Rich Dad’s Guide To Investing Summary Marathi – गुंतवणुकीसाठी श्रीमंत वडिलांचे मार्गदर्शन 

नमस्कार आज आपण पाहणार आहोत Rich Dad’s Guide To Investing Summary Marathi – गुंतवणुकीसाठी श्रीमंत वडिलांचे मार्गदर्शन मराठी |

तुम्ही  Rich Dad’s Guide To Investing मध्ये एस इट्स आणि लायबिलिटी ची ताकद शोधा | मित्रांनो एसिड पासून इन्कम जनरेट होते आणि लायबिलिटीज याला काढते | Kiyosaki आपल्याला सल्ला देत आहेत की तुम्ही इन्कम जनरेट करणाऱ्या Asset ला आधी गृहीत करा | आणि Financial Wisdom ला वाढवा | Beliefs ला आव्हान द्या | इन्फॉर्मेशन डिसिजन द्या आणि मित्रांनो तुमच्या फायनान्शिअल फ्युचरला आकार द्या | इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्टवर चर्चा करण्यासाठी या पुस्तकात शोधा की | जिथे ट्रान्सफॉर्मेशन स्टॅटर्जी आणि इन्व्हेस्टमेंट वर एप्रोच च्या precious knowledge चा भंडार आहे |

‘’Rich Dad’s Guide To Investing’’ मध्ये Robert T Kiyosaki गुंतवणुकीवर आपले अंतर्दृष्टी आणि आपले एक्सपिरीयन्स शेअर करतात | जे की फायनान्सच्या कॉम्प्लेक्स दुनिया मध्ये वाचणाऱ्याला मदत करण्यासाठी व फायनान्स फ्रीडम प्राप्त करण्यासाठी मदत करते | आपल्या Rich Dad ही टेक्निक्स शिकून | Kiyosaki रीडर्स ला आपल्या मनी आणि वेस्टइंडीज याबद्दल एक वेगळेच माईंडसेट आणि अप्रोच आपनवण्यासाठी प्रोत्साहित करतात |

मित्रांनो या Summary च्या माध्यमातून आपल्याला Kiyosaki द्वारे सांगितले गेलेल्या important concepts, strategies आणि principles माहिती लावण्यासाठी एक मजबूत पाया विकसित करण्यासाठी पैसे देतात |

Contents hide

पुस्तक परिचय ?

मित्रांनो आपल्याला एक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे कळाले आहे की, जेवढे महत्त्वाचे पैसे कमाने आहेत तेवढेच महत्त्वाचे पैसे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायचे आहे | इन्व्हेस्टमेंट आज एक चांगला प्रकार आहे त्यांचा वापर करून आपण आपली पैसे खूप चांगल्या प्रकारे वाढवू शकतो | आणि रियालिटी मध्ये आपण खरोखर श्रीमंत बनू शकतो | मित्रांनो खरोखर श्रीमंत याचा अर्थ असा आहे की फक्त दाखवायसाठी नाही तर हा श्रीमंत ज्याच्याकडे खूप इन्व्हेस्टमेंट आहे | याचा वापर करून तो त्याची asset build करत आहे |

Permanent rich या गोष्टीला डिटेल्स मध्ये शिकण्यासाठी आपण | investment वर लिहिल्या गेलेल्या आज पर्यंतच्या बेस्ट पुस्तका बद्दल डिस्कस करणार आहे | इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी Rich Dad चे गायडन्स, ज्याला Robert Kiyosaki यांनी लिहिले आहे | आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की, जर पैशाच्या बाबतीत चर्चा करायची असली तर ते Robert Kiyosaki यांच्या व्यतिरिक्त कोणी असू शकत नाही | मित्रांनो या पुस्तकांमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे समजणार की श्रीमंत लोक हे कुठे इन्वेस्टमेंट करतात | आणि श्रीमंत लोकांची इन्व्हेस्टमेंट स्टेटरजी काय असते |

या पुस्तकांमध्ये आपण काय शिकणार आहोत ?

मित्रांनो आम्ही तुम्हाला हे पुस्तक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी 25 इन्व्हेस्टमेंट लेसन मध्ये वाटून सांगितले आहे | ज्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे शिकणार आहात की – 

  • श्रीमंत इन्वेस्टर बनण्यासाठी कोणाची गरज लागते ?
  • श्रीमंत व्यक्ती प्रत्येक मार्केटमध्ये पैसे कसे कमवतात ? (जर मार्केट वर असले  तरीही डाऊन असले  किंवा Moving मध्ये असले तरीही)
  • मार्केटमध्ये 90% पैसे 10% इन्व्हेस्टरेंकडे का आहे ?
  • एवरेज आणि प्रोफेशनल इन्व्हेस्टरांमध्ये मध्ये काय आहे ?
  • मार्केटमध्ये किती प्रकारचे इन्वेस्टर असतात ?
  • एवरेज इन्व्हेस्टर पासून सुरुवात करून प्रोफेशनल इन्वेस्टर आणि श्रीमंत कसे बनायचे |
  • सक्सेसफुल इन्वेस्टर होण्यासाठी काय गरजेचे आहे |

1]. संपत्तीचा पाया रचणे ?

