Affiliate Marketing पासून पैसे कसे कमवाईचे ? How to Make Money from Affiliate Marketing.

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की Affiliate Marketing पासून पैसे कसे Kamvaiche ? आणि Affiliate Marketing बद्धल पुरेपूर माहिती |

मित्रांनो जेव्हा ऑनलाईन पैसे कमवण्याचे  विषय येतो तेव्हा Affiliate Marketing करून पैसे कमवण्याचे विचार हा मनामध्ये येत असतो | कारण की हा ऑनलाईन पैसे कमवण्याचे खूप चांगला पर्याय आहे | व Affiliate Marketing पासून पैसे कमवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करायची पण गरज लागत नाही |

कोणत्याही कंपनीचे साहित्य विकत न घेता त्याला प्रमोट करून आपण खूप सारे पैसे कमवू शकतो | यामुळे खूप सारे लोक गुगल वर सर्च करत असतात की Affiliate Marketing  काय आहे ? Affiliate Marketing पासून पैसे कसे  कमवायचे ? आणि Affiliate Marketing सुरू करायचे  कसे |

आज आम्ही या ब्लॉग पोस्ट मार्फत तुम्हाला सांगणार आहेत की Affiliate Marketing काय आहे आणि त्याच प्रमाणे तुम्ही जर जाणून घेणार आहात की Affiliate Marketing पासून पैसे कसे  कमवायचे ? तर तुम्ही हा ब्लॉक पोस्ट शेवटपर्यंत वाचणे खूप गरजेचे आहे | 

Affiliate Marketing म्हणजे काय ?

Affiliate Marketing म्हणजे काय ?

कोणत्याही कामांमध्ये तुम्हाला जोपर्यंत यश प्राप्ती होणार नाही | तोपर्यंत तुम्ही त्या कामाला चांगल्या प्रकारे शिकत नाही | कोणत्याही कामाला शिकण्या अगोदर तुम्ही विचार करायला पाहिजे की तुम्ही करणार काय आहे  | त्याचप्रमाणे तुम्हाला सगळ्यात पहिला Affiliate Marketing ला समजणे गरजेचे आहे | म्हणजेच तुम्हाला Affiliate Marketing म्हणजे काय ? हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे |

Affiliate Marketing हा ऑनलाईन पैसे कमवण्याचे एक असा पर्याय आहे जो आज खूप ट्रेनिंगला आहे | ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीच्या Affiliate Program ला जॉईन करून त्या कंपनीच्या प्रोडक्ट्स किंवा सर्विस ला तुम्ही प्रमोट करता आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला कंपनी कमिशन देते त्यालाच  Affiliate Marketing असे म्हणतात  |

जेव्हा तुम्ही कोणत्याही कंपनीच्या Affiliate Program ला जॉईन होता तेव्हा तुम्हाला त्या कंपनीमार्फत एक Affiliate Link दिली जाते |

दिल्या गेलेल्या लिंकला तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया अकाउंट ,ब्लॉग ,युट्युब, नाही तर वेबसाईटवर शेअर करायला लागते | आणि जेव्हा तुम्ही शेअर केलेल्या लिंक द्वारे कोणीही त्या कंपनीचे प्रॉडक्ट घेतले तर त्या प्रॉडक्ट च्या किमतीनुसार तुम्हाला त्या कंपनीमधून कमिशन भेटते |

उदाहरणार्थ  = समजा की तुम्ही Flipkart चे Affiliate Program जॉईन केले आहे | आणि तुम्हाला एका प्रॉडक्ट चे  Affiliate Link दिली गेली आहे | आणि ती लिंक तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केली आणि त्या शेअर केलेल्या लिंक वर क्लिक करून ते प्रॉडक्ट कोणत्याही व्यक्तीने घेतले | तर तुम्हाला त्या प्रॉडक्टच्या किमतीवरून कंपनी काही कमिशन प्राप्त करते त्यालाच Affiliate Marketing असे म्हणतात |

 Affiliate Marketing मध्ये पण दोन प्रकार मोडतात ?

