Freelancing करून आपण पैसे कसे कमऊ शकतो ? जाणून घेऊया आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये.
मित्रांनो तुम्ही जेव्हा ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग शोधता तेव्हा तुमच्यासमोर Freelancing हे नाव नक्कीच येत असणार पण बऱ्याचश्या लोकांना Freelancing म्हणजे काय. Freelancing karun Apan Paise Kase kamau Shakto ? हे माहिती नाही ते जाणून घेऊया आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये |
Online Freelancing एक पैसे कमवायची अशी कला आहे की ज्यामध्ये आपण स्वतः मालक म्हणून राहतो | आणि बाकीचे लोक आपल्याकडे त्यांची कामे घेऊन येत असतात | व आपण आपल्या हिशोबाने त्यांना चार्जेस लावू शकतो
Freelancing आपण एक ही रुपये न खर्च करता फ्री मध्ये चालू करू शकतो पण ते एक स्किल बेसिक जॉब आहे
ज्यामध्ये Programming, SEO, Digital Marketing,Writing & Translation,Design & Graphics अशा अनेक विषयावर आपण काम करू शकतो | आज अशी कित्येक Freelancer आहेत की जे फक्त Freelancing मध्येच काम करू इच्छितात कारण की त्यांना Affiliate Marketing, Youtube, नाहीतर Blog याच्यामध्ये काम करण्याचा रस राहिला नाही | कारण की याच्यामध्ये आपला पहिला काही टाईम वेस्ट होतो | त्याच्यानंतर आपण पैसे कमवू शकतो |
पण Freelancing मध्ये तसे नाही | जर आपल्या मध्ये काही टॅलेंट असेल तर आपण Freelancing द्वारे आजच्या आजच चांगला पैसा कमवू शकतो | ते कसे तर चला आपण बिना टाइम वेस्ट करता जाणून घेऊया आजच्या या ब्लॉक पोस्टमध्ये |
Freelancing म्हणजे काय ?
जर एका व्यक्तीकडे टॅलेंट व कला असेल आणि जर त्या व्यक्तीने एका दुसऱ्या व्यक्तीसाठी आपल्या कलेचा उपयोग केला तर त्याच्या बदल्यात त्याला पैसे मिळतात यालाच Freelancing असे म्हणतात .
Freelancing एक Skill बेसिक job आहे आणि तुम्ही तुमच्या Skill चा जोरावरती पैसे कमवत असता उदाहरणार्थ।, Programming, SEO, Digital Marketing,Writing & Translation,Design & Graphics यांच्या मधले तुम्हाला एक कोणतेही काम येत असेल तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी Freelancing चे काम करू शकता |
म्हणजे याच्या मधले कोणतेही एक काम दुसरा व्यक्ती करून घेणार असेल तर तुम्हाला त्याचे काम करून द्यावे लागेल आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला तो व्यक्ती पैसे देतो | आणि यालाच Freelancing म्हणतात |
Freelancing मध्ये आपण कोणतेही विशेष व्यक्तीसाठी काम करत नसतो | तर तुम्हाला अशा लोकांना शोधून त्यांच्यासाठी काम करावे लागेल.
जर एखाद्या व्यक्तीचे काम संपून जाते | मग तुम्हाला लगेच दुसरा व्यक्ती शोधावा लागतो | आणि हे असे चक्र चालूच राहते आणि जेव्हा आपण या कामांमध्ये मुरलेला असतो तेव्हा आपल्याला अशा लोकांना शोधायची गरज लागत नाही | कारण तेच लोक आपल्याला शोधत आपल्याजवळ येतात आणि आपले जे काही काम असेल ते आपल्याला देतात व आपण आपल्या हिशोबाने आपल्या कामाची चार्जेस लाऊ शकतो |
असं पण आपण Freelancing चे काम Online आणि Offline दोन्ही पण प्रकारे करू शकतो पण याच्यामध्ये चांगला पर्याय म्हणजे Online Freelancing कारण की Online मध्ये आपल्याला क्लाइंट शोधायला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही |
Freelancer कसे बनाईचे ?
