ट्रक वाहतूक व्यवसाय कसा सुरू करायचा ? No.1 Transport Business Marathi  

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत, ट्रक वाहतूक व्यवसाय कसा सुरू करायचा ? No.1 Transport Business Marathi याच्याबद्दल |

वाहतूक व्यवसाय हा आपल्या जीवनाला जेवढा आपण बघतो, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला प्रभावीत करते | जेव्हा तुम्ही वाहतूक व्यवसायाबद्दल विचार करता तेव्हा ट्रक वाहतूक व्यवसाय हा भारतातील सर्वात फायदेशीर व्यवसायांपैकी एक आहे कारण खूप साऱ्या व्यवसायामध्ये त्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी ट्रकावर अवलंबून असतात शहरी आणि परदेशी दोन्ही रस्त्यावरील वाहतुकीसाठी ट्रकांची मोठी मागणी ट्रकचे व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप सारे उद्योजकांना प्रवृत्त करते | आपल्या भारतात ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेगवान वाढीमुळे भारतातील लॉजिस्टिक क्षेत्र पण वाढत चालले आहे | आणि या क्षेत्राच्या वाढीमुळे व्यवसायाच्या वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक स्टार्टअप निर्माण झाले आहे |

 आणि वाडीच्या काळा महत्त्व प्राप्त झालेल्या व्यवसायांपैकी एक म्हणजे ट्रक वाहतूक व्यवसाय होय | खूप सारे व्यवसायिक किरकोळ विक्री त्याकडे त्यांचे माल  देण्यासाठी ट्रक वर अवलंबून असतात | मित्रांनो ट्रक केवळ हा रोड लॉजिस्टिक साखळीतच नसता तर हवाई किंवा समुद्रमार्गे पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी देखील आवश्यक असतात | कारण की सर्वप्रथम ट्रकने शीपमेंट किंवा विमानतळावर सामान्य नेले पाहिजे | आणि तिथून पुढे विमान किंवा जहाजापर्यंत नेली पाहिजे म्हणून ट्रक कोणत्याही लॉजिस्टिक नेटवर्क डिझाईनचा अविभाज्य घटक आहे |

ट्रक वाहतूक व्यवसाय ही चांगली कल्पना आहे का ?

ट्रक वाहतूक व्यवसाय ही चांगली कल्पना आहे का ?

मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की ट्रक वाहतूक ही लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे | आपल्या छोट्याशा दुकानांमधील सामानापासून ते मोठमोठ्या कंपन्यातील गाड्यांपर्यंत | ट्रक हा असा वाहन आहे की ते प्रत्येक प्रकारच्या सामानाला घेऊन जाण्याची व आणण्याचे काम करते | मित्रांनो याचा अर्थ असा आहे की जवळपास सगळ्या उद्योग क्षेत्रात आपल्या शेवटच्या उत्पादनासाठी आणि वाहतुकीसाठी सगळेजण ट्रकांवर अवलंबून असतात | त्यामुळे ट्रक वाहतुकीस खूप मागणी आली आहे | त्यामुळे तुम्ही व्यवस्थित नियोजन केले तर ट्रक वाहतूक व्यवसायामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता | आणि ट्रक वाहतूक व्यवसाय मध्ये चांगल्या प्रकारे नियोजन कसे लावायचे हे आपण पुढे जाणून घेणार आहोत |

ट्रक व्यवसाय कसा सुरू करायचा ?

ट्रक व्यवसाय कसा सुरू करायचा ?

मित्रांनो ट्रक व्यवसायासाठी, बाकीच्या सर्व व्यवसायासारखे एक कार्यक्षम व्यवसाय धोरण असणे गरजेचे आहे | आपल्या भारतामध्ये वाहतूक व्यवसाय काही छोट्या खेळाडू खूप वेखंडीत आहे | त्यामुळे मित्रांनो चांगल्या संसाधनेचा वापर करून  सक्रिय व्यवसाय योजना एक यशस्वी आणि लाभदायक ट्रक कंपनीची सुरुवात होऊ शकते. 

मित्रांनो तुम्ही जर एक ट्रक व्यवसाय कंपनी सुरू करू इच्छिता तर, तुम्हाला काही या गोष्टींचे पालन करावे लागेल |

तुम्ही कोणत्या प्रकारचा ट्रक घेऊ इच्छिता ते ओळखा ?

