च्या पद्धतीने लीहिन्याने, ज्याचा तुम्ही सतत संदर्भ घेऊ शकता, जसे की तुमच्या फोनच्या नोट ॲपवर किंवा कार्डवर लिहून |

Step 2:-  तुमचा व्यवसाय करून लिहा :- तुमच्या उद्देशाच्या खाली, लिहा की तुम्ही तुमच्या उद्देशाच्या  बदल्यात काय देऊ इच्छिता, जसे की वेळ, पैसे नाहीतर आणि काही पण | चांगल्या भविष्यासाठी तुम्ही जे काही त्याग करण्यास तयार आहात ते लिहून ठेवणे उपयुक्त ठरू शकते | 

Step 3:- Law of success दिवसातून 12 वेळा आपले ध्येय पुन्हा लक्षात घ्या | तुम्हाला तुमचे ध्येय सतत लक्षात ठेवावे लागेल, जोपर्यंत तुम्हाला त्याच्या कर्तृत्वाचा ध्यास लागत नाही तोपर्यंत | 

मास्टर प्लॅनर ?

मास्टर प्लॅनर ?

या चॅप्टरमध्ये हिल यांनी Mastermind च्या concept ला समजवले आहे | मास्टर माईंड हे शोधलेले मानसशास्त्र याचा एक नवीन नियम आहे जे सर्व आश्चर्यकारक वैयक्तिक कामगिरीचा पाया आहे. पण मास्टरमाईंड म्हणजे नक्की काय ? मास्टरमाइंड हे असा मेंदू आहे जे की दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोकांच्या सहयोगातून बनलेले आहे | जॅकी करतोय काम पूर्ण करण्यासाठी एकमेकाचे साथ देतात | 

हिल यांनी परिचयचा  खूप प्रॅक्टिकली विचार केलेला आहे | त्यांनी universe च्या structure ला पण  समजावले आहे, आटोमस, एयर आणि ether पासून सुरु करून आणि परत डोक्याची vibrations ला दाखवले आहे | वाइब्रैशन mastermind च्या कोर पिलर मध्ये एक आहे कारण की मास्टर माईंड च्या प्रत्येक सदस्याला दुसऱ्याच्या ची हेतू एकता मध्ये असणे खूप गरजेचे आहे |

आपल्या एकटीच्या वाक्याला वाढवून, हिल सांगतात की कसे American औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या जास्त प्रभावशाली डेवलपर्स नाहीतर मास्टरमाईकच्या creator होते किंवा सदस्य होते, त्यातून त्यांना फाउंडेशनल इंडस्ट्रीज़ ला चांगले बनवण्याची ताकद मिळाली | 

Mastermind चे  सदस्य 

Mastermind चे 5 मुख्य सदस्य – Ford motor company चे मालक – Henry Ford, Prolific inventor – Thomas Edison, Firestone tire company चे – harvey Firestone, standard oil company चे sir. John D Rockfeeler, US steel Corporation चे – Andrew Carnegie 

आत्मविश्वास ?

लेखक ने मनुष्याच्या 6 भीतीच्या बद्दल सांगितले आहे :- 

  1. गरिबीची भीती |
  2. म्हातारीपणाची भीती |
  3. वाईटाची भीती |
  4. कुणाचे प्रेम गमावण्याची भीती |
  5. आजाराची भीती |
  6. मरण्याची भीती |

मित्रांनो तुम्हाला जर हीच भीती कायम सतवत असेल तर तुम्ही कायम positive auto – suggestion द्या | त्याला सेल्फ टॉप म्हणजेच सोपा सोबत बोलणे असे म्हणतात | कायम पॉझिटिव्ह बोलण्याने तुमची ही भीती संपून जाईल | आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल | कायम तुम्ही तुमच्या भीतीशी सामना करायला शिका त्यामुळे विजय हा  तुमचाच होईल | 

मित्रांनो जर तुम्ही पडायच्या भीतीने सायकल चालवायला शिकले नसता तर तुम्ही केव्हाच सायकल चालवायला शिकला नसता | तर आज अटीट्युड सोबत घेऊन तुम्ही तुमच्या goal च्या कडे जावा | हजार बार पडा पण हजार बार उठायचा प्रयत्न करा | 

बचत करण्याची सवय लावा ?

बचत करण्याची सवय लावा ?