संपत्तीचा पाया रचणे ?

मित्रांनो संपत्तीचा पाया रचना साठी तुम्ही ठरवा की तुम्ही फायनान्शिअली कोणत्या ग्रुपचा हिस्सा बनणार आहात | गरीब, मिडल क्लास किंवा श्रीमंत | तुम्ही तुमचा फायनान्शियल ग्रुप ठरवल्यानंतर त्यामध्ये सक्सेस पाहण्यासाठी महत्त्वाचे आहे की तुम्ही त्या विषयाचे शिक्षण घ्या, प्लॅन बनवा आणि खूप मेहनत करा | मित्रांनो हे तुमच्या लक्षात असणे गरजेचे आहे की हे खूप महत्त्वाचे घटक आहेत | ज्याच्या मार्फत तुम्हाला तुमच्या शेवटच्या गोल ची क्लॅरिटी मिळेल | ज्याच्यामार्फत तुम्हाला हे पण समजेल की त्या ग्रुपमध्ये राहण्यासाठी तुम्हाला काय शिकावे लागेल | आणि काय काय ॲक्शन घ्यावे लागतील आणि किती मेहनत ची गरज लागेल | भक्कम पायासाठी तुम्हाला खूप क्लॅरिटी आणि मजबूत डिसिजन ची गरज लागेल |

2]. कुठे Invest करायचे ?

कुठे Invest करायचे ?

लेखक चे श्रीमंत वडील म्हणतात की सर्वात पहिला इन्व्हेस्टमेंट च्या बाबतीत तुम्हाला तुमच्या माईंडला ट्रेन करणे आवश्यक आहे | कारण की तुम्ही हे पाहू शकाल की एवरेज इन्व्हेस्टर होऊ शकणार नाही | त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल पुस्तके वाचा | seminar चा Knowledge मिळवली पाहिजे आणि तुमची accountant, broker ची टीम बनवली पाहिजे | जेवढी जास्त नॉलेज तुम्ही वाढवत जाचाल  तुमचं मन तेवढेच इन्व्हेस्टमेंट साठी ट्रेन होईल | मित्रांनो त्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पुस्तके वाचणे गरजेचे आहे | 

3]. तुम्ही कोणत्या प्रकारचे जग बघता ?

तुम्ही कोणत्या प्रकारचे जग बघता ?

मित्रांनो येथे तुम्हाला दोन प्रकारचे जग कळेल | एक गरजेपेक्षा कमी पैसे आले आणि दुसरे गरजेपेक्षा जास्त पैसेवाले | गरजेपेक्षा कमी पैसेवाल्या दुनियेमध्ये लोक जॉब आणि फायनान्शियल सेक्युरिटी ला जास्त इम्पॉर्टन्स देतात | त्यामुळे ते काही नवीन रिस्की काम करण्याचे प्रयत्न पण करत नाहीत | आणि आयुष्यभर पैशाच्या कमीत  जगत पैसे वाचवण्यासाठी मेहनत करत राहतात |

तसेच गरजेपेक्षा जास्त पैसेवाल्या दुनियेमध्ये लोक गरजेपेक्षा जास्त पैसे कमावण्याच्या संधीला शोधत असतात | आणि त्यांच्या फायनान्शिअल सिक्युरिटी ला वाढवण्यासाठी ते फायनान्शिअल एज्युकेशन घेतात | याच चॉईस मुळे जगभरात 90% पैसे, 10% फायनान्शियल शिक्षित लोकांच्या  लोकांच्या कडे आहे | तसेच फक्त 10% पैसा हा फक्त दुय्यम मनस्थिती वाल्या लोकांकडे आहे |

4]. पर्याय निवडणे ?