तुम्ही कोणत्या प्रकारचा ट्रक घेऊ इच्छिता ते ओळखा ?

मित्रांनो मार्केटमध्ये मागणीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे वाहतूक ट्रक आहेत | जसे की उदाहरणासाठी :- जास्त लांबच्या प्रवासासाठी मोठमोठे कंटेनर, आणि आपल्या प्रादेशिक वाहतुकीसाठी मिनी ट्रक्स आहेत | मित्रांनो भारतामध्ये ट्रक  वाहतूक सेवा साठी एक विशिष्ट आवश्यक ते ला पूर्ण करण्यासाठी सानुकूलित ट्रकांचे शोध करत आहेत |

उदाहरणासाठी :- मित्रांनो एका समाचार रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे की डिलिव्हरी साठी सानुकूलित लॉजिस्टिक ट्रक आणण्यासाठी वोल्वो सोबत भागीदारी केलेली आहे | ज्यामध्ये भारतात त्यांच्या एक्सप्रेस मालवाहू वाहतुकीसाठी ट्रॅक्टर-टेलर नियोजनची सुविधा आहे | मित्रांनो वैश्विक स्तरांवर बऱ्याच युरोपियन आणि अमेरिकी लॉजिस्टिक पहिल्यापासूनच लॉजिस्टिकच्या साठी रूपांतरित प्रकारचे उपयोग करतात |

मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की ट्रकच्या मिशनवर अवलंबून, हे एक्सलच्या संख्येपासून, इंजिनच्या आकारापर्यंत, इंधन टाकी किंवा कॅब, चेसिसच्या उंचीपर्यंत बदलू शकते. ट्रक्सबद्दल पूर्णपणे माहिती घ्या आणि ट्रकचे प्रकार, प्रमुख ट्रक ब्रँड, इंधन खर्च, मायलेज इत्यादींबद्दल स्पष्ट कल्पना मिळविण्यासाठी ट्रक्स तज्ञाचा सल्ला घ्या |

ट्रक्स उद्योगाचे संशोधन करा आणि आपले स्थान निवडा ?

मित्रांनो ट्रक लॉजिस्टिक उद्योगांमध्ये खूप सार्‍या प्रकारच्या सामान असतील ज्यामध्ये वाहतुकीची गरज अत्यंत असते | तुम्हाला फक्त हेच शोधायचे आहे की तुम्ही कोणत्या वस्तूंचे वाहतूक करणार आहात | भलेही ते मेडिकल सामान असेल, मोठ मोठ्या मशनरी असतील, नाहीतर ऑटोमोबाईल असेल मित्रांनो प्रत्येक गोष्टीची एक वेगळी वाहतूक पद्धत असते | जे की तुम्ही निवडलेल्या सामानांचे व्यवस्थितपणे देखरेख आणि मालवाहतुकीची अनुमती देते |

खूप सार्‍या सामग्री आणि त्याच्याशी संबंधित लॉजिस्टिक आव्हाने वाहतूक करताना येणाऱ्या अडचणी आणि तुम्ही केलेल्या व्यवस्थित अभ्यासामार्फत तुम्हाला काय वाहतूक करायची आहे ते निवडा | हे तुम्हाला तुमचे पर्याय कमी करण्यात आणि उत्पादनांचा एक फायदेशीर आणि सोयीस्कर संच निवडण्यात तुमचे खऱ्या अर्थाने मदत करेल त्या मार्फत तुम्ही सुरुवातीला वाहतूक व्यवसायाचा रूपात सुरू करू शकता |

लगणारे आवश्यक लॉजिस्टिक सॉफ्टवेअर मिळवा ?

लगणारे आवश्यक लॉजिस्टिक सॉफ्टवेअर मिळवा ?

मित्रांनो ट्रक वाहतूक व्यवसायाला केवळ तज्ञ आणि सक्षम चालकच नाही तर योग्य लॉजिस्टिक कंपनी सॉफ्टवेअरची देखील आवश्यकता असते | व  भारतातील बहुतेक लॉजिस्टिक कंपन्या एक लॉजिस्टिक प्रणालीचा  वापर करतात  जी ट्रान्झिटमध्ये मालाचे रिअल-टाइम ट्रॅकिंग प्रदान करू शकते आणि साथीच्या रोगानंतर ही एक पूर्व-आवश्यकता म्हणून बनली आहे |

म्हणून मित्रांनो कोणत्याही व्यक्तीने योग्य सॉफ्टवेअर सोल्युशन (उदाहरणार्थ, TMS सॉफ्टवेअर) निवडणे अतिशय महत्त्वाचे आहे | त्यामध्ये संपूर्ण वैशिष्ट्य आहे जे तुमची शिपमेंट  हाताळू शकतात बजेट करतानाही सॉफ्टवेअर सोल्युशन सबस्क्रीप्शन किंमत आपल्या विचारात घेतली पाहिजे |

ट्रक व्यवसाय योजना तयार करा ? 