मित्रांनो Freelancer बनायला कुठे जाण्याची गरज नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फक्त ऑनलाईन काम करून Freelancer बनू शकता | पण मनात एक प्रश्न येतो की सर्वोत्तम Freelancer कसे बनायचे |
तर एक सर्वोत्तम Freelancer बनण्यासाठी तुम्हाला फक्त Online काम करण्या व्यतिरिक्त Offline वर पण लक्ष द्यावे लागेल | कारण की Offline मध्ये जे तुम्हाला कस्टमर मिळणार आहेत त्यांना फ्रीलान्सिंग ची चार्जेस ची माहिती नसणार आणि त्याच्यामुळे जेवढे तुम्ही चार्जेस मागेल तेवढे तो द्यायला तयार असणार |
याउलट ऑनलाईन कस्टमर तुम्हाला एवढे पैसे देत नाही कारण की ते इंटरनेटवर सर्च करून बघत असतात की त्यांचे काम कमीत कमी खर्चात कोण करू शकेल | याच्या व्यतिरिक्त एक सर्वोत्तम Freelancer बनायचे प्रकार काही या प्रकारे असू शकतात |
1. सगळ्यात पहिला आपल्याला हे ठरवायचे आहे की Freelancing आपल्यासाठी आहे की नाही . म्हणजे आपल्यात काहीही स्किल किंवा टॅलेंट आहे की नाही |
2. आणि जर आपल्यात खरोखरच स्किल किंवा टॅलेंट आहे तर आपल्याला सर्वात पहिला एक प्लॅटफॉर्म निवडावा लागेल त्यापासून आपण Freelancing चालू करू शकेल |
3. आता जर तुम्ही कोणतेही प्लॅटफॉर्म निवडले असेल तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला एक चांगली प्रोफाइल बनवावी लागेल जी दिसायला चांगली असेल आणि त्याच्यामध्ये contact करायला ऑप्शन असले पाहिजे |
4. आणि त्याच्यामध्ये तुमची स्वतःची पोर्टफोलिओ बनवावी लागेल |
5.आता जे तुम्ही काम करणार आहे त्याची किंमत निर्धारित करा | म्हणजे या कामासाठी तुम्ही एवढे पैसे घेणार |
6.त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या स्किलनुसार काम शोधायला लागणार |
7. आणि आता जे तुम्हाला कस्टमर मिळणार आहे त्यांच्याशी बोलायला चांगल्या प्रकारे शिका कारण काम झाले तरी पण त्यांच्याशी आपले संबंध चांगले असावे |
Best Freelancing Site
Freelancing पासून पैसे कमवण्यासाठी आत्ताचे Best Freelancing Site ज्यामध्ये तुम्ही तुमचे अकाउंट बनवू शकता |
1]. Freelancer.com
2]. Contentwriters.com
3]. Upwork
4]. PeoplePerHour
5]. Urban Pro
6]. Guru
7]. Listverse
8]. Fiverr
Freelancer.com वर काम कसे कराईचे ?
Freelancer एक प्रोजेक्टच्या हिशोबाने काम करते परंतु एका महिन्यात एक निश्चित प्रोजेक्ट घेऊ शकतो आणि त्या प्रोजेक्टवर आपण व्यवस्थित काम करून टाईम देऊन पूर्ण करू शकतो आणि आपण जे काम केले आहे त्या हिशोबाने आपण पैसे घेऊ शकतो |
Freelancer ला त्यांच्या तासांनुसार किंवा वेळेनुसार काम करावे लागते आणि वेळ द्यावा लागतो, जसे की सुरुवातीला जर एखादा क्लायंट एकापेक्षा जास्त काम देण्यास तयार असेल, तर त्याने दिलेल्या वेळेवर काम पूर्ण केले पाहिजे, ज्यासाठी तो तुम्हाला पैसे देतो.
आणि हे काम तो Freelancer कुठून करणार आहे आणि कस्टमर त्याच्यासाठी काय व्यवस्था देणार अथवा नाही देणार हे बोलणं पहिल्यापासून ठरलेल् असतं असं पण हे काम आपण घरात बसून सुद्धा करू शकतो परंतु कस्टमर ला जर त्याच्या सानिध्यात काम करून हवं असेल तर तेही आपण करू शकतो याच्यासाठी आपण त्यांच्याकडून अधिक पैसे पण घेऊ शकतो |
जो एक सुरक्षित जॉब सारखा असतो | आणि याच्यामध्ये कोणत्याही जॉब पेक्षा जास्त कमाई होते Freelancer ची कामे काही या प्रकारे असतात | यामार्फत Freelancer पासून तुम्ही पैसे कमवू शकता |
1. सुरुवातीच्या वेळी कोणताही Freelancer कोणत्याही वेबसाईटवर जातो आणि त्याची स्वतःची प्रोफाइल बनवतो आणि त्याच्यामध्ये आपल्या कामाचे काही सॅम्पल लावतो आणि ते प्रोफाइल पाहून काही कस्टमर त्याच्याकडे काम घेऊन येतात |
2. आणि त्याच्या प्रोफाईलवर त्यांच्या कामाची किंमत पण लिहिलेली असते सुरुवातीला कोणताही Freelancer किंमत कमी ठेवतो त्यामुळे त्याला कस्टमर लगेच मिळतात | आणि त्यांचे काम करून तो पैसे तर कमी घेतोच पण त्याच्या कामाच्या क्वालिटी द्वारे खुश करून तो दुसरे काम पण त्यांच्याकडून घेतो |
3. हळू-हळू खूप सारे कस्टमर ओळखायला लागतात | त्याच्यामुळे त्या Freelancer खूप सारे काम मिळायला लागतात आणि तेव्हा तो Freelancer त्याचे काही चार्जेस वाढवतो आणि त्याच्यामुळे त्याची कमाई खूप वाढते |
घरातून Freelancer काम कसे करायचे आणि पैसे कमवायचे ?