प्रत्येक व्यक्तीकडे लाईफ मध्ये त्यांच्या तीन choice असतात 

  • पहिली : सुरक्षा |
  • दुसरी : आरामदायक राहणे |
  • तिसरी :  श्रीमंत बनणे |

सुरक्षा मानसिकता :- सुरक्षा मानसिकता वाली लोक जॉबला खूप Priority देतात | हे अशा प्रकारे म्हणतात की शाळेला जावा चांगले मार्क्स घ्या आणि जास्त पगार देणाऱ्या नोकरी मिळवा |

आरामदायक मानसिकता :- आरामदायक मानसिकता वाले लोक इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात | ज्याच्यामध्ये रिस्क नसायला हवे  किंवा प्रूप इन्व्हेस्टमेंट ज्यामध्ये सक्सेसची शंभर टक्के गॅरंटी असते |

श्रीमंत मनस्थिती :- श्रीमंत मनस्थिती वाल्या लोकांना माहिती असती की  रिस्क घेतल्याशिवाय सक्सेस मिळणे हे अशक्य आहे | आणि त्यासाठी ते आपल्या फायनान्शिअल नॉलेज ला वाढवतात, कारण रिस्क ला कमीत कमी करून प्रॉफिट ला वाढवू शकता येईल | त्यासाठी विचार करून निवडा, कारण की तुमच्या आवडीच्या आधारावर तुमचे रिझल्ट निर्भर राहतात |

5]. इन्व्हेस्टमेंट ही एक प्लॅनिंग आहे ?

मित्रांनो इन्व्हेस्टमेंट ही कोणतीही प्रॉडक्ट, शेअर, बोंड, रियल स्टेट इन्व्हेस्टमेंट नाहीतर कोणताही बिजनेस नाही | इन्व्हेस्टमेंट ही एक प्लॅनिंग आहे | जे तुम्हाला तुमच्या फायनान्शिअल गोलला A पासून B गोल पर्यंत जाण्यासाठी मदत करेल | पाहिजे तर ते एक फोटो पासून मिळेल नाहीतर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे प्रॉडक्ट बदलायची गरज लागेल | याचा अर्थ असा आहे की तुम्हाला 40 ते 50 lakh rs. कमवण्याचे प्लॅन करायला हवे | 

आणि याच्यासाठी लागणारे जे महत्त्वाचे प्रॉडक्ट आहेत त्याचा वापर करणे गरजेचे आहे | त्याऐवजी कोणत्याही एक प्रॉडक्ट किंवा प्लॅन ला चिटकून राहण्यासाठी | भलेही त्याला फायदा न होत असेल आणि जिथे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन खूप जास्त आहे तेथे प्लॅनिंग तेवढेच जास्त महत्त्वाची होत जाते | कारण की एका प्लॅनवर स्टिक राहणे आणि गरज पडली तर दुसऱ्या प्रेम मध्ये बदल करणे | दोन्ही पैलू इन्व्हेस्टमेंट साठी खूप गरजेचे आहे |

6]. इन्व्हेस्टमेंट ही गुंतागुंतीची का आहे ?

मित्रांनो इन्व्हेस्टमेंट चा अर्थ अशा जागी पैसे लावले आहे की | जे आपल्या जीवनाला आणि जास्त सोपे आणि समृद्ध बनवेल | इन्व्हेस्टमेंट चा अर्थ एवढा सोपा असूनही काही लोकांना तो खूप अवघड वाटू लागतो | कारण की इन्वेस्टमेंटचे अर्थ सगळ्यांसाठी वेगवेगळे आहे | कोण कोण शेअर मार्केट वर पैसे लावले की इन्व्हेस्टमेंट म्हणतात, तर कोण कोण आपल्या Asset मध्ये इन्व्हेस्टमेंट ला चांगले समजतात | काहीजण इन्शुरन्स घेण्यासाठी तर काही  जन आपल्या फॅमिली ची चांगली पालकत्व करण्याला | त्यासाठीच इन्व्हेस्टमेंट ही आपल्या मध्ये खूप व्यस्त विषय आहे | आणि त्याविषयी विशिष्ट ज्ञान कोणाकडेच नाही | वेगवेगळे लोक आपल्या ज्ञानाच्या जोरावर आपापले  पैसे कमवतात आणि आपले ज्ञान लोकांना शेअर करतात |

7]. योग्य योजना कशी निवडावी ?

मित्रांनो तीन पर्यायांना समजून तुम्ही आपल्यासाठी एक चांगला प्लॅन बनवू शकता :- तुम्ही स्वतःलाच विचारा की 

तुम्ही किती पैसे कमवू इच्छिता ?

  • Professional investors ला भेटा, कारण की ते त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर तुमच्यासाठी एक चांगली प्लॅनिंग बनवून शकेल आणि तुम्हाला गाईड करू शकेल |
  • Rich vocabulary जसे इन्व्हेस्टमेंट आणि बिजनेस च्या बाबतीत श्रीमंत माणसासारखे विचार करा. 

8]. श्रीमंत योजना आणि गरीब योजना ?