मित्रांनो खूप सारे लोक असे आहेत की पहिला पगार आला की महागड़े गाडी किंवा महागड़े आयटम्स विकत घ्यायला जातात | त्यामुळे त्यांचे खर्च खूप जास्त वाढत जातो | जसे की आपण एकदा गाडी घेतली तर त्याला कायम पेट्रोल टाकावे लागेल | घरासाठी लोन भरावे लागतात | त्यामुळे लोक तेव्हाच पैसे सेव करत नाही | आणि कायम गरिबीमध्ये जगतात |  

पुस्तक लेखक ने एक फॉर्मुला आपल्याला दिलेला आहे | यामध्ये सांगितले आहे की तुम्ही तुमच्या पगाराचा योग्य उपयोग कसा करायला हवा | जे  या प्रकारे आहे :- 

  • Saving = 20 %
  • घर खर्च = 50%
  • शिक्षण = 10% 
  • लक्झरी = 10 % 
  • लाईफ इन्शुरन्स = 10 % 

( म्हणजे तुम्हाला तुमच्या पगाराचा 10% हिस्सा सेव करायचा आहे | जर तुमची इन्कम 40,000 आहे तर 4000 तुम्हाला सेव्ह करायचे आहे )

तर मित्रांनो तुम्ही पण आजच्या आजच या फॉर्मुल्याचा वापर करायला सुरुवात करा | तुम्ही असेच तुमचे पैसे सेव्ह करून श्रीमंत बोलू शकता |

लीडर व्हा ?

The Law of Success 16 Lessons Summary in Marathi – यशाचा नियम

मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यात तेच लोक सक्सेस होतात जे लीडर प्रमाणे विचार करतात | तुम्ही असे लीडर प्रमाणे विचार करता का ?

एका लीडर प्रमाणे काम करण्यासाठी तुम्ही हे दोन गोष्टी करा :- 

  1. जे काही तुमचा बोल आहे त्याला मिळवण्यासाठी डिटेल प्लॅन तयार करा |
  2. परत त्या स्टेपला मिळवण्यासाठी ॲक्शन घ्या |

मित्रांनो जसे की तुम्हाला चित्रपटात ऍक्टर व्हायचे असेल तर तुम्ही काय कराल ? पहिला कागदावर लिहून द्या की सुरुवातीला तुम्ही काय काय कराल | 

जसे की तुम्ही पहिल्यांदा छोटी नोकरी करणारा असेल तर, production houses ची लिस्ट बनवा जेथे ट्राय करणार आहे तिथे इत्यादी | याचा नंतर लोकांना व्हिजिट करायला सुरुवात करा | शंभर लोकांना भेटा,  हजार लोकांना भेटा पण भेटा | खूप सारे लोक तिथेच मात खातात | जर 10-15 रिजेक्शन आले तर लगेच बंद करतात | 

असे केव्हाच तुम्हाला यश प्राप्ती मिळणार नाही | रिजेक्शन आल्यानंतरही तुम्ही थांबू नका | तेव्हा तुम्ही एक लीडर सारखे काम करू शकता | तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतात | एक चांगल्या प्रकारचा लीडर  केव्हाच थांबत नाही | या उलट ते धाडस रोखून पुढे जात राहतात | 

क्रिएटिव रहा ?

मित्रांनो यशस्वी होण्यासाठी आपल्याला क्रिएटिव्ह राहावे लागेल | क्रिएटिव्हिटी असे पण जन्मजात असते | पण आयुष्याचे एक्सपिरीयन्स पण माणसाला क्रिएटिव्ह बनवू शकते | जे दुःख किंवा sufferings आपल्या भेटते, त्यातून पण आपल्याला एक नवीन आयडिया येऊ शकते | जेव्हा आपण कोणतीही प्रॉब्लेम अंगावर घेतो तेव्हा कित्येक वेळा त्या प्रॉब्लेमचे आपल्याला सोल्युशन आपल्या डोक्यात येते | असेच कोणतेही प्रॉडक्ट चे पण discovery होऊन जाते. 