मित्रांनो जसे की सरकारी नोकरीमध्ये आपल्याला रोज काम करण्यासाठी ऑफिसला जावे लागते तसे रिलायन्स वर्कला रोज ऑफिसला जाण्याची गरज भासत होत नाही |
हे काम करण्यासाठी फक्त तुमच्याकडे Android Mobile / किंवा leptop आणि इंटरनेट कनेक्शन ची आवश्यकता आहे त्याच्यानंतर तुम्ही जिथे पाहिजे तिथे काम करू शकता |
याच्यासाठी फक्त आपल्याला कोणत्याही Freelancing साईट वरती जायला लागला आणि तिथे तुमच्या ओळखीनुसार आपल्या काम करण्याच्या स्किल च्या संदर्भात पूर्ण माहिती द्यायची आणि त्या साइटवर तुमची प्रोफाइल बनवायची त्याला पाहून लोक तुम्हाला त्यांच्या कामा संदर्भात संपर्क करतील |
आता जे काम तुम्हाला मिळेल ते काम तुम्हाला घरबसल्या पूर्ण करायचे आहे आणि पूर्ण झाल्यावर ते त्या कस्टमरला द्यायचे आहे आणि त्याच्या बदली तुम्ही जे चार्ज जे लावले आहे त्याचे पैसे घ्यायचे हे सगळे कामे ऑनलाईन इंटरनेट पासूनच होतात.
Freelancing पासून पैसे कसे कमवाईचे ?
जेव्हा तुम्ही फ्रीलान्सरचे अकाउंट बनवून तयार करता | तेव्हा तुम्हाला अनेक असे प्रोजेक्ट दिसायला सुरुवात होतील त्यामधील तुम्हाला जे आवडेल ते निवडून तुम्ही काम करून पैसे कमवू शकता | फक्त दक्षता घ्या की तुम्हाला जे काम प्रोफेशनली करू शकाल तेच काम तुम्ही घ्या |
तुम्ही जेवढ्या चांगल्या प्रकारे काम करशीला तितकेच तुम्हाला पुढे पुढे चांगली कामे मिळतील | ते पूर्ण करून तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंट वर पैसे प्राप्त होतील | कोणती कंपनी किंवा ॲग्रीनायझेशन तुमच्या प्रोफाईल चा प्रोफेशनलिटी आणि अनुभवाच्या जोरावर तुम्हाला प्रोजेक्ट देणार | आणि त्याच्या बदले योग्य ती रक्कम पण देणार त्यामुळे तुमची प्रोफाइल ही चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे असली पाहिजे |
एका नव्या व्यक्तीकडे त्याच्या कामाचा Experience कमी असतो | पण जसे जसे तो आपले काम प्रामाणिकपणे करत असतो तसाच त्याचा Experience पण वाढत जातो | आणि जेव्हा आपण खूप साऱ्या प्रोजेक्ट वर काम करतो
तेव्हा त्या प्रोजेक्टच्या उदाहरणावर आपण चांगल्या प्रकारे चार्जेस लावू शकतो |
तुम्ही जे काही फ्रीलान्सर वर कमावणार आहे ते आपल्या अपन ही वेबसाईट तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सपर् करते | आणि तेही सुरक्षिततेप्रमाणे |
पुढे आम्ही तुम्हाला Freelancing मधले काही निवडक प्रकार सांगणार आहे ते प्रकार खूप ट्रेडिंगला आहेत व यांचा वापर खूप सारे फ्रीलान्सर करतात आणि चांगल्या प्रकारे पैसे कमवतात |
1. Web Development
Web Development हे एक असे एक काम आहे की ज्यामध्ये आपण ब्लॉग/website बनवायला , Apps बनवायला इत्यादीसाठी वापर करू शकतो आणि हे सगळे करण्यासाठी आपल्याला थोडीफार Coding चे नॉलेज असणे गरजेचे आहे आज-काल खूप सारे लोक आपली स्वतःची ब्लॉग वेबसाईट किंवा ॲप बनवून इच्छिता |
आणि ज्या लोकांना ॲप्स किंवा ब्लॉक बनवायला येत नाही | अशी लोकं फ्रीलान्सर ला पैसे देऊन बनवून घेतात |
आणि फक्त आपल्याला हेच कार्य करायचे आहे | त्यासाठी तुम्ही स्वतः Freelancer.com वर एक Freelancer Web Development साठी रजिस्टर करू शकता | आणि तेथून Web Development चे काम घेऊन ते पूर्ण करून देऊ शकता | व आपल्या कस्टमर कडून पैसे घेऊ शकता |