मित्रांनो प्लॅनिंग ही दोन प्रकारची असते एक श्रीमंत होण्याची आणि एक गरीब होण्याची |

ही प्लॅनिंग तुमच्या आणि दोन शब्दांपासून ठरते की तुम्ही फ्युचर मध्ये फायनान्शियली काय बनणार आहात | (श्रीमंत किंवा गरीब) श्रीमंत प्लॅनिंग चा अर्थ आहे. बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट शिकणे, श्रीमंत होण्यासाठी पहिले तुमची फायनान्शिअल सेक्युरिटी क्रियेट करणे आणि कम्फर्टेबल जीवनासाठी पॅसिव्ह इन्कम सोर्स बनवणे | 

गरीब प्लॅनिंग हे आहे की नोकरी करणे, रिटायरमेंट साठी पैसे वाचवणे, काही पैसे शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट करणे आणि आपल्या फायनान्शिअल शब्दावली वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे | आता तुम्हाला ठरवायचे आहे की तुम्ही कोणत्या प्रकारे प्लॅनिंग करणार आहात | 

9]. Investment ही जोखीम भरलेली नसते ?

साधारणपणे लोक investment ला तीन करण्यासाठी रिस्क मानतात |

  • त्यांना इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल महत्त्वाची ट्रेनिंग मिळत नाही | त्यामुळे ते बऱ्याच वेळा त्यांच्या इंग्लिश मध्ये माणसांमध्ये जातात |
  • इन्व्हेस्टमेंट मध्ये कंट्रोल नसते : ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये किंवा ऍसिडस मध्ये ते इन्वेस्ट करतात | कमी ज्ञानाच्या मुळे  ते इन्व्हेस्टमेंट मध्ये होणाऱ्या नुकसानाला मिनीमाइज करू शकत नाहीत |
  • खूप सारे लोक आतून इन्व्हेस्टमेंट करत नाहीत : शेअर मार्केटमध्ये आतून इन्व्हेस्टमेंट चा अर्थ असा आहे की कंपनीच्या बद्दल पहिला आपण स्वतः Knowledge घ्यायचे आणि व्यवस्थित इन्वेस्ट करायचे |

10]. ठरवा की तुम्ही काय बनु इच्छिता ?

जसे की आपण पहिला चर्चा केली होती की तुम्ही, फायनान्शिअली काय बनवू इच्छित आहे तुमच्या सर्व काही प्लॅनिंग वर ठरते  |

  • पहिला :- Financially secure 
  • दुसरा :- Comfortable 
  • तिसरा :- श्रीमंत 

मित्रांनो जर तुम्ही श्रीमंत बनवायची तर तुम्हाला हे तीन प्लॅन बनवणे आवश्यक आहे |

  1. सर्वात आधी फायनान्शियल secure  राहण्याचे प्लॅनिंग बनवा, कारण की तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला फायनान्शिअल सपोर्ट भेटेल, तुम्ही तुमच्यासाठी इन्शुरन्स करू शकता |
  2. आरामदायिक जीवनासाठी तुम्हाला एक असा काहीतरी पॅसिव्ह इन्कम सोर्स बनवला पाहिजे की ज्या मार्फत होणारी इनकम ही तुमच्या पर्सनल खर्चापेक्षा जास्त पाहिजे | कारण की तुम्ही पैसेसाठी काम करणाऱ्या रेट रेस मधून बाहेर येऊ शकाल आणि तुम्हाला श्रीमंत व्हायला वेळ मिळेल |
  3. श्रीमंत होण्या अगोदर तुम्ही पहिला इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल शिका |

11]. इन्व्हेस्टमेंट चे बेसिक रुल्स ? 

  1. मित्रांनो साधारणपणे पैसे कमवण्याचे तीन प्रकार असतात, ऍक्टिव्ह इन्कम, पोर्टफोलिओ इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम | श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत ही पॅसिव्ह आणि पोर्टफोलिओ इन्कम मध्ये करावी लागते |
  2. तुमच्या ऍक्टिव्ह इन्कम ला शेअर, बिजनेस बनवण्यासाठी नाहीतर रिअल स्टेट विकत घेण्यासाठी इन्व्हेस्ट करा | जे तुम्ही बिना काम करून पोर्टफोलिओ आणि पॅसिंग इन्कम कमावून देऊ शकेल | 
  3. इन्व्हेस्टमेंट करतेवेळी कायम खात्री करा की तुम्ही मूळ रकमेमध्ये सेफ रहा |
  4. ऍसिड आणि लायबिलिटी ला समजा :- ऍसिडस  म्हणजे हा खर्च जो की तुमच्या खिशामध्ये पैसा घेऊन येईल | आणि लायबिलिटी चा अर्थ आहे की जो तुमच्या खिशातून पैसे काढेल |
  5. प्रोफेशनल इन्वेस्टर आपल्या इन्वेस्टमेंटच्या रिस्क आणि रिवॉर्ड फॅक्टरला ॲनिमल्स करून रिस्क ला कमी करतात आणि प्रॉफिट वाढवतात |

12]. इन्वेस्टिंग सह जीवनातील जोखीम कमी करा ?