मित्रांनो एकदा का तुम्ही ठरवले की तुम्ही कोणत्या प्रकारचे सामान घेऊन जाणार आहात आणि कोणत्या पद्धतीच्या ट्रकातून तुम्ही हे सामान्य व इच्छिता | तर मित्रांनो आता एक ट्रक व्यवसाय योजना बनवण्याची वेळ आलेली आहे | तुमचा ट्रक व्यवसाय आणि आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा आणि पुढील वर्षासाठी तुमचे ध्येय निश्चित करा | 

खाली दिलेली काही प्रश्न आहेत जे तुम्ही ट्रक व्यवसाय योजना तयार करताना स्वतःला विचारायचे आहे :- 

  • ट्रक भाडेतत्त्वावर किंवा भाड्याने द्यावे किंवा, ट्रक खरेदी करावा ? कोणता अधिक फायदेशीर पर्याय आहे.
  • ट्रक मालकी, भागीदारी किंवा एक-व्यक्ती ट्रक व्यवसाय कंपनी असावी की आधीच अस्तित्वात असलेला ट्रकिंग व्यवसाय कायमचा विकत घ्यावा ?
  • वस्तू उत्पादकाच्या ठिकाणाहून किरकोळ विक्रेत्याच्या दुकानापर्यंत मालाची वाहतूक करण्यासाठी माझी किंमत काय आहे, हे पहिला ठरवा ?
  • ट्रक्स व्यवसायाच्या खर्चासाठी एकूण बजेट किती आहे ?
  • मला माझ्या ट्रक व्यवसायामध्ये किती लोकांना कामावर ठेवावे लागेल आणि त्यांचे पगार किती ठेवावे ?
  • माझ्या संपत्तीचा स्रोत काय आहे ? मी प्रवीण व्यवसायासाठी स्टार्टअप बिझनेस लोन घ्यावे की मी व्हेंचर कॅपिटल फर्म वापरावे ?

आवश्यक परवाने मिळवा ?

मित्रांनो भारतामध्ये काही अनिवार्य व्यवसाय लायसनची गरज लागते जे एक लॉजिस्टिक कंपनीच्या कडे कायदेशीर रूपात संचालित होण्यासाठी असणे गरजेचे आहे | तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या कंपनीला कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे आणि नंतर स्टार्टअप इंडिया पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे | कायदेशीर ट्रक कंपनी बनवण्यासाठी तुम्हाला वैद्य वाहन लायसन्स, आणि वाहतूक लायसन्स प्राप्त करणे अति महत्त्वाचे आहे | 

ट्रक व्यवसाय वेबसाईट बनवा ?

मित्रांनो तुमचा  ट्रक व्यवसाय वाढवण्यासाठी कोणत्याही वेबसाईट डेव्हलपर ला शोधा आणि त्याच्याकडून तुमच्या ट्रक व्यवसायाची वेबसाईट बनवा | एकदा का तुमची ट्रक व्यवसाय वेबसाईट चालू झाली की जस्ट डायल जसे स्थानीय कंपनीशी साइन अप करा | या कंपन्या तुम्हाला तुमच्या ट्रक व्यवसायासाठी संभाव्य लीड प्रदान करतील ज्याचे तुम्ही ग्राहकांमध्ये रूपांतर करू शकता | आणि तुमच्या ट्रक व्यवसायाची वेबसाईट काढल्यामुळे तुम्ही तुमचे ट्रक व्यवसाय चांगल्या पद्धतीने भविष्यात वाढवू शकता |

जाहिरात करा आणि संभाव्य ग्राहक शोधा ?