Web Development करून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे पैसे मिळू शकतात। पण तेही तुमच्या कामावर डिपेंड करते | जर तुम्हाला Web Development जे काम चांगल्या प्रकारे आणि उत्तम कस्टमर एक्सपिरीयन्स असेल तर तुम्ही Development केलेल्या ब्लॉकचे किंवा ॲपचे लाखो रुपये मध्ये फीज चार्ज करू शकता | आणि आपण डेव्हलपमेंट केलेल्या ब्लॉग किंवा ॲप कस्टमरला आवडला तर तोही पैसे देण्यास संकोच करत नाही |
2. Content Writing
जर तुम्ही एक चांगले लेखक आहात तर तुम्ही Content Writing मार्फत चांगले पैसे कमवू शकता. कारण Freelancer वर फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट रायटिंग करून खूप चांगल्या प्रकारे Earning करू शकता | त्यासाठी तुम्हाला Freelancer.com वर जाऊन Content Writing Freelancer रजिस्ट्रेशन करायला लागेल | आणि लोकांसाठी Content Writing चे कार्य हाती घ्यावे लागेल |
Freelancer वरून तुम्हाला खूप सार्या मोठ्या प्रमाणात Content Writing चे काम लोकांकडून मिळू शकेल. आणि ते चांगल्या प्रकारे Writing करून तुम्ही तुमच्या कस्टमरला देऊ शकता | व तिथून तुम्ही त्यांच्याकडून Par Word पैसे चार्ज करू शकता 10 पैशापासून Par Word ते 10 रुपये Par Word पर्यंत तुम्ही तुमच्या कस्टमर कडून चार्जेस घेऊ शकता |
आजचे जास्तीत जास्त ब्लॉगर Freelancer कडून आपले Content Writing करून घेतात. व तुम्ही जर एक असे Content Writing करू शकाल की जे google वर पहिल्या पेजवर रँक करू शकेल तर तुम्ही जे पैसे चार्ज केले आहे ते तुम्हाला मिळतात. आणि या प्रकारे तुम्ही Content Writing करून महिन्याला लाखो रुपये मध्ये पैसे कमवू शकता |
3. Graphic Designing
Graphic Designing हे एक असे कार्य आहे की ज्यामध्ये तुम्ही Image/Logo इत्यादी बनवता जर तुम्हाला चांगल्या त्या चांगल्या प्रकारे Image किंवा Logo बनवता येत असेल तर तुम्ही Freelancer च्या मार्फत लोकांसाठी Image किंवा Logo चांगल्या प्रकारे बनवू शकता | आणि Graphic Designing पासून Freelancer च्या मार्फत खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता |
Freelancer वरून तुम्हाला Graphic Designing करायचे 40 ते 70 डॉलर किंवा या यापेक्षाही जास्त चार्जेस मिळू शकतात | फक्त तुमच्यामध्ये एक Graphic Designing ची कला असली पाहिजे | Graphic Designing हे काही खूप अवघड असे काम नाही जर तुम्हाला Graphic Designing खूप चांगल्या प्रकारे शिकायचे असेल | तर तुम्ही ते इंटरनेटवरून काही दिवसात खूप चांगल्या प्रकारे शिकू शकता फक्त शिकण्याची जिद्द मनात हवी |
आणि तुम्ही Graphic Designing खूप चांगल्या प्रकारे शिकल्यावर Freelancer.com वर जाऊन तुम्ही Graphic Designing Freelancer म्हणून प्रोफाइल रजिस्टर करू शकता | आणि तिथून तुम्हाला खूप सार्या मोठ्या प्रमाणात Graphic Designing साठी काम येऊ शकते आणि ते काम पूर्ण करून तुम्ही कस्टमर कडून पैसे चार्ज करू शकता |