मित्रांनो जेव्हा आपण जॉब करतो किंवा कोणताही बिजनेस करतो तेव्हा आपला परिवार पूर्णपणे आपल्यावर निर्भर असते आणि हे परिवारासाठी एक खूप मोठी रिस्क असते | कारण की आपले आयुष्य अनिश्चित आहे | आणि या रिस्क ला कमी करण्यासाठी आपल्याकडे सर्वात सुरक्षित आणि सगळ्यात चांगला ऑप्शन आहे टर्म इन्शुरन्स |

13]. आर्थिक ज्ञानाला सोपे करा ?

मित्रांनो जेव्हा कोणताही इन्वेस्टर फायनान्शिअल स्टेटमेंट ला वाचू लागतो | तेव्हा एसिड्स आणि लायबिलिटी चा अंदाज लावणे सोपे होते | आर्थिक ज्ञानासाठी या दोन गोष्टी लक्षात ठेवा |

पहिली, कॅश फ्लो तुमच्याकडे कॅश घेऊन येत आहे | तुमच्या एसिड्स ला कॅश फ्लो देणारा बनवा | उदाहरणार्थ., 

तुम्ही तुमच्या घराच्या भाड्याचे चे पेमेंट करता | तसेच तुम्ही दिल्या गेलेल्या पैशाचे बदल्या  तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फायनान्शियल रिटर्न मिळत नाही | तर ते लायबिलिटी झाली | दुसरीकडे तुम्ही एक आपारमेंट विकत घेऊन त्याला तुम्ही भाड्याने देता | समजा की मंथली मॅनेजमेंट कोस्ट 2000 रुपये आहे आणि  महिन्याचे भाडे 10000 रुपये येत आहे | तर याच्या मार्फत येणारे 8000 रुपये ची एक्स्ट्रा इन्कम तुमच्यासाठी कॅश फ्लो बनणार | असे पण होऊ शकते की तुम्हाला हे घेण्यासाठी लोन पण घ्यावे लागेल | पण जेव्हा दोन संपणार तर ही हेल्प होऊ शकेल | नाहीतर बिना लोन घेऊन घर विकत घ्यायचे विचार करा | 

14]. आर्थिक शिक्षण वाढवा ?

आर्थिक शिक्षण वाढवण्यासाठी, कोणत्याही कंपनीची फायनान्शिअल स्टेटमेंट वाचा | जसे की इन्कम स्टेटमेंट, एक्सपेन्स स्टेटमेंट, आणि एसिडस  मेकिंग कारण की कोणत्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायच्या अगोदर त्यांची सेल्स आणि मॅनेजमेंटच्या विषयी जाणून घ्या | आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या फायनान्स ला मॅनेज करा |

असे करण्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल ज्ञान मिळेल | एवढे जास्त तुम्ही तुमचे ज्ञान वाढवा तेवढी जास्त तुम्हाला तुमची मदत मिळेल | त्यामुळे ही गोष्ट या पुस्तकांमध्ये सारखे सारखे सांगितली गेली आहे |

15]. श्रीमंत होण्याची किंमत ?

मित्रांनो जर कोणी व्यक्ती विचार करतो की पैसे कमवणे हे खूप कठीण आहे तर त्याच्यासाठी हे चुकीचे पण बरोबर आहे | आणि दुसरीकडे एक जण विचार करतो की जगभरात खूप जास्त पैसे आहेत | आणि मला माझी फायनान्शिअल ज्ञान वाढवणे गरजेचे आहे | कारण की मी माझ्या मनात येईल तेवढी इन्कम कमवू शकेल तर ही गोष्ट पण त्यांच्यासाठी बरोबर आहे | कारण की तुम्ही या जगाला जशी मानता हे जग पण तसेच आहे |

असा माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी हमबल बना, लोकांच्या सेवेच्या भावनेने काम करा | आणि जास्तीत जास्त लोकांना सर्व्ह करा आणि जास्त लोकांची प्रॉब्लेम सॉल्व करा | हे करण्याच्या मागे तुम्हाला खूप जास्त पेमेंट मिळू शकेल | आणि तुमच्यासाठी श्रीमंत होणे सोपे आणि फास्ट होईल |

जेवढ्या लवकर होऊ शकेल तेवढ्या लवकर 3 E’s ला मिळवा :- पहिला E (Education), दुसरा आहे E (Experience) आणि तिसरा आहे E (Excess money for investment).

