Instagram पासून पैसे कसे कमवाईचे 11+ कल्पना ?  How Make Money from Instagram

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत Instagram पासून पैसे कसे कमवाईचे ? How Make Money from Instagram मराठी मध्ये |

मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की आपण Instagram पासून पैसे कमवू शकतो आणि तुम्ही काही लोकांना Instagram पासून पैसे  कमावताना पाहिले देखील असेल | हे अगदी खरे आहे आपण देखील Instagram पासून पैसे कमवू शकतो | आणि जे लोक  Instagram  खूप वेळ चालवतात आणि आपला टाईमपास करतात ते देखील इंस्टाग्राम पासून पैसे कमवू शकतात | तुम्ही देखील खूप वेळ  Instagram स्टोरी, रील्स , फोटो इत्यादी बघत असाल आणि सोबतच त्यांना लाईक कमेंट आणि शेअर पण करत असाल, आणि सोबतच तुम्ही तुमचे फॉलोवर्स पण वाढवण्याचा प्रयत्न करत असाल |

 आणि म्हणूनच आज या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला तुमचे इंस्टाग्राम फॉरवर्ड वाढवण्याचे देखील काही प्रकार सांगणार आहोत आणि सोबतच हे पण सांगणार आहो की इंस्टाग्राम फॉलोवर्स वाढवून पैसे कसे कमवायचे ? मित्रांनो आज आम्ही तुम्हाला दहा असे प्रकार सांगणार आहोत की त्या प्रकाराचा वापर करून तुम्ही Instagram पासून पैसे चांगल्या प्रकारे कमवू शकता | तर चला पाहूया पैसे कमावण्याच्या पद्धती |

Contents hide

 Instagram पासून पैसे कसे कमवायचे ? (11+ कल्पना)

Instagram पासून पैसे कसे कमवायचे ? (11+ कल्पना)

मित्रांनो जसे की आम्ही तुम्हाला सांगितले की या ब्लॉग पोस्टमध्ये  Instagram पासून पैसे कसे कमवायचे सांगणार आहोत | असे पण इंस्टाग्राम पासून पैसे कमवण्याची खूप सारे प्रकार आहेत | परंतु आम्ही तुमच्यासाठी टॉप आणि ट्रेडिंग 10 असे प्रकार सांगणार आहोत की ज्या मार्फत तुम्ही  Instagram पासून चांगल्या आणि मोठ्या प्रकारे पैसे कमवू शकता | 

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की  Instagram पासून पैसे कमवण्यासाठी तुमच्या अकाउंट वर कमीत कमी 10,000 फॉलोवर्स असणे गरजेचे आहे | आणि जर तुम्ही  Instagram अकाउंट वर एक लाख फॉलोवर्स बनवले तर तुम्ही इंस्टाग्रामच्या मार्फत चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतात | आणि त्याचमुळे तुम्ही इंस्टाग्राम च्या मार्फत पैसे कमवण्यास इच्छुक असाल तर तुम्ही तुमचे फॉलोवर्स वाढवूनही तितकेच गरजेचे आहे |