  1. Affiliate Link = Affiliate Program चालू केल्यानंतर कंपनी मधून तुम्हाला एक युनिक लीग मिळते  त्याने ला तुम्ही कोणत्याही सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करावे लागतात याच लिंक ला Affiliate Link असे म्हणतात |
  2. Affiliate Program = असे खूप सारी कंपनी आहे जी ऍफलेट प्रोग्रॅम चालवतात | Affiliate Marketing पासून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही चांगल्या प्रोग्रॅमला जॉईन करणे गरजेचे आहे | Affiliate Program मध्ये खूप सारे प्रॉडक्ट अवेलेबल असतात | आणि त्याचमुळे तुम्ही तुमच्या मर्जीने कोणतेही प्रॉडक्ट प्रमोट करू शकता | 

मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला कळाले असेल की  Affiliate Marketing  म्हणजे काय ? सोप्या भाषेत  म्हटले गेले तर ऑनलाइन प्रॉडक्ट नाहीतर  सर्विस ला प्रमोट  करणे यालाच Affiliate Marketing  असे  म्हणतात |

Affiliate Marketing पासून पैसे कमवण्याचे  11 पर्याय ?

  1. Telegram पासून Affiliate Marketing  करून पैसे कमवा |
  2. App बनवून  Affiliate Marketing  पासून पैसे कमवा |
  3. Quora पासून Affiliate Marketing करून पैसे कमवा |
  4. Whatsapp Channel मार्फत Affiliate Marketing करून पैसे कमवा |
  5. AI पासून Affiliate Marketing  करून पैसे कमवा  |
  6. Facebook पेज मार्फत Affiliate Marketing करून पैसे कमवा |
  7. Telegram पासून Affiliate Marketing करून पैसे कमवा |
  8. Whatsapp Group पासून Affiliate Marketing  करून पैसे कमवा  |
  9. Youtube च्या मार्फत Affiliate Marketing  करून पैसे कमवा |
  10. Instagram पासून Affiliate Marketing करून पैसे कमवा |
  11. Twitter पासून Affiliate Marketing  करून पैसे कमवा |

Affiliate Marketing पासून कमिशन किती मिळते ?

Affiliate Marketing पासून कमिशन किती मिळते ?

Affiliate Marketing  मध्ये किती कमिशन मिळणार आहे या गोष्टीवर अवलंबून असते की तुम्ही कोणत्या कंपनीचे प्रोग्रॅम जॉईन केलेले आहे | आणि त्या कंपनीत मधल्या रोडची किंमत किती आहे | अशी खूप सारी कंपनी आहे जे प्रॉडक्ट च्या किंमती चे 10% कमिशन तुम्हाला देते | खूप सारी कंपनी अशी पण आहेत की जे 20% पासून 40% पर्यंत कमिशन तुम्हाला प्रोव्हाइड करतात | Affiliate Marketing सुरू करण्या अगोदर तुम्हाला हे जाणून घेणे गरजेचे आहे की कोणती कंपनी किती कमिशन तुम्हाला देत आहे | 

कारण तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल | जी कंपनी त्यांच्या प्रॉडक्ट्स वर 20% नाहीतरी यापेक्षा जास्त कमिशन देते त्याला आहे तिकीट प्रॉडक्ट असे म्हणतात | तसेच काही आशा पण कंपनी असतात त्यांच्या प्रॉडक्ट वर खूप कमी कमिशन असते |  त्याला लो तीकिट  प्रॉडक्ट असे म्हणतात | इंटरनेटवर तुम्ही वेगवेगळ्या  Affiliate Program ला कम्पेअर करून बघून शकता की कोणता प्रोग्रॅम चांगला आहे याच्यानंतर तुम्ही Affiliate Program जॉईन करून खूप सारे पैसे कमवू शकता |

Affiliate Marketing पासून पैसे कसे  कमवायचे ?

Affiliate Marketing पासून पैसे कसे  कमवायचे ?

मित्रांनो जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की Affiliate Marketing पासून पैसे कसे  कमवायचे ? परत आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की Affiliate Marketing करण्याचे पर्याय खूप सोपे आहे | हे पूर्णपणे ऑनलाईन प्रकारावर काम करते | तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही घर  बसल्या रिकाम्या वेळेमध्ये Affiliate Marketing करून पैसे कमवू शकता |

Affiliate Marketing मध्ये कोणतेही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नसते | Affiliate Marketing करण्यासाठी फक्त तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागतो | त्याच्यानंतर तुम्हाला कमिशन वर कमिशन मिळत जाते |

याचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त एकदा मेहनत केल्यानंतर Affiliate Marketing पासून खूप सारे पैसे कमवू शकता | तर चला आम्ही तुम्हाला सांगतो की Affiliate Marketing पासून पैसे कसे  कमवायचे ?

Affiliate Marketing प्लॅटफॉर्म ?