क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी  तुम्ही अशा गोष्टींचा विचार करा जे की इथून मागे कोणीच विचार केला नसेल | आपल्या जवळपास असे खूप सारे एक्झाम्पल आहेत ज्यातून क्रिएटिव्हिटी आपल्याला कळू शकते जसे की – Whatsapp, Instagram, Facebook, OYO, Hotels, Ola/Uber इत्यादी.,

तर तुम्ही पण तुमची क्रिएटिव्हिटी  वाढवा पण जसं तानसेन बनण्यासाठी आधी कानसेन व्हावं लागतं, त्याचप्रमाणे जमेल तेवढी चांगली चांगली पुस्तकं वाचा | या ब्लॉग मध्ये तुम्हाला असे खूप सारे पुस्तके भेटतील जे तुम्हाला इन्स्पायर करू शकतिल | तर मित्रांनो जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ते पुस्तक वाचा | 

उत्साही व्हा ?

मित्रांनो कोणतेही काम असू दे तुम्ही त्याला अति उत्साहाने करा | खूप सारे लोक असे आहेत की कामाचे नाव ऐकले तर त्यांचा चेहरा उदास होतो | जर तुम्ही तुमच्या कामात तुमची ठेवत नसेल तर ते काम पूर्ण कसे होईल | त्यासाठी तुम्ही तुमच्या कामाला स्टेपमध्ये भाग  करा | अधून मधून तुम्ही ब्रेक घ्या | तुमच्या कामाला तुम्ही खूप मजेदार बनवा | आणि कायम बोलत राहा की – I Love my job.. 

आत्मनियंत्रण विकसित करा ?

आत्म नियंत्रण शिका | जोश मुळे तुमची कामे फास्ट होतात पण सेल्फ कंट्रोल त्याला योग्य डायरेक्शन मध्ये ठेवते | जसे की सकाळी लवकर उठा | कुठेही जायचे असेल तर तिथे टाईम मध्ये पोहोचा | कामाला अपुरे सोडू नका | भुकेला मारू नका  | Gossip करू नका | फालतू मध्ये टीव्ही बघू नका | जास्त सोशल मीडिया वरती ऍक्टिव्ह राहू नका इत्यादी | 

मित्रांनो हे सगळे असे कामे आहेत की ज्याला करायला किंवा न करायला तुम्हाला सेल्फ कंट्रोल ठेवावे लागेल | तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त होईल | जर कोणताही लेखक दिवसभर फक्त टीव्हीच बघत राहिला तर तो कधी novel लिहू शकेल का ? नाहीतर कोणताही CEO टायमामध्ये ऑफिसमध्ये नाही गेला तर कंपनीची ग्रोथ होईल का | 

मित्रांनो आयुष्यामध्ये यश प्राप्ती करण्यासाठी मस्ती-नाटक चे सैक्रफाइस द्यावे लागते | एकदा का तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्ती केली तर तुम्हाला जशी हवी तशी लाईक तुम्ही जगू शकता | 

तुम्हाला जेवढे पैसे दिले जात आहेत त्यापेक्षा जास्त करा ?

पैशासाठी काम करू | नका शिकण्यासाठी काम करा |

समजा की तुम्ही कोणत्या तरी कंपनीमध्ये काम करत आहात | तर तिथे तुम्ही असे वागू नका की त्यांना वाटल  की तुम्ही फक्त पैशासाठी काम करत आहात | जेवढे बोललेले आहे त्याच्यापेक्षा जास्त काम करा | आणि होऊ शकेल तर बाकीच्यांची तुम्ही मदत करत रहा | याच्यामुळे लोक तुम्हाला पसंत करू लागतील | तुम्ही गर्दी स्टॅन्ड आऊट कराल आणि लवकरच तुम्ही ईनर सर्कल मध्ये जाल |

जे यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाचे असते | कारण की इनर सर्कल मधले लोकच  तुम्हाला चांगले ज्ञान देऊ शकतात | जसे की कोणालातरी फिल्म डायरेक्टर भरायचे असेल तर खूप सारे लोक पहिल्यांदा असिस्टंट चे काम करतात | त्यांना खूप कमी पैसे मिळतात | परंतु ज्यांना त्यांच्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते की मन लावून काम करत असतात | सर्वांची मदत करतात कायम हसत असतात | असे लोक लवकरात लवकर आपले Goal मिळवतात आणि आपल्या आयुष्यात यश प्राप्ती करतात |

एक आनंददायी व्यक्तिमत्व विकसित करा ?