याच्या व्यतिरिक्त मनी मॅनेजमेंट, कॅश फ्लो आणि इन्वेस्टमेंट याच्या विषयी कायम शिकत रहा |

16]. चुकांची जादू ?

चुकी ही यशाची एक हिस्सा आहे | जी चुकीतून विकण्याची प्रयत्न करते | ते इन्व्हेस्टमेंट आणि बिझनेसच्या विषयी महत्त्वाचे विषयी शिकवत नाही आणि आपली आयुष्यभर स्ट्रगल करतात | ‘’चुकी न करणे’’ लेखकाच्या  गरीब वडिलांसारखे आहे | जे लेखकांच्या कायम पैशाच्या बाबतीत अशा गोष्टी करत असतात की मी कोणतीही फायनान्शियल रिस्क घेणार नाही कारण की मी पैसे गमवू शकत नाही | या प्रकारे बेसिक इन्व्हेस्टमेंट आणि मॅनेजमेंट ची एज्युकेशन न घेणे | फक्त प्रॉफिट वर लक्ष केंद्रित करणे पण तुम्हाला फेलीयल कडे नेऊ शकते |

दुसरीकडे पुस्तक लेखक चे श्रीमंत वडील फायनान्स, इन्व्हेस्टमेंट श्रीमंत व्यक्तींची शब्दावली शिकवतात आणि अज्ञात फील्ड्सला ट्राय करत राहतात | आणि छोटी छोटी चुकी करायला भीत नाहीत | त्यातून ते काहीतरी बोध घेतात आणि पुढच्या वेळी चांगली परफॉर्म करतात |

17]. 90/10 कोडे ?

मित्रांनो इथे लेखक ते 10% इन्वेस्टरच्या मधले डिफरन्स सांगतात | ज्यांच्याकडे 90% पैसा आहे आणि बाकी 90% जे फक्त 10% पैसे कमवतात | जे 10% इन्वेस्टर 90% पैसे कमवतात ते खूप जास्त एस इट्स बनवण्यावर लक्ष केंद्रित करतात | ते त्यांच्या 3 E’s ला वाढवतात कारण त्यांचा बिझनेस हा एसिड बनवू शकेल | उदाहरण साठी 

एक कंपनी बनवणे, त्याचा आय.पी.ओ issue करणे आणि मार्केटमध्ये त्यांचे शेअर विकणे | सोबतच्या सोबत हे 90% पैशाचे मालक 10% दुसऱ्या कंपनीचे शेअर, ऍसेट मध्ये इन्व्हेस्ट तर करतात पण पहिला स्वतःच्या कंपनीचे ऍसिड्स बनवतात |

जेव्हा 10% पैसे कमवणे वाले 90% इन्वेस्टर आपले जास्तीत जास्त पैसे दुसऱ्यांच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात | तेव्हा ती एक खराब इन्व्हेस्टमेंट नसते पण अशा प्रकारे ऍसिड मध्ये तुमच्यावर काही कंट्रोल नसते | त्यामुळे तुम्ही प्रॉफिट आणि लॉस त्या कंपनीच्या मॅनेजमेंट आणि मार्केटवर डिपेंड करते | त्यांच्या व्यतिरिक्त हे लोक ब्ल्यूचीप फाउंड, टॉप 500  कंपनी आणि निफ्टी फिफ्टी कंपनी मध्ये इन्व्हेस्ट करतात  | पण पैसे, कॅश फ्लो, बिझनेस आणि इन्वेस्टमेंटच्या बाबतीत आपले ज्ञान वाढवत नाहीत |

18]. 90/10 कोडे कसे सोडवायचे ?

जर तुम्ही 90/10 कोड्याला सोडवत आहात तर तुम्ही शेवटला तुमचा बिजनेस बनवण्याच्या प्रश्नांपर्यंत पोहोचला आहात | आणि जर तुमचे उत्तर हा आहे तर हे खूप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट डिसिजन आहे | जर तुमच्या मनात बिजनेस करावे चे आहे तर पहिला तुमच्या जीवनातील प्रॉब्लेम्स ला  observe  करा | दुसऱ्या लोकांच्या प्रॉब्लेम्स ना बघा व त्यांना सॉल्व करण्याचे विचार करा |

तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम सॉल करून सोसायटीला वेगळ्या लेवल पर्यंत घेऊन जाणे, त्यांच्या जीवनात व्हॅल्यू ॲड करण्याच्या विषयी विचार करा | तुम्ही तुमचे बिजनेस निवडल्या नंतर ॲक्शन घ्यायला सुरुवात करा | आणि टाईम नुसार तुमच्या तुम्हाला डेव्हलप करा | आणि याच्या व्यतिरिक्त तुमचा कॉन्फिडन्स आणि  तुमचा तुमच्यावर विश्वास असणे हे एक सक्सेसफुल बिझनेस मॅन होण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे |

19]. मान्यताप्राप्त गुंतवणूकदार ?