Affiliate Marketing करण्यासाठी तुम्हाला एक सगळ्यात पहिला प्लॅटफॉर्म शोधावा लागेल | ज्यामध्ये तुम्ही तुमचे Affiliate Link शेअर करणार आहे | लक्षात असू दे Affiliate Marketing मध्ये तुम्ही तेव्हाच यशस्वी होऊ शकतात जेव्हा तुमच्याकडे ऑडियन्स असेल |

समजा की तुमच्याकडे इंस्टाग्राम अकाउंट आहे आणि त्या अकाउंट मध्ये तुमचे हजारो फोलवर्स  आहेत | तर तुम्ही  Affiliate Marketing मध्ये यशस्वी होऊ शकता  कारण की हे ऑडियन्सच तुमचे टार्गेट कस्टमर असणार | जर तुमच्याकडे असे कोणतेच अकाउंट नहीं  ज्यामध्ये जास्त ऑडियन्स नाहीत | तर तुम्हाला सगळ्यात पहिला तुमच्या अकाउंट वर ऑनलाईन वाढवावे  लागतील | 

तुम्ही तुमच्या ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम सोशल मीडिया अकाउंट मध्ये जास्तीत जास्त फॉलोवर्स वाढविण्याचे  प्रयत्न करा | याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर एक वेबसाईट असेल आणि त्यामध्ये जर चांगली ट्रैफिक येत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमची Affiliate Link शेअर करू शकता | त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त पॉप्युलर प्लॅटफॉर्म Youtube आहे | ज्यामध्ये रोजाना पूर्व लवकर एंटरटेनमेंट साठी येतात त्या ठिकाणी तुम्ही अकाउंट काढून Affiliate Marketing करू शकता |

Affiliate Marketing प्रॉडक्ट ?

एक सर्वोत्तम प्लॅटफॉर्म तयार केल्यानंतर तुम्हाला एक बरोबर विषयी शोधावा लागेल | ज्यामध्ये तुम्ही Affiliate Marketing करणार, म्हणण्याचा उद्देश हे आहे की तुम्हाला पहिल्यांदा शोधावे लागेल की तुम्ही कोणत्या प्रकारच्या प्रॉडक्टचे Affiliate प्रमोट करू इच्छिता |

तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मच्या दृष्टिकोनातून एक चांगला विषय शोधू शकता | उदाहरणार्थ समजा तुमच्याकडे एक यूट्यूब चैनल आहे ज्यामध्ये तुम्ही टेक्नॉलॉजी च्या संबंधित व्हिडिओ अपलोड करता आणि त्या चैनल वर तुमचे खूप सारे सबस्क्राईब झाले आहेत तर तुम्ही त्या चैनल वर टेक्नॉलॉजी संदर्भात प्रॉडक्ट ची  Affiliate Marketing करणार जसे की गॅजेट्स, मोबाईल इत्यादी |

याच प्रकारे समजा की तुम्ही इंस्टाग्राम वर फॅशन चा रिलेटेड पोस्ट टाकता | तर त्या इंस्टाग्राम अकाउंट वर तुम्ही फॅशनच्या रिलेटेड  Affiliate Marketing  करू शकता | याच प्रकारे तुम्ही असे खूप सारे प्रॉडक्ट शोधू शकता जे तुमच्या सोशल मीडिया अकाउंट पेज च्या  आधारित असेल |

Affiliate Program ?

विषय  शोधल्यानंतर वेळ येते  Affiliate Program जॉईन करण्याची | जसे की आम्ही तुम्हाला सांगितले आहे की असे खूप सारे कंपनी आहेत जे Affiliate Program  चालवते | कारण की त्या कंपनीचे प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल |

अशावेळी हा विचार करणे अवघड होते की कोणत्या कंपनीचे  Affiliate Program जॉईन करणे हे सर्वोत्तम ठरेल | 

तर अशावेळी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की ज्या कंपनीचे प्रोग्रॅम तुम्ही जॉईन करणार आहात त्यांचे प्रॉडक्ट इस्टॅब्लिश पाहिजेत म्हणजे लोकांमध्ये ते पॉप्युलर पाहिजे | आणि याच्या व्यतिरिक्त कंपनी तुम्हाला चांगले कमिशन प्रोव्हाइड करते का |

जर तुम्ही या गोष्टीला डोक्यात घेऊन Affiliate Program जॉईन केली तर तुम्ही लवकरच यशस्वी होऊ शकाल |

Affiliate Program च्या अंतर्गत तुम्हाला खूप सारे प्रॉडक्ट मिळून जातील, तुम्ही तुमच्या शोधलेल्या विषयाला धरून Affiliate Marketing सुरू करू शकता |

Affiliate Link ?