इंस्टाग्राम पासून पैसे कमवण्याचे पद्धती कसे कमवायचे ?किती रुपये कमवू शकतो ?
1. एफिलिएट  मार्केटिंग  :-  वेगवेगळ्या कंपनीचे मार्केटिंग करा व पैसे कमवा |100 Rs पासून काही हजार रुपये पर्यंत. 
2. स्पॉन्सर्ड पोस्ट :-मोठ मोठ्या ब्रँड सोबत मिळून त्यांच्यासाठी स्पॉन्सर्ड पोस्ट शेअर करणे |रुपये 1,000 ते 10,000 प्रति पोस्ट. 
3. ऑनलाइन वेबिनार आणि कोर्सेस :-तुमच्या कौशल्याशी संबंधित कोर्स तयार करा आणि विका |लाख ते करोडो पर्यंत. 
4. स्वतःचे-ब्रॅण्डिंग :-स्वतःला एक ब्रँड बनवा आणि आपल्या वस्तू विका |1000 ते लाखो रुपये पर्यंत महिन्याला. 
5. कंटेंट क्रियेटर च्या सोबत सदस्यता :-आपल्या फॉलोवर्स साठी काही कन्टेन्टच्या साठी मासिक आणि वार्षिक सदस्यता वापर करा |100 Rs ते 500 Rs  प्रति सदस्यता.  
6. प्रॉडक्ट प्रमोशन :-आपल्या स्वतःच्या फोटोचे प्रमोशन करा आणि विका |स्वयं-निर्मित उत्पादनांवर आधारित |
7. रिल्स वर व्हिडिओ :-रिल्स बनवून इंस्टाग्राम वर शेअर करा आणि रिल्स बोनस, न्यूज च्या आधार वर प्राप्त करा |तात्पुरत्यापासून लाखोपर्यंत |
8. इंस्टाग्राम शॉप :-आपल्या प्रॉडक्ट्सला इंस्टाग्राम शॉप च्या मार्फत विका |लाख ते  करोड पर्यंत |
How Make Money from Instagram

1]. एफिलिएट मार्केटिंग मार्फत पैसे कमवा ?

एफिलिएट मार्केटिंग मार्फत पैसे कमवा ?

मित्रांनो तुम्ही कोणतेही ई-कॉमर्स वेबसाईटवर एफ़िलिएट प्रोग्रॅम ला जॉईन होऊन ऑनलाइन पैसे कमवू शकता | जसे की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी कोणत्याही एफ़िलिएट  प्रोग्रॅम च्या सोबत जोडल्यानंतर तुम्ही कोणत्याही त्यांच्या प्रोडक्टला पुढे शेअर करू शकता | आणि शेअर केलेले प्रॉडक्ट तुम्हाला रिकामी लागेल | ज्या मार्फत तुम्ही काही कमिशन प्राप्त करू शकता |

तुम्हाला माहितीच असेल की इंस्टाग्राम वर खूप सारे लोक येतात | आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात व शेवटला तुम्हाला त्यांची एफ़िलिएट  प्रोग्रॅम प्रमोट करतात | अनिल ज्याच्यामार्फत त्यांच्या फॉलोवर्सकडे ते प्रॉडक्ट निश्चितपणे जाते आणि जर एका जरी फॉलोवर्स ने ते प्रॉडक्ट विकत घेतली तर त्यांना त्याच्या बदल्यात काही कमिशन म्हणजेच पैसे प्राप्त होतात | परंतु इंस्टाग्राम वरती प्रॉडक्ट प्रमोशन साठी काही पैसे  द्यावे लागेल |

2].  Instagram वर Sponsorship प्राप्त करा ?

मित्रांनो तुम्हाला जर इंस्टाग्राम मार्फत खूप सारे पैसे कमवायचे असेल तर सगळ्यात चांगला प्रकार हा स्पॉन्सरशिप आहे | जेव्हा तुम्ही सोशल मीडिया चालवत असाल तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या बँडची ऍडव्हर्टाईस बघितले असतील | आज काल जगभरातील ब्रँड्स आपले ॲडव्हर्टाईस चालवण्यासाठी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चे वापर करतात | आणि ऍडव्हटाईजमेंट साठी ते लाखो रुपये पण खर्च करायला मागे पुढे बघत नाहीत |

मित्रांनो तुमच्या जर इंस्टाग्राम अकाउंट वरती एक लाख फॉरवर्ड झाली तर तुमच्याकडे स्वतः कंपनी संपर्क करेल | आणि तुम्हाला स्पॉन्सरची वापर करेल | मित्रांना स्पॉन्सरशीप मध्ये तुम्हाला केवळ कंपनी किंवा कंपनीतील प्रोडक्टची एडवटाईजमेंट करावे लागते | मित्रांनो तुम्ही कोणतेही कंपनीकडून एका स्पॉन्सरशिप साठी हजारो रुपये चार्ज करू शकता | आणि जर तुमची इंस्टाग्राम फॉलोवर्स मिलियन मध्ये आहेत तर तुम्ही एका पोस्टचे लाखो रुपये पर्यंत चार्जर करू शकता | आणि कमीत कमी तुम्ही 10,000 फॉलोवर्स असेल तरी पण तुम्ही स्पॉन्सरशिप मार्फत पैसे कमवू शकता |

3]. फोटो विकून पैसे कमवा ?