मित्रांनो जसे की आपण पहिला चर्चा केली होती की मान्यताप्राप्त इन्वेस्टर जास्त इन्कम वाले इन्वेस्टर आसतात | मान्यताप्राप्त इन्वेस्टर वेगवेगळ्या देशाच्या रेकॉर्डिंग वेगवेगळे आहेत | उदाहरणार्थ :- अमेरिकेमध्ये 2 लाख डॉलर ॲनिवल इन्कम वाला  इन्वेस्टर मानले जातात | 

मित्रांनो मान्यता प्राप्त इन्वेस्टरांकडे खूप जास्त पैसे असतात | पण त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जास्त ज्ञान नसते | 3 E’s च्या बाबतीत बोलले  तर, त्यांच्याकडे एक्स्ट्रा इन्कम असते | पण बाकी गोष्टींची कमी असते | येथे जास्त रिस्क टू आले इन्व्हेस्ट पण करतात | 

20]. गुंतवणूकदारांचे प्रकार ? 

मित्रांनो येथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या इन्वेस्टर आणि त्यांच्या इन्व्हेस्टमेंट कंट्रोल करण्याच्या पद्धती जाणून घेणार आहात :- 

  1. इन्कम वर सेल्फ कंट्रोल |
  2. एक्सपीन्स वर कंट्रोल |
  3. इन्व्हेस्टमेंट चे  मॅनेजमेंट |
  4. टॅक्स मॅनेजमेंट |
  5. इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट |

5  प्रकारचे इन्वेस्टर 

  1. मान्यता प्राप्त इन्वेस्टर :- यांच्या आधी आपण पाहिलेले, जवळपास एक लाख डॉलर च्या पेक्षा जास्त ॲनिवल इन्कम वाले इन्वेस्टर | 
  2. क्वालिफाईड  इन्वेस्टर :-  योग्य इन्वेस्टर समजतात की पुब्लिकली कसे काम करायचे | त्यांना आऊटसाईड इन्व्हेस्टर च्या रूपात पण जाणले गेले जाते |
  3. म्युचल इन्वेस्टर :- यांच्याकडे तीन E’s असतात | आणि हे इन्व्हेस्टमेंटच्या दुनियेला समजतात | जसे Tax, Corporate Iaws चे वापर करून कसे  Tax ला कमी केले जाते |
  4. इंसाईडर इन्वेस्टर :- ही कंपनी मॅनेजमेंटच्या आत बनवून राहते | त्यांना समजते आणि त्यांच्या डिसिजनवर इम्पॅक्ट टाकते |  एक सक्सेसफुल इन्वेस्टर साठी इंटरनल इन्व्हेस्टमेंट चा गोल बनले पाहिजे |
  5. फायनल इन्वेस्टर :- फायनल इन्वेस्टर हे एक सक्सेसफुल बिझनेस चा मालक असतो |

21]. पात्र गुंतवणूकदार ?

एक असा व्यक्ती ज्याच्याकडे पैसे आहेत आणि सोबतच इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल त्याच्याकडे काही नॉलेज आहे |

मित्रांनो यालाच पात्र गुंतवणूकदार असे म्हणतात | पात्र गुंतवणूकदाराचे या गोष्टीवर कंट्रोल असते |

  1. स्वतःवर
  2. Income,expenses,asset आणि liability वर 
  3. विकत घेणे आणि विकण्यावर

याच्या मध्ये 3 E’s या प्रकारे असतात ➖

  1. Education :- असते |
  2. Experience :- काहीच नसते |
  3. Extra income :- खूप कमी |

22]. परस्पर गुंतवणूकदार ?

मित्रांनो म्युचल इन्वेस्टर ला जेवढी माहिती असते  तेवढीच क्वालिफाईड इन्वेस्टर ला माहिती असते | परंतु याला टॅक्स आणि कॉर्पोरेट लॉज च्या बाबतीत पण चांगली माहिती असते | हे एक इन्व्हेस्टमेंटच्या चांगला लेवल आहे | आणि जर कोणी तेथे असेल तर up,down, किंवा Moving market मध्ये लाखो डॉलर बनवणे अवघड नाही | आणि बरेच श्रीमंत लोक या लेव्हलचे असतात |

23]. आतील गुंतवणूकदार ?