खूप साऱ्या लोकांना Graphic Designing हे एक खूप सोपे कार्य वाटते | पण हे काम त्यांनाच सोपे असते ज्यांना Graphic Designing करायची आवड असते | याचमुळे दुसरे लोक Freelancer मार्फत Graphic Designing चे कार्य खूप मोठ्या प्रमाणात पैसे देऊन पूर्ण करून घेतात | आणि ह्याच गोष्टीचा तुम्ही फायदा उचलून Graphic Designing मार्फत पैसे कमवू शकता |
4.Digital Marketing
मित्रांनो जर तुम्हाला Digital Marketing चे कामे तुम्हाला येत असतील तर तुम्ही Freelancer.com च्या मार्फत महिन्याला खूप सारे पैसे कमवू शकता | फक्त तुम्हाला लोकांसाठी Digital Marketing चे कार्य करायचे आहे आणि त्यांच्याकडून त्या बदल्यात पैसे चार्ज करायचे आहे |
पण अशी कित्येक लोक आहेत की ज्यांना Digital Marketing म्हणजे काय हे माहिती नाही | तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की Digital Marketing हे एक असा कॉन्सेप्ट आहे की ज्यामध्ये तुम्ही SMM,SEO,SEM, PPC एडवर्टाइजिंग, लीड जनरेशन, कन्टेन्ट मार्केटिंग इत्यादी काम तुम्ही लोकांसाठी करता | आणि एक उत्तम Digital Marketing साठी तुम्ही हे सर्व कार्य शिकणे गरजेचे आहे |
व हे का सर्व कार्य तुम्हाला उत्तर प्रकारे जमायला लागले तर तुम्ही स्वतः Freelancer.com एक Digital Marketing Freelancer म्हणून स्वतःला रजिस्टर करू शकता | त्याच्यानंतर तुम्हाला खूप सारे Digital Marketing कामासंदर्भात कस्टमर भेटतील | व आलेल्या कस्टमर चे काम व्यवस्थित पूर्ण करून दिल्यानंतर ते तुम्हाला जे ठरलेले चार्जेस असतील ते पे करतील व तेथून तुम्ही Digital Marketing मार्फत खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता |
5.Blogging
मित्रांनो जर तुम्ही एक ब्लॉगर आहात आणि तुम्हाला Blogging संदर्भात थोडेसेच काम येत असेल तर तुम्ही लोकांसाठी Freelancer होऊन Blogging करू शकता. आणि यापासून तुम्ही महिन्याला पैसे कमवू शकता |
त्याच्यासाठी तुम्हाला Blogging ची थोडीफार माहिती असणे गरजेचे आहे. आणि जर तुम्हाला Blogging ही माहिती असेल तर तुम्ही Freelancer.com वर जाऊन तुम्ही स्वतः एक Freelancer ब्लॉगर म्हणून स्वतःची प्रोफाईल रजिस्ट्रेशन करू शकता | त्याच्यानंतर खूप सारे ब्लॉगर तुम्हाला Blogging संदर्भात कामे द्यायला सुरुवात करतील
आणि तुम्ही त्यांची कामे पूर्ण करून पैसे चार्ज केलेले पैसे शकता |
त्यामुळे तुम्ही ब्लॉगिंग चा जसा पाहिजे तसा उपयोग करू शकता. तुम्हाला चांगल्या प्रकारे उपयोग करण्यासाठी Blogging ची खूप खोलीवर जाऊन माहिती असणे गरजेचे आहे | जसे की Blog बनवण्यापासून ते Blog मॅनेज
करण्यापर्यंत | व SEO करने Blog Post लिहिणे हे सर्व कामकाज तुम्हाला येणे आवश्यक आहे | नाही तर कोणत्यातरी एका Skill मध्ये Mastery मिळवून तुम्ही Blogging मध्ये खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता |
या प्रकारे काम करण्यासाठी तुम्हाला दोन प्रकार भेटतील पहिला म्हणजे Freelancer बनून घरबसल्या लोकांसाठी काम करणे आणि दुसरा म्हणजे एका Blogger ला शोधून Fix त्याच्याच साठी काम करणे | तुम्ही जसे काम करणार त्याच प्रकारे तुम्हाला पैसे भेटतील |
Freelancing का करावी आणि त्याचे फायदे काय आहेत ?