खूप सारे लोकांना फोटोग्राफीची खूप नाद असतो | आणि असे लोक कुठेतरी गेली तर तिथून ते चांगल्या प्रकारचे फोटो क्लिक करून आणतातच | आणि जर तुम्हीही एक चांगली फोटोग्राफर असाल तर तुम्ही इंस्टाग्राम मध्ये एक फोटो चे कलेक्शन कलेक्शन शकता |

फोटो कलेक्शन चा अर्थ असा आहे की तुम्ही युनिक आणि क्रिएटिव्ह फोटो तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती अपलोड करा | लक्षात असू दे की तुमच्या फोटोवर तुमच्या इंस्टाग्राम चा वॉटर मार्क असणे गरजेचे आहे | कारण की तुमचे फोटो कोणी चोरून वापरू नये |

आणि याच्या नंतर जर कोणतेही व्यक्तीला तुम्ही काढलेल्या फोटो आवडला असेल | तर तो व्यक्ती तुमच्याकडून तो फोटो विकत घेऊ शकतो | आणि याच प्रकारे मित्रांनो तुम्ही इंस्टाग्राम वरती फोटो विकून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता | आणि चांगल्या प्रकारे पैसे कमवण्यासाठी तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट वरती खूप सार्‍या फोटोचे कलेक्शन करून ठेवणे गरजेचे आहे | 

4]. Instagram वरती फ्रीलान्सिंग करून पैसे कमवा ?

खूप साऱ्या लोकांमध्ये आपल्या स्वतःची स्किल असतेच व फ्रीलायन्सिंग मार्फत आपण इंस्टाग्राम वरून पैसे कमउ शकतो  | जसे की काही लोकांकडे फोटो एडिटिंग ची स्किल असेलच | आता तुम्ही तुमच्या फोटो एडिटिंग स्किलच्या मार्फत चांगले पैसे कमवू शकता | तुम्हाला फक्त तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती चांगले चांगले फोटो एडिट करून अपलोड करायचे आहे | 

आणि तुम्ही तुमच्या अकाउंट वरती सर्व लोकांना सांगा की तुम्ही एक फोटो एडिटर आहात | आणि त्याच्यानंतर तुम्ही डिलीट केलेले फोटो जास्तीत जास्त शेअर आणि लाईक होतील तर तेव्हा 100% कोणतं ना कोणता तरी व्यक्ती तुम्हाला फोटो एडिटिंग चे काम देईल | आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी फोटो एडिटिंग चे काम करून पैसे कमवू शकता |

5]. Instagram क्रिएटरचे वर्चुअल असिस्टंट होऊन पैसे कमवा ?

मित्रांनो तुम्ही इंस्टाग्राम वरती एक वर्चुअल असिस्टंट होऊन पण चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता | जे एक प्रकारे इंस्टाग्राम influencre चा असिस्टंट असतो | इंस्टाग्राम influencer त्यालाच म्हणले जाते ज्याच्या अकाउंटवर मिलियन मध्ये फॉलोवर्स असेल | आणि ती एक मोठी हस्ती असेल | व तुम्ही अशा प्रकारच्या कोणते व्यक्तीसाठी इंस्टाग्राम असिस्टंट बनू शकता |

एक वर्चुअल असिस्टंट चे काम असते की Sponsorship Request ला फिल्टर करणे, Ads ला Run करने, एक फॉलोवर्सला आयडेंटिफाय करणे आणि खूप सारे अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही इंस्टाग्राम influencre साठी एका तासाच्या कामाचे पण पैसे घेऊ शकता | तुम्ही वर्चुअल असिस्टंट चे काम तुमच्या घरात बसून पण करू शकता | आणि हे काम करून तुम्ही खूप सारे पैसे खूप कमी वेळात कमवू शकता | 

6]. Instagram अकाउंट प्रमोट करून ?

मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्राम फॉलोवर्सच्या किमतीचा अंदाज लागला असेल की फॉलोवर्स किती गरजेचे आहे | काही लोकं तर इंस्टाग्राम फॉलोवर्स वाढवण्यासाठी मोठमोठे इंस्टाग्राम अकाउंट ला पैसे देतात | कारण की ते त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला प्रमोट करतील व त्यांच्या अकाउंट वरचे पण फॉलोवर्स वाढतील |

आणि याच प्रकारे तुम्ही देखील पैसे कमवू शकता | त्यासाठी तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती खूप सारे फॉलोवर्स असणे गरजेचे आहे | आणि जर तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती खूप चांगल्या प्रकारे फॉलोवर्स असतील तर तुम्ही काही छोट्या instagram अकाउंट करू शकता | आणि प्रमोट करण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून काही पैसे चार्ज करू शकता | 

आणि हा प्रकार वापरून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता | आणि वाटले तर तुम्ही पण या प्रकारचा वापर करून तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वरचे फॉलोवर्स वाढवू शकता | आणि खूप साऱ्या प्रकारे पैसे कमवू शकता |

7]. स्वतःच्या प्रोडक्टला ऑनलाईन विकून पैसे कमवा ?

मित्रांनो इंस्टाग्राम ने ऑनलाइन प्रॉडक्ट विकण्यासाठी एका नव्या पिचर ‘’Square Online’’ याला लॉन्च केले आहे | ज्याच्यामार्फत तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती तुमच्या स्वतःचे एक वेबसाईट बनवू शकता | आणि तेथे तुमच्या प्रॉडक्टच्या पिक्चर ला अपलोड करू शकता | त्याच्यासोबतच तुम्ही डिस्क्रिप्शन पण लिहू शकता |

तुमच्या प्रॉडक्ट ला टेक केल्यानंतर तुम्ही तुमच्या वेबसाईटला पब्लिश करायचे आहे | आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही ट्रांजेक्शन फी द्यावी लागेल | ट्रांजेक्शन फी दिल्यानंतर तुमचे अकाउंट पॅड प्लॅनमध्ये अपडेट होईल | आणि तेव्हा मात्र तुम्हाला तुमच्या कस्टम डोमेन सोबत एक वेबसाईट क्रिएट करावी लागेल |

आता तुम्ही या व्यवसायाच्या मार्फत तुमच्या स्वतःची प्रोडक्ट किंवा कोणत्याही वेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट विकू शकता | प्रॉडक्टच्या रूपात तुम्ही T-shirts, pillows,कॉफी mugs इत्यादी असे काही पण विकू शकता |

8]. बिझनेस साठी कॅप्शन लिहून पैसे कमवा ?

मित्रांनो आजकाल बिजनेस कॅप्शन हा खूप चालत आला आहे | ज्याचा वापर ब्रँडच्या प्रमोशनसाठी केला जातो | पहिल्याच्या काळात बिजनेस कॅप्शन हा मोठमोठे ब्रँड लिहीत होते | पण आता छोटी छोटी बिजनेस मॅन पण बिजनेस कॅप्शन लिहायला लागले आहेत |

बिझनेस कॅप्शन हा एक प्रकारचा श्लोक असतो | जे की witty, smart किंवा memorable प्रकारचे असतात | याचा वापर कंपनी आपल्या प्रॉडक्टच्या सेल्सला वाढवण्यासाठी पण करतात | जर मित्रांनो तुम्ही एका विदेशी कंपनीसाठी कॅप्शन लिहीत असाल तर तुम्ही डॉलर मध्ये पैसे कमवू शकता |