Affiliate Program जॉईन केल्यानंतर ज्या कंपनीचे तुम्ही Affiliate Program जॉईन केले आहे ती कंपनी तुम्हाला Affiliate Link देते, तुम्हाला फक्त त्या लिंक ला तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करायला लागते | त्याच्यानंतर कोणीही त्या लिंक वर क्लिक करून त्या प्रॉडक्ट ला विकत घेईल  तर त्या प्रॉडक्टच्या हिशोबाने तुम्हाला पैसे प्राप्त होतात |  आणि जेवढे जास्त लोक तुमचे प्रॉडक्ट घेतील तेवढे जास्त पैसे तुम्हाला मिळतात |

High Commission Affiliate Program ?

High Commission Affiliate Program ?

मित्रांनो असे खूप सारे फेमस कंपनी आहे ज्यांचे प्रॉडक्ट खूप पॉप्युलर आहे आणि ते चांगली कमिशन पण देतात यामुळे आम्ही तुम्हाला काही विशेष Affiliate Program चे नावे सांगू इच्छितो जे हाई तिकीट प्रॉडक्ट आणि लो तिकीट प्रॉडक्ट दोन्हीही प्रोव्हाइड करतात |

  • Semrush
  • Clickbank 
  • Hosting Affiliate 
  • Commission Junction 
  • Ebay 
  • Flipkart 
  • Amazon 
  • WordPress Plugin And Theme 

यामध्ये Hosting Affiliate, Clickbank, Semrush आणि Commission Junction हे  हाई तिकीट प्रॉडक्ट देतात हाईग तिकीट प्रॉडक्ट म्हणजे हाई कमिशन आणि बाकी सगळे लो टिकीट प्रॉडक्ट प्रोव्हाइड करतात | तुम्ही तुमच्या अनुसरून कोणत्याही प्रोग्राम ला जॉईन करू शकतात | हे प्रोग्रॅम खूप ट्रस्टी आहे आणि यामधून कमिशन पण चांगले मिळते |

मोबाईल पासून Affiliate Marketing कसे करायचे ?

मोबाईल पासून Affiliate Marketing कसे करायचे ?

मोबाईल पासून Affiliate Marketing सुरू करण्यासाठी तुम्ही पहिला एक प्लॅटफॉर्म तयार करा यामध्ये तुम्ही Affiliate  प्रोग्रॅम चालू करणार आहे |  तुम्ही ब्लॉक बनवून किंवा फेसबुक पेजवर नाहीतर इंस्टाग्राम वर Affiliate प्रोग्रॅम चालूउ शकता | मोबाईल पासून Affiliate Marketing सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Affiliate प्रोग्रॅम शोधायला लागणार त्याच्या नंतर तुम्ही मोबाईल पासून Affiliate Marketing सुरू करू शकता |

समजा की तुम्ही वर दिलेल्या Affiliate Program मधल्या Amazon Affiliate Program ला जॉईन करू इच्छिता तर तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो करावे  लागतील |

  • सगळ्यात पहिला तुम्हाला Affiliate Marketing जॉईन करण्यासाठी Amazon च्या ऑफिसला वेबसाईटला ओपन करायला लागणार |
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्ही त्यांच्या होमपेज वर जाणार त्याच्यावर तुम्हाला Affiliate Marketing चे ऑप्शन दिसेल तुम्हाला फक्त त्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे |
  • त्याच्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर तुमची कामाची माहिती  मागितली जाईल ती सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचे आहे |
  • त्याच्यानंतर तुम्हाला Affiliate Join करावे लागेल |
  • ही एवढी प्रोसेस केल्यानंतर तुम्ही Affiliate Marketing  करू शकता |

तुम्हाला ही पोस्ट आवडू शकेल..

1] Podcast पासून पैसे कसे कमवायचे ?

2] Freelancing करून आपण पैसे कसे कमवू शकतो ?

निष्कर्ष:

मित्रांनो आम्हाला आशा आहे की या ब्लॉक पोस्ट मार्फत तुम्हाला कळाले असेल, की Affiliate Marketing पासून पैसे कसे  कमवायचे ? आणि Affiliate Marketing म्हणजे काय ? तर मित्रांनो ही ब्लॉक पोस्ट तुमच्या पुढे  सादर करण्याचे कारण म्हणजे Affiliate Marketing हा ऑनलाईन व्यवसाय खूप ट्रेडिंगला आणि खूप कमी वेळेत पैसे कमवून देणारा ऑनलाइन बिझनेस आहे | यामुळे या बिजनेस चा वापर करून तुम्ही ही लवकरात लवकर व कमी वेळेत पैसे कमवू शकाल | त्यामुळे आम्ही हा ब्लॉक पोस्ट तुमच्याकडे सादर केला आहे |

धन्यवाद. 

जय हिंद, जय महाराष्ट्र |

Leave a comment