Freelancing सुरू करण्यामागे खूप सारे फायदे आहेत. जसे की
1.एक Freelancer त्याच्या मर्जीने केव्हाही काम करू शकतो |
2.Freelancer त्यांच्या मर्जीने कुठेही बसून काम करू शकतो |
3. Freelancing मध्ये तुम्ही तुमच्या इंटरेस्ट प्रमाणे कोणतेही काम तुमच्या मर्जीने करू शकता |
4. Freelancing मध्ये तुम्हाला कस्टमर कडून खूप मानसन्मान मिळतो |
5. कोणताही Freelancer त्याच्या मर्जीने कस्टमर कडून चार्जेस घेऊ शकतो |
6. Freelancer चा कोणीही Boss नसतो, म्हणजे तो त्याच्या मनाचा राजा असतो |
7. Freelancing मध्ये खूप सारे पैसे वाचतात. कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑफिस किंवा मॅनपावर लागत नाही |
हे आहेत Freelancing करण्याची काही निवडक फायदे | या फायद्यावरून तुम्हाला समजले असेल की Freelancing का करावी आणि त्यांचे फायदे काय आहेत |
Freelancing पासून आपण किती पैसे कमवू शकतो ?
Freelancing पासून आपण पहिल्यांदा एका महिन्याचे 15 ते 20 हजार रुपये कमवू शकतो | आणि जास्त पैसे कमवण्यासाठी तुमचे काम Number.1 असायला पाहिजे | जसे जसे तुम्ही Freelancing च्या Field मध्ये मुरत जाणार तसतसे तुमचे अनुभव वाढणार | आम्ही जर एकदा तुमचा चांगला अनुभव वाढला तर तुम्ही महिन्याला आरामात 1 ते 5 लाख रुपये पर्यंत कमवू शकाल |
याच्या व्यतिरिक्त काही असे पण पर्याय आहेत की त्यापासून तुम्ही महिन्याला 4 लाखापेक्षा जास्त पैसे कमवू शकता फक्त तुम्हाला Freelancing च्या Fild मध्ये Mastery मिळवायला लागणार | आणि Freelancing मध्ये आपण जेवढे पाहिजे तेवढे कस्टमरला पैसे चार्ज करून खूप पैसे मिळू शकतो |
FAQs: (कायम विचारात येणारे प्रश्न)
1] सर्वात जास्त मागणी असणारे Freelancing जॉब्स कोणते आहेत.?
वेब डेव्हलपमेंट,ब्लॉगिंग,कॉन्टॅन्ट रायटिंग,डिजिटल मार्केटिंग,ग्राफिक्स डिझायनिंग इत्यादी. याची सर्वात जास्त कायमस्वरूपी मागणी असते.
2] Freelancing कसे सुरू करायचे ?
फक्त तुम्हाला कोणतीही Freelancing skill शिकायची आहे. आणि Freelancing.com वर जाऊन स्वतःची प्रोफाइल रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि बस झाली तुमची Freelancing चालू
3] मी Freelancing पासून किती पैसे कमवू शकतो ?
लाखो रुपये कमवू शकतो Freelancing मध्ये पैसे कमवणेची कोणतेही लिमिट नसते.
4] Freelancing पासून पैसे कसे कमवायचे ?
तुम्ही Freelancing वेबसाईट व्यतिरिक्त Upwork,PeoplePerHour,Fiverr,Truelancer अशा 50 पेक्षा जास्त साइटवर जाऊन Freelancing मार्फत पैसे कमवू शकता.
तुम्हाला ही पोस्ट आवडू शकेल..
Podcast पासून आपण पैसे कसे कमवू शकतो ?
निष्कर्ष-
तर फायनली तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल की Freelancing काय असते, Freelancing मार्फत पैसे कसे कमवायचे, Freelancing मध्ये काय काम केले जाते .
जर तुमच्या मनात Freelancing करून आपण पैसे कसे कमऊ शकतो याबद्दल काही शंका असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा | आणि अशीच तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती मिळण्यासाठी आमच्या ब्लॉगच्या नोटिफिकेशन ला नक्कीच ओन करून ठेवा |
आणि जर ही ब्लॉग पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत शेअर करा व त्यांना पण व्हॅल्युएबल माहिती देऊन सहकार्य करा |
धन्यवाद.,
जय हिंद, जय महाराष्ट्र |