तुम्ही यूट्यूबच्या मार्फत बिजनेस कॅप्शन लिहिणे चांगल्या प्रकारे शिकू शकता | आणि त्याच्यानंतर तुम्हाला कायम तुमच्या अकाउंट वर बिझनेस कॅप्सूलच्या पोस्ट शेअर करायचे आहे | आणि त्याच्यानंतर कंपनी स्वतः तुम्हाला संपर्क करून तुम्ही त्यांच्या बिजनेस कॅप्शन लिहिण्यासाठी सांगेल |

9]. Instagram Reels बनवून पैसे कमवा ?

मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की तुम्ही इंस्टाग्राम रिल्स बनवून पण पैसे बनवू शकता | पहिल्यांदा इंस्टाग्राम रिल्स साठी पैसे देत नव्हते | पण आता इंस्टाग्राम रिल्स वरती पण पैसे देऊ लागले आहे आणि खूप साऱ्या लोकांच्या अकाउंट वरती रिल्स मार्फत डॉलर मध्ये पैसे आलेले आहेत |

इंस्टाग्राम ने  सांगितले आहे की instagram रील क्रिएटरला चांगली रिल्स बनवण्यासाठी इंस्टाग्राम आता पैसे देईल | आणि ज्या लोकांच्या अकाउंट वरती चांगल्या प्रकारचे फळ होत आहेत आणि ते कायम इंस्टाग्राम वरती ऍक्टिव्ह राहतात | तर त्या अशा लोकांना इंस्टाग्राम वरून पैसे कमावण्याचे चान्स मिळू शकतो | आणि अशा लोकांना त्यांच्या अकाउंट मॉनिटाइस करण्याचे पर्याय मिळू शकतो |

इंस्टाग्राम कडून प्रत्येक रील स्क्रिएटरला 1000$ चा बोनस मिळेल | आणि हा बोनस कॅश तुम्हाला एक सोबतच मिळेल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कायमस्वरूपी मेहनत करत्या वेळी 1000$ बनवावे लागेल | आणि जर तुम्ही 1000$ नाही बनवू शकत तर तुम्हाला पैसे मिळू शकत नाहीत | आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर 1000$ डॉलरच्या जास्त पैसे कमावले तरीही तुम्हाला 1000$ च मिळेल | तर या प्रकारे मित्रांनो तुम्ही इंस्टाग्राम सुद्धा पैसे कमवू शकता. 

10]. जास्त फॉलोवर्स असलेल्या Instagram अकाउंट ला विकून पैसे कमवा ?

मित्रांनो जर तुम्ही इंस्टाग्राम वरती फॉलोवर्स वाढवण्यामध्ये एक्सपर्ट झाला असाल तर तुम्ही तुमच्या जास्त फॉलोवर्स असलेल्या इंस्टाग्राम अकाउंट ला विकून पैसे कमवू शकता | तुम्ही तुमच्या जीमेल आयडी वरती इंस्टाग्राम अकाउंट बनवू शकता | आणि नंतर तुम्ही तुमच्या जीमेल सोबतच इंस्टाग्राम अकाउंट विकू शकता |

परंतु या कामांमध्ये तुम्हाला खूप सत्रकीने  किने डील करावे लागेल | नाहीतर समोरचा व्यक्ती तुम्हाला गंडवू शकतो |

आणि जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमचे जीमेल देत असाल तर त्यातून तुमची मोबाईल नंबर आणि अन्य माहिती काढून टाका |

आणि तुम्ही जे जीमेल विकत आहात त्याचा उपयोग तुम्ही कोणत्याही दुसऱ्या कामासाठी करू नका | आणि तुम्ही तुमचे दिल फिक्स करताना पुढच्या व्यक्तीला ओळखा आणि पुन्हा डिली करा | व अति घाईत कोणताही निर्णय घेऊ नका व एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती जेवढे जास्त फॉलोवर्स असेल तेवढ्या जास्त तुमच्या अकाउंट चे किमती वाढत जाईल |

11]. फॉलोवर्स ला ऑनलाइन दुसऱ्या ठिकाणी पाठवून पैसे कमवा ?