मित्रांनो एकदा का तुम्ही तुमची व्यवसायिक वेबसाईट चालू केले की तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल जाहिरात सुरू करू शकता | तुमच्या व्यवसायाय डिजिटल पद्धतीने  विस्तार करण्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक सोशल मीडिया वरती तुमच्या कंपनीचे चायनल ओपन करून तुमच्या ट्रक व्यवसायाचे ऑनलाइन जाहिराती सुरू करा | तुम्ही सोशल मीडिया वरती सुद्धा तुमच्या ग्राहकांना शोधू शकता व तुमच्या व्यवसाय मार्फत ते तुमच्याकडे पोहोचू शकतात | तुम्हाला तुमच्या ट्रक व्यवसाय कंपनीसाठी मार्केटिंग लॉजिस्टिक धोरण पण बनवणे आवश्यक आहे | कारण की तुम्ही या कॉम्पिटिशन वर जगात तुमचा ट्रक व्यवसाय व्यवस्थित रित्या वाढवण्यासाठी सक्षम राहतात |

ट्रक व्यवसायात  घेण्याची काळजी ?

मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लॉजिस्टिक उद्योगाचे संशोधन करता | तेव्हा तुम्ही ट्रक वाहतूक व्यवसाय सुरू केल्यावर ज्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे | त्या सर्व नियमांबद्दल वाचल्याचे सुनिश्चित करा | उदाहरणार्थ, वाहतूक बिल हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे जे तुम्हाला मालाच्या हालचालीपूर्वी तयार करणे आवश्यक आहे |

तुमच्या शिपमेंटची वैधता सिद्ध करण्यासाठी हा दस्तऐवज तुमच्या ड्रायव्हरला द्यायचा आहे | आणि याच्या व्यतिरिक्त रस्त्यावर होणाऱ्या दुर्घटनेच्या विषयात आपले पैशाची सुरक्षेसाठी तुमचे व्यवसायिक विमा असणे गरजेचे आहे | खास करून तुम्ही ट्रक वाहतुकीसाठी एक नवीन ट्रक विकत घेत असाल तेव्हा |

तुम्हाला ही ब्लॉक पोस्ट आवडू शकेल…?

1]. V.R.L लॉजिस्टिक बिजनेस स्टार्टअप, आणि सक्सेस स्टोरी ?

FAQs :- 

1]. एका ट्रकाची किंमत किती असते ?

  • भारतात विविध ब्रँड्स/उत्पादकांनी उत्पादित केलेले ट्रकचे विविध प्रकार आहेत. या ट्रकची किंमत: ₹4 लाख ते ₹80 लाखांपर्यंत असते |

2]. ट्रक वाहतूक व्यवसायाचा दर  किती आहे ?

  • भारतामध्ये ट्रक वाहतुकीचे दर हे मालाच्या भारा वरती असते जेवढा माल जास्त तेवढा दर जास्त | त्यामुळे ट्रक वाहतूक व्यवसायाचा दर हा कायम एकसारखाच नसतो |

3]. ट्रक वाहतूक व्यवसायासाठी पैसे कुठून आणायचे ?

  • भारतामध्ये अशा अनेक अशा अनेक वित्तीय संस्था आणि बँका आहेत ज्या एंटरप्राइजेसना व्यावसायिक वाहन कर्ज किंवा ट्रक व्यवसाय कर्ज पुरवठा करतात ?

निष्कर्ष :- 

मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हालाही ब्लॉक पोस्ट ट्रक वाहतूक व्यवसाय कसा सुरू करायचा ? Transport Business Marathi. ही अत्यंत आवडली असेल व तुम्हाला याच्याबद्दल पुरेपूर माहिती प्राप्त झाली असेल | आणि मित्रांनो तुम्हाला जर हे ब्लॉक पोस्ट आवडले असेल तर तुम्ही तुमच्या ट्रक प्रेमी मित्र-मैत्रिणींशी शेअर करण्यास विसरू नका | आणि असेच नवनवीन ब्लॉक पोस्ट पाहण्यासाठी आमच्याशी जोडून राहा | भेटूया पुन्हा एक नवीन ब्लॉक पोस्टमध्ये |

धन्यवाद. 

जय हिंद, जय महाराष्ट्र |

Transport Business Marathi,Transport Business Marathi,Transport Business Marathi,Transport Business Marathi,Transport Business Marathi,Transport Business Marathi,Transport Business Marathi,Transport Business Marathi,Transport Business Marathi,Transport Business Marathi,Transport Business Marathi,Transport Business Marathi.

Leave a comment