यशस्वी होण्यासाठी तुमची पर्सनॅलिटी पण  महत्वाची भूमिका बजावते | त्यासाठी तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करा | त्यासाठी तुम्ही तुमची सुरुवात कपड्यापासून करू शकता | तुम्ही बघितले असेल की मोठमोठ्या कंपनीमध्ये काम करणारे लोक कायम ब्रँडेड आणि फॉर्मल कपड्यांमध्ये असतात | त्यांची एक खास ड्रेस कोड असते | आणि त्याच्यामुळे त्यांची पर्सनॅलिटी चांगली वाटते | आणि  लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात | हे महत्त्वाचे नाही की तुम्ही महागडे कपडे घाला | पण 20 घाणेरडे शर्ट घेण्याऐवजी तुम्ही चांगल्या क्वालिटीचे 4 शर्ट घ्या |

अरे या प्रकारे तुम्ही स्वतःला साफ ठेवा | Body odour वर लक्ष ठेवा | स्वतःला groom करण्याचे cosmetic इत्यादी चे सामान पण विकत घेऊ शकता | पण मित्रांनो एक्स्टर्नल appearance पेक्षा जास्त इंटरनेल ब्युटी महत्वाचे आहे | कायम हसात रहा उबदारपणा ने बोला, सहानबूती ठेवा, दुसऱ्या लोकांना  मदत करत रहा | इत्यादी या सर्व गुणांमुळे तुमची पर्सनॅलिटी मध्ये खूप चांगला फरक पडेल | आणि यामुळे तुमच्या फ्रेंड सर्कल वाढेल. व तुमच्या नेटवर्क पण वाढेल | जे यशस्वी होण्यासाठी खूप गरजेचे आहे |

स्पष्टपणे विचार करा ?

आज काल जेव्हा मध्ये आपल्या चारही बाजूला एवढा दंगा आणि खरे-खोटे आहे की कोणताही व्यक्ती सहजपणे चुकिचा डिसिजन घेऊ शकतो | सगळ्या एडवर्टाइज मध्ये पण खूप काही खोटे बोलले जाते | मीडिया तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे manipulate करते | अशा अवस्थेमध्ये महत्वाचे असते की तुम्ही विचार करून योग्य निर्णय घ्याल. याच्यासाठी तुम्ही facts ला दोन भागांमध्ये डिव्हाइड करा |

  1. Relevant facts 
  2. Irrelevant facts 

जे Relevant facts म्हणजे महत्वाचे आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा | Irrelevant च्या बाबतीत विचार करून तुमचा टाईम वेस्ट करू नका | समजा की तुम्ही कॅन्सरवर एक यूट्यूब व्हिडिओ अपलोड केला आहे | आणि कोणीतरी कमेंट मध्ये लिहिले आहे की कॅन्सर पासून मरण्याचे वेगळे कारण आहे आम्ही तुम्ही वेगळे सांगितले आहे. आणि त्याच्यानंतर कोणीतरी शिव्या लिहीत  आहे | 

तर तुमच्यासाठी relevant fact झाला – कॅन्सल पासून मरणे | त्याला तुम्ही चेक करा | आणि जर खरोखरच खोटे आहे तर तुम्ही त्याला एडिट करून परत व्यवस्थित करा | Apologies पण करू शकता | पण तुम्ही शिवाला वाचून तुमची रात्रीची झोप उडवू  नका | कारण की sociopath लोक या जगामध्ये कायम राहणार आहे | त्यांना फक्त तुम्ही इग्नोर करा | आणि तुम्ही तुमच्या पुढच्या व्हिडिओला तयार करण्यासाठी तुमचे लक्ष केंद्रित करा |

असेच तुम्ही करिअर डिसिजन घेण्यासाठी पण clear विचार करा | असे व्हायला नको की तुमचे चार मित्र तुम्हाला बोलतात की तुम्ही खूप चांगली एक्टिंग करता | आणि तुम्ही हरभऱ्याच्या डाळीवर चढता | आणि तुम्ही तुमची जोली  उचलून बिना प्लॅनिंगचे बॉलीवूड मध्ये जातात | असे केले तरी फक्त तुम्हाला फूटपाथ वर झोपावे लागेल | आणि तुम्हाला मिळेल 40-50 वर्षाचा स्ट्रगल | याच्यानंतरही बहुतेक तुमचा काही उपयोग होणार नाही | 

त्याच्यामुळे तुम्ही कायम क्लिअर विचार करा | तुमच्यामध्ये खरोखरच टॅलेंट आहे | नाहीतर मित्र फक्त तुमचे मित्र असल्यामुळे exaggerate करतात | कारण की threshold talent ते सगळ्यांच्यातच असते | यशस्वी होण्यासाठी तुमचे टॅलेंट Threshold पेक्षा उंच असले पाहिजे | 

एकाग्रता किंवा फोकस ?