मित्रांनो जसे की आम्ही तुम्हाला सांगितले आहे की instagram फॉलोवर्सला खूप जास्त किंमत आहे | तुमच्याजवळ जेवढे जास्त फॉलोवर्स असेल तुम्ही तेवढेच जास्त पैसे कमवू शकाल | फॉलोवर्स चा अर्थ असा आहे की तुमच्याजवळ खूप सार्‍या लोकांचे नेटवर्क आहेत | आणि ज्याचा वापर तुम्ही खूप साऱ्या ठिकाणी करू शकता |

तुम्ही इंस्टाग्राम मार्फत तुमच्या फॉलोवर्सला युट्युब, ब्लॉग नाहीतर कोणत्याही वेगळ्या जागेवर डायव्हर्ट करू शकता | आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या दुसऱ्या ठिकाणाहून सुद्धा पैसे कमवू शकता | समजा की तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम वरती एक स्टोरी लावली आहे आणि त्यात तुम्ही तुमच्या यूट्यूब चैनल ची लिंक लावली आहे |

आणि आता जे लोक त्या लिंक वरती क्लिक करतील ते लोक डायरेक्ट youtube व्हिडिओ वरती पोहोचतील | आणि त्याच्यानंतर तुम्ही युट्युब वरून लाखो रुपये सहज कमवू शकता | आणि याच प्रकारचा उपयोग करून तुम्ही तुमच्या फॉलोवर्सला ब्लॉग वर ड्रायव्हर करून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता |

12]. Brand Ambassador होऊन पैसे कमवा ?

मित्रांनो Brand Ambassador त्या व्यक्तीला म्हटले जाते जे त्यांच्या ब्रँड आणि त्यांच्या प्रोडक्टला प्रमोट करतात | म्हणजेच त्यांच्या Brand Awareness आणि Sales ला वाढवतात | आणि हा व्यक्ती कोणत्याही सेलिब्रिटीच्या पेक्षा कमी नसतो |

जर तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती मिलेच मध्ये सबस्क्राईबरस् आहेत. आणि लोक जर तुमच्या नावाने शिर तुम्हाला ओळखतात तर तुम्ही एक सेलिब्रिटी बनता | आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही कंपनीसाठी एक Brand Ambassador बनू शकता | Brand Ambassador झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्या कंपनीच्या प्रॉडक्ट किंवा त्यांना प्रमोट करावे लागेल |

तुम्ही ‘’कोण बनेगा करोडपती’’ जरूर बघितले असेल | ज्यामध्ये कायम सारखे अमिताभ बच्चन असतात. कारण की ते या शोचे ब्रँड अँबेसिडर आहेत | आम्ही याच प्रकारे तुम्ही कोणत्याही कंपनीसाठी ब्रँड अँबेसिडर बनु  शकता | आणि लाखो रुपये एका महिन्यातच बनवू शकता |

तुम्हाला ही ब्लॉक पोस्ट आवडू शकेल…?

  1. ऑनलाइन टीचिंग क्लासेस घेऊन पैसे कसे कमवायचे ?
  2. Affiliate Marketing पासून पैसे कसे कमवायचे ?
  3. Podcast पासून पैसे कसे कमवायचे ?
  4. Whatsapp पासून पैसे कसे कमवाईचे  ?
  5. ड्रॉप शिपिंग पासून पैसे कसे कमवाईचे ?

Instagram पासून पैसे कमवण्यासाठी काय करावे ?

