The Law of Success 16 Lessons Summary in Marathi – यशाचा नियम
मित्रांनो आज आपण पाहणार आहोत The Law of Success 16 Lessons Summary in Marathi – यशाचा नियम यांच्या बद्दल. आयुष्यामध्ये यशस्वी झालेल्या व्यक्ती हे या तीन गोष्टी करतात :- पहिला, त्यांना माहिती असते की त्यांना काय हवे आहे आणि त्याला त्यांच्यासमोर ठेवतात | दुसरा, ते like-minded ग्रुपच्या लोकांमध्ये शामिल होतात, एक मास्टरमाईनड़ प्लान | तिसरा, … Read more