मित्रांनो तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या goal वर पूर्णपणे फोकस करावे लागेल | अर्जुन आणि चिमणीच्या डोळ्याचे गोष्ट तुम्ही ऐकले असेल | त्यालाच फोकस म्हणतात | काही लोकांना तुम्ही पाहिले असेल सर्वप्रथम ते आपला बिजनेस चालू करतात | जर तो चालला नाही तर त्याला सोडून दे पुढच्या वर्षी एक नवीन स्टार्ट करतात | याच प्रकारे एका वर्षातील 36 प्रकारचे व्यवसाय करतात | असे लोक शेवटला बरबाद होऊन जातात | 

असे यामुळे होते की या लोकांना फोकस करणे म्हणजे काही माहीत नसते | यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही तुमचा आवडीचा goal शोधा | आणि त्याच्या नंतर त्या गोलवर तुम्ही पूर्णपने झोकुन घ्या | मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 1-2 वर्षापर्यंत संयम ठेवावा लागेल | 

ब्लॉगिंग मध्ये पण असेच होते | एका रिसर्च द्वारे असे कळाले आहे की 95% ब्लॉग फेलं होतात | असेल यामुळे होते की ब्लॉगर आपली कॉन्टॅक्ट लिहिल्यावर फोकस करत नाहीत | केव्हा SEO करायला लागेल  तर केव्हा सोशल मीडिया वरती  प्रमोट करायला लागेल | 1 वर्षापर्यंत फक्त कॉन्टॅक्ट वर लक्ष केंद्रित करावे लागेल  | आणि बेसिक एस.इ.ओ करायला पाहिजे | तेव्हा तुम्हाला यश प्राप्ती मिळते | 36 गोष्टी तुम्ही एक सोबत करायला लागला तर तुम्हाला एक पण व्यवस्थित करता येणार नाही |

असे प्रत्येक फिल्ड मध्ये असते | त्यामुळे कोणत्याही गोष्टीला तुम्ही सर्वप्रथम कम्प्लीट करा | व नंतर दुसरे सुरू करा | याच्यामुळे तुम्ही नक्कीच एक दिवस यशस्वी व्हाल | 

सहकार्य – इतरांसोबत काम करा ?

जर तुम्हाला तुमच्या पहिल्याच स्टार्टअप मध्ये सक्सेसफुल व्हायचे असेल | तर इतरांसोबत तुम्ही काम करायला शिका | पण तुमची टीम तुम्ही विचारपूर्वक निवडा | सर्व मेंबर चे एक सारखे ध्येय आणि एक सारखे आवड असली पाहिजे | इंटरव्यू घेऊन तुम्ही अशा लोकांना शोधू शकता | 

परत तुम्ही त्यांची मदत करा | तेव्हा ते सर्वजण तुमची देखील मदत करतील | प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती तर कोणती कला असली पाहिजे | आणि ज्याचा आपल्याला फायदा उचलता याला पाहिजे |

अपयश – चुकांमधून शिका ?

असे म्हटले जाते की व्यवसायामध्ये कोणीही अपयशी नसते | ते तर गोष्टी असतात | कारण की प्रत्येक अपयश हे तुम्हाला शिकवत असते ती हा पर्याय काम करणार की नाही | त्यापासून तुम्ही काहीतरी शिका आणि दुसरा पर्याय शोधा | जसे की सुरुवातीला ब्लॉगर आपल्या ब्लॉग पोस्ट चे लिंक सोशल मीडिया वरती कॉपी-पेस्ट करायला लागतात | यामुळे त्यांचे अकाउंट ब्लॉक होते | 

तर याच्यातून ते शिकू शकतात की आपल्या ब्लॉग पोस्टवर ट्रॅफिक आणण्या साठी spamming चा उपयोग काहीच होत नाही | असेच प्रत्येक अपयश हे प्रत्येकाला काही तर काही नवीन शिकवते | आणि त्यातून तुम्ही शिका आणि पुढे चालत रहा | रुसून बसू नका |

सहिष्णुता ?