तुम्ही Instagram पासून पैसे कमवण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांचा वापर करू शकता |

  1. एफीलीएट  मार्केटिंग |
  2. ब्रँड प्रमोशन |
  3. कोणत्याही दुसऱ्या इंस्टाग्राम अकाउंट ला प्रमोट करून |
  4. स्वतःचे उत्पादन विकून |
  5. फोटोज विकून |
  6. इंस्टाग्राम अकाउंट विकून |
  7. ब्रँड अँबेसिडर होऊन |
  8. ऑनलाइन कोर्सेस बनवून |
  9. फॉलोवर्सला सदस्यता देऊन |
  10. सेल्फ प्रमोशन करून |
  11. सोशल मीडिया कन्सल्टन्सी होऊन |
  12. प्रवासा संदर्भात व्हिडिओ बनवून |
  13. Vlog बनवून |
  14. स्टोरीज  वर प्रमोशन मिळवून |
  15. डिझाईन आणि फोटोग्राफी करून |
  16. टी-शर्ट विकून |
  17. आर्ट आणि क्राफ्ट साहित्य विकून |
  18. ब्युटी आणि फॅशन टिप्स सांगून |
  19. फिटनेस टिप्स देऊन |

FAQs :-

1]. Instagram वरून आपण ऑनलाईन पैसे कमवू शकतो का ?

  • Instagram वरून आपण ऑनलाईन पैसे कमवू शकतो | पण योग्य पद्धतीच्या वापर करून आणि आम्ही या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलेल्या प्रकार तुम्ही जर फॉलो केला तर तुम्ही इंस्टाग्राम पासून ऑनलाईन पैसे 100% कमवू शकता |

2]. Instagram पासून पैसे आपल्याला केव्हा मिळतात ?

  • Instagram पासून पैसे केव्हा मिळतात हे फिक्स नाही | परंतु जर तुमच्या अकाउंट वरती एकाच निष वरती तुम्ही व्हिडिओ बनवत असाल आणि चांगल्या चांगल्या पोस्ट तुम्ही करत असाल व तुमच्या अकाउंट वरती फॉलोवर्स 10 हजार पेक्षा जास्त असल्यास तुम्ही इंस्टाग्राम पासून पैसे कमवू शकता |

3]. स्पॉन्सर पोस्ट मार्फत आपण Instagram वरती किती पैसे कमवू शकतो ?

  • स्पॉन्सड पोस्ट च्या मार्फत आपण Instagram वरती 1,000 ते 10,000 हजार रुपये प्रति पोस्ट कामउ  शकतो |

4]. Instagram वरती प्रोडक्ट प्रमोशन करून किती पैसे कमावले जातात ?

  •  प्रॉडक्ट प्रमोशन  करून पैसे आपल्यावरती डिपेंड राहते की किती आपण किती पैसे चार्ज करतो ?

निष्कर्ष :-

मित्रांनो आज आपण या ब्लॉक पोस्टमध्ये पाहिले आहे की Instagram पासून पैसे कसे कमवाईचे 11+ कल्पना ?  How Make Money from Instagram मराठी मध्ये आणि आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही ब्लॉक पोस्ट अत्यंत आवडली असेल व जर तुम्हाला ही ब्लॉक पोस्ट आवडली असेल तर तुम्ही ही ब्लॉग पोस्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींची शेअर  करायला विसरू नका | आणि असेच नवनवीन पैसे कमवण्याच्या आयडिया पाहण्यासाठी आमच्याशी जोडून राहा |

धन्यवाद. 

जय हिंद, जय महाराष्ट्र |

How Make Money from Instagram,How Make Money from Instagram,How Make Money from Instagram,How Make Money from Instagram,How Make Money from Instagram,How Make Money from Instagram,How Make Money from Instagram,How Make Money from Instagram,How Make Money from Instagram,How Make Money from Instagram,How Make Money from Instagram,How Make Money from Instagram,How How Make Money from Instagram,How Make Money from Instagram,How Make Money from How Make Money from Instagram,How Make Money from Instagram,How Make Money from Instagram,How Make Money from InstagramInstagram,How Make Money from Instagram,Make Money from Instagram,

Leave a comment