आतील इन्व्हेस्टदार इन्व्हेस्टमेंट च्या आत असतात | आणि इन्व्हेस्टमेंट नाहीतर कंपनीचे मॅनेजमेंट आणि डिसिजन कंट्रोल करतात | उदाहरणासाठी :- त्यांच्या आपल्या बिजनेस च्या मध्ये मालकाच्या रूपात कंट्रोल असतो | नाहीतर दुसऱ्या कंपनीचे सर्वात मोठे शहर होल्डर बनवून कंट्रोल करतात | जास्तीत जास्त असे इन्वेस्टर इंटरनॅशनल असतात | आतील गुंतवणूकदारांकडे  3 E’s  पण असतो |

24]. अंतिम गुंतवणूकदार ?

अंतिम गुंतवणूकदार हा असतो ज्याच्याकडे asset  बनतात जे एवढे महत्वाचे असते की ते लाखो लोकांकडे पोहोचते।  जसे की बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर | हे इन्वेस्टर अशी मोठी कंपनीज बनवतात ज्यामध्ये दुसरे इन्वेस्टर इन्वेस्ट करतात | फायनल इन्वेस्टर सगळ्या इन्व्हेस्टमेंट कंट्रोलर ला कंट्रोल करतात | आणि सोबतच त्यांच्याकडे 3 E’s पण असते |

25]. हळूहळू श्रीमंत कसे व्हायचे ?

मित्रांनो सर्वात पहिला आपले पैसे बनवून म्हणते कॅश फ्लो देणारी ऍसिडस मध्ये इन्व्हेस्ट करा | त्याच्यानंतर त्या एसिड्स मधून होणाऱ्या इन्कम पासून दुसरे asset बनवा  | कारण की तुमचा कॅश फ्लो वाढत  राहत जाईल | आणि तुमचे पॅसिव्ह इन्कम जास्तीत जास्त होऊ शकेल | आणि याच प्रकारे मित्रांनो तुम्हाला जोपर्यंत ऍसिड्स वाढवत जावे लागेल तोपर्यंत तुम्ही फायनान्शिअल गोल तुम्हाला मिळत नाही आणि तुम्ही श्रीमंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला असेच करावे लागेल | जसे की एक घर घेणे त्याला भाड्याने देणे | परत आलेल्या भाड्याच्या पैशाने आणि एक दुसरे घर घेणे | आणि त्यापासून पण भाड्याचे पैसे कमवणे आणि या प्रकारे तुम्ही  करत राहायचे जोपर्यंत की तुम्ही फायनान्शियल पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत |

तुम्हाला ही ब्लॉक पोस्ट आवडू शकेल…?

1] Think and Grow Rich Summary in Marathi

2] Rich Dad Poor Dad Book Summary

3] Money Master The Game Summary in Marathi – 7 स्टेप मध्ये श्रीमंत व्हा 

FAQs :-

1]. इन्वेस्टर चे प्रकार कोणकोणते आहेत ?

  • मान्यता प्राप्त इन्वेस्टर, क्वालिफाईड  इन्वेस्टर, म्युचल इन्वेस्टर, फायनल इन्वेस्टर, इंसाईडर इन्वेस्टर हे पाच प्रकार इन्वेस्टरचे आहेत |

2]. Rich Dad’s Guide To Investing या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

  • Rich Dad’s Guide To Investing या पुस्तकाचे लेखक Robert T Kiyosaki हे आहेत |

निष्कर्ष :- 

Rich Dad’s Guide To Investing, Robert T Kiyosaki लिहिल्या गेल्या पुस्तकाद्वारे इन्व्हेस्टमेंट वर महत्त्वाचे माहिती आणि अप्रोच प्रदान करते | जे तुमच्या फायनान्शिअल फ्युचरला एक नवीन आकार देऊ शकेल | एस इट्स आणि लायबिलिटीज फरक समजून घेणे, फायनान्शिअल फ्रीडम डेव्हलप करून आणि धोरणात्मक दृष्टिकोन स्वीकारणे, आपण आपल्या आर्थिक नशिबावर नियंत्रण ठेवू शकता. लक्षात ठेवा, गुंतवणुकीचा अर्थ फक्त पैसा नाही 

हे बरोबर नाईट सेट डेव्हलप करून स्वतःला कायम एज्युकेट आणि कॅल्क्युलेटर रिस्क घेण्याच्या बाबतीत आहे |

या पुस्तका मार्फत तुम्ही आपली फायनान्शिअल फ्रीडमच्या दिशेने जर्नी सुरू करू शकता | समजदारी ने इन्व्हेस्टमेंट सुरू करा  तुमच्या पैशाला तुमच्या कामात घ्या आणि तुम्हाला यश मिळावे |

धन्यवाद. 

जय हिंद, जय महाराष्ट्र |

Leave a comment