मित्रांनो तुम्ही सहनशील व्हा | कोणत्याही caste, religion, creed , sexual, gender , sexual orientation इत्यादी ची गोष्ट असेल, नाहीतर कोणाच्याही चुकी वरती रिऍक्ट करण्याची | अशा प्रकारच्या व्यक्तींना तुम्ही जवळ घ्या | तुम्ही सर्वांची समान वगनुकित रहा | Stereotypes मध्ये अडकू नका | तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकाल | 

संकुचित विचार करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये केव्हाच पुढे जाऊ शकत नाही | अशा प्रकारची कोणाकडून चूक झाली असेल तर त्यांना सुधारण्याची परत एकदा तुम्ही चान्स द्या | नाहीतर तुम्ही मोठ्याने ओरडायला लागल | त्यापासून तुमची कोणी रिस्पेक्ट करणार नाही |

सुवर्ण नियम ?

हा नियम तुम्हाला म्हणतो की तुम्ही तुमच्या स्वतःच्या मध्ये बघा | स्वतःला यशस्वी होण्याची हिंमत आणि धाडस आना | या नियमाला न समजल्याने असंख्य लोक अयशस्वी ठरतात |  आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही | जसे की कोणी भाजी विकणारा त्याचे संपूर्ण आयुष्य भाजीच का विकतो | किंवा चाय बनवणारा कायम चाच का बनवतो | कारण की ते त्यांच्या स्वतःमध्ये बघू शकत नाहीत | ते याचा विचार करत नाहीत की ते पण त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतात |

मित्रांनो असे पण लोक आहेत की ते त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठे करण्याची हीमत ठेवतात | व असे लोक चाय चीच फ्रेंचायसी चालवत आहेत आणि महिन्याला करोडो मध्ये कमवत आहेत |  त्यामुळे मित्रांनो आळस सोडून द्या आणि ॲक्शन घ्या | आणि विश्वास ठेवा की तुम्ही तुमच्या बनवलेला goal ला  मिळवू शकता | असे पण होऊ शकते की त्याला जरा वेळ लागेल पण आपण हार म्हणायची नाही |

तुम्हाला ही ब्लॉक पोस्ट आवडू शकेल…?

1] Think and Grow Rich Summary in Marathi

2] Rich Dad Poor Dad Book Summary

3] Money Master The Game Summary in Marathi – 7 स्टेप मध्ये श्रीमंत व्हा

4] Rich Dad’s Guide To Investing Summary Marathi

FAQs :-

1] The Law of Success बुक समरी मध्ये किती महत्त्वाचे लेसन्स आहेत ?

  • The Law of Success बुक समरी मध्ये 16 महत्वाचे लेसन्स आहेत |

2] The Law of Success पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

3] नेपोलियन हिल कोठे जन्मले होते ?

  • नेपोलियन हिल Virginia मध्ये जन्मले होते |

4] आपण आपल्या येणाऱ्या पगाराचा योग्य उपयोग कसा करायचा ?

  • पुस्तक लेखक ने  एक फॉर्मुला आपल्याला दिलेला आहे | यामध्ये सांगितले आहे की तुम्ही तुमच्या पगाराचा योग्य उपयोग कसा करायला हवा | जे  या प्रकारे आहे :- 
  • Saving = 20 %
  • घर खर्च = 50%
  • शिक्षण = 10% 
  • लक्झरी = 10 % 
  • लाईफ इन्शुरन्स = 10 % 

निष्कर्ष :-

मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही  ब्लॉक पोस्ट The Law of Success 16 Lessons Summary in Marathi – यशाचा नियम | याच्याबद्दल पुरेपूर माहिती मिळाली असेल व ही ब्लॉक होईल तुम्हाला अत्यंत आवडली असेल | मित्रांनो तुम्हालाही ब्लॉक पोस्ट आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका | व असेच नवनवीन व्हॅल्युएबल पुस्तक वाचण्यासाठी आमच्याशी जोडून राहा | 

धन्यवाद. 

जय हिंद, जय महाराष्ट्र |

Leave a comment