अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा ? How to start Agarbatti Business No.1 Idea

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा ? How to start Agarbatti Business मराठी मध्ये |

जसे की आपल्याला माहितीच आहे आपला समाज हा सर्व धर्मसंपन्न आहे | म्हणजेच आपल्या देशामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात व सर्व लोक आपल्या  धर्मासंबंधी पूजा पाठ करतात | मित्रांनो तुम्ही केव्हा पाहिले आहे का त्यांच्या पूजापाठ मध्ये अगरबत्ती ही सामान्य असते | अगरबत्ती चा वापर प्रत्येक पूजा पद्धती विशेष करून हिंदू देवी देवतां साठी पूजा करण्यासाठी वापरतात | 

अगरबत्ती आपल्या घराच्या वातावरणाला पवित्र ठेवते आणि आपल्या घरामध्ये सुगंध पसरवते | व याच्या व्यतिरिक्त अगरबत्तीला शुभ मानले जाते | अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे जे पूर्ण वर्ष चालते | कारण की अगरबत्तीची मागणी ही पूर्ण वर्ष पूजा साठी केली जाते |  आणि सीझनच्या वेळी अगरबत्तीची मागणी जसे की  नवरात्री दिवाळी यावेळी खूप जास्त वाढते | 

अगरबत्ती ची मागणी फक्त भारतातच नाही तर श्रीलंका, बर्मा अशा अन्य देशांमध्ये पण आहे | जर तुम्ही कमी खर्चामध्ये जास्तीचे उत्पन्न मिळवण्याचा व्यवसायाच्या शोधात असाल तर अगरबत्ती व्यवसाय तुमच्यासाठी खूप चांगला व्यवसाय आहे | कारण की अगरबत्ती बनवणे हे खूप सोपे आहे व कमी खर्चात अगरबत्ती तयार होते | 

तर चला मित्रांनो आज आपण पाहूया अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा ? How start Agarbatti Business याच्याबद्दल पुरेपूर माहिती | 

अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्याचा स्थर ?

जर तुम्ही खरोखरच अगरबत्तीचा व्यवसाय सुरू करणार असाल तर  तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की हा व्यवसाय तुम्ही दोन प्रकारातून सुरू करू शकतात | अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्याचा स्तर हा तुमच्या कामावर आणि अकरावर निर्भर आहे | 

अगरबत्ती व्यवसाय छोट्या स्तरावर अगरबत्ती व्यवसाय मोठ्या स्तरावर 
याला तुम्ही घरातून पण सुरू करू शकता 1500 स्क्वेअर फुट जमीन आवश्यक आहे
याच्यामध्ये कमी खर्चाचे गरज असते याच्यामध्ये जास्त खर्चाची गरज असते 
याच्यामध्ये मशीन रजिस्टर आणि कामगाराची अत्यंत आवश्यकता नाही फक्त तुम्हाला कच्च्या मालासाठी पैसे खर्च करावे लागते व्यवसाय सुरू करण्यासाठी कामगारांची आणि मशीनची आवश्यकता असते याच्या व्यतिरिक्त हा व्यवसाय करण्यासाठी लायसन्स आणि रजिस्ट्रेशन ची पण आवश्यकता असते | 
जर तुम्ही अगरबत्ती व्यवसाय हा छोट्या स्तरावर करत असाल तर याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या लायसन्सची गरज लागत नाही जर तुम्ही हा व्यवसाय मोठ्या स्तरावर करणारा असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि लायसन्स ची गरज लागते 
छोट्या स्तरावर  व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला बारा ते वीस हजार रुपयांचे आवश्यकता आहे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये ची आवश्यकता आहे | 
How to start Agarbatti Business

अगरबत्ती व्यवसाय कसा सुरू करायचा ?

जर तुम्ही अगरबत्ती बनवण्याच्या व्यवसायामध्ये एक यशस्वी उद्योजक होऊ इच्छिता तर याच्यासाठी महत्त्वाचे आहे की तुम्ही एक योजना  बनवली पाहिजे | जर तुम्ही चांगली योजना घेऊन व्यवसाय सुरू करता तर तुम्ही तो व्यवसाय खूप उंचीपर्यंत घेऊन जाऊ शकता | 

एक चांगली योजना तयार करा ?

यशस्वी व्यवसायाची स्थापना करण्याआधी एक  व्यवसाय प्लॅनिंग असणे आवश्यक असते | व याच्यासाठी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक परफेक्ट प्लॅनची आवश्यकता असते | तुमचा उत्तम व्यवसाय प्लॅन हा बँकेतून लोन घेण्यासाठी मदत करते | तुमच्या व्यवसाय प्लॅन साठी खालील दिलेल्या गोष्टी आवश्यक असणे गरजेचे आहे | 

  • व्यवसायाची प्रकृती 
  • विकत घेणाऱ्या उपकरणांची माहिती 
  • व्यवसायाचा संपूर्ण बजट 
  • कच्च्या मालाची माहिती 
  • कर्मचाऱ्यांची माहिती
  •  मार्केटिंगच्या विषयी माहिती 
  • व्यवसायाची विद्यापन आणि रणनीती 
  • लोण ची माहिती 
  • कमर्शियल क्रेडिट रिपोर्ट 
  • संपत्ती/ परिसर/ क्षेत्र ची माहिती 

अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारा खर्च ?

अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा ? How to start Agarbatti Business No.1 Idea

या व्यवसायामध्ये लागणारा खर्च हा तुमच्या व्यवसाय आकारावरती डिफेंट करतो | जर तुम्ही हा व्यवसाय मोठा स्तरावर सुरू करतात तुमच्याकडे कमीत कमी पाच ते सहा लाख रुपयाची आवश्यकता असते | आणि जर तुम्ही याला छोट्या लेवलला सुरू करतात तर तुम्हाला फक्त बारा ते वीस हजार रुपयाची आवश्यकता आहे |

अगरबत्ती व्यवसायासाठी जागेची निवड ?

अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य जागेची निवड केली पाहिजे | आणि जर आपण बघितले गेले तर व्यवसायासाठी लागणारी जमिनी ही तुमच्या बजेटवर डिपेंड करते | तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरात सुद्धा सुरू करू शकता | पण याच्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी एवढी जागा पाहिजे की तुमचे सामान तेथे सुरक्षित राहील | 

व जर तुमची जागा जास्त असेल म्हणजे तुम्ही मोठ्या प्रमाणात तुमचा व्यवसाय सुरू करणार असेल तर त्यांच्यासाठी पंधराशे स्क्वेअर फुट जमिनीची आवश्यकता लागेल व्यवसायासाठी योग्य जागेची निवड करण्यासाठी खालील गोष्टींवर लक्ष द्या |

  • तुमचे सामान सुरक्षित राहायला हवे 
  • विजेची व्यवस्था असणे गरजेचे आहे
  • तुमच्या उत्पन्नाच्या हालचाल सोपी असावी 
  • जेते कच्चा माल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे 
  • निवडल्या गेलेल्या ठिकाणी किमान तीन खोल्या असाव्यात ज्यामध्ये एका खोलीमध्ये अगरबत्ती ची मशीन दुसऱ्या खोलीमध्ये अगरबत्तीचे मटरेल आणि तिसऱ्या खोलीमध्ये अगरबत्ती पावडर मिक्स करणारी मशीन ठेवण्याची व्यवस्था असावी 

अगरबत्ती व्यवसायासाठी कच्च्या मालाची व्यवस्था ?

कोणत्याही व्यवसायामध्ये उत्पादन बनवण्यासाठी कच्च्या मालाची अत्यंत आवश्यकता असते | व त्याच प्रकारे अगरबत्ती व्यवसायामध्ये सुद्धा अगरबत्ती निर्माण करण्यासाठी कच्च्या मालाची अत्यंत आवश्यकता असते | 

अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची यादी आणि किंमत ?

कच्च्या मालाचे नाव कच्च्या मालाचे प्रमाण किंमत 
चारकोल डस्ट 1 kg13 रुपये 
चंदन पावडर 1 kg35 रुपये 
जिगात पावडर 1 kg60 रुपये 
परफ्युम 1 Peace 400 रुपये 
पेपर बॉक्स 1 डझन 75 रुपये 
पांढरे चिप्स पावडर 1 kg22 रुपये 
बांबूची काटी 1 kg 116 रुपये 
रेपिंग  पेपर 1 Packet 35 रुपये 
कुप्पम धूळ1 kg 85 रुपये 
डी ई पी 1 Liter 135 रुपये 
How to start Agarbatti Business

अगरबत्ती कशाप्रकारे तयार होते जाणून घ्या ? 

अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा ? How to start Agarbatti Business No.1 Idea

अगरबत्ती चालेल मला तर मी खूप सोपे आहे पण लक्षात असू दे अगरबत्तीला मशीन मधून काढल्यानंतर त्याला लगेच वाळवणे पाहिजे | नाहीतर तुमच्या अगरबत्ती खराब होण्याची भीती संभावते | अगरबत्ती बनवण्यासाठी दोन प्रकार यांचा वापर केला जातो पहिला मसाला अगरबत्ती आणि दुसरा सुगंधित अगरबत्ती | 

अगरबत्ती बनवण्याची योग्य पद्धत ?

  • अगरबत्ती बनवण्यासाठी सर्वप्रथम शिळी फुले, चरको, लाकूड पावडर, जिगट पावडर एकत्र करून दोन किलो मिश्रण तयार करा 
  • आता या मिश्रणामध्ये दीड लिटर पाणी मिक्स करून त्याला चांगल्या प्रकारे मिसळून घ्या 
  • आता हे मिश्रण बाबूच्या काड्यांवर चिटकून गुंडाळा 
  • अगरबत्ती ला सुगंधित बनवण्यासाठी त्यांना सुगंधी तेलात बुडवले जाते 
  •  व अगरबत्तीला याच्यानंतर सुकायला दिले जाते सुकवण्यासाठी ड्रायर मशीनचे वापर केले जाते 

अगरबत्ती व्यवसायाची मार्केटिंग करा ?

अगरबत्ती व्यवसायाची मार्केटिंग करा ?

जर तुम्ही अगरबत्तीच्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे लाभ घेणारा असाल तर तुम्हाला अगरबत्तीच्या व्यवसायाची मार्केटिंग करावी लागेल | तुम्हाला याचा विचार करावा लागेल की तुम्ही अगरबत्ती कुठे विकाल व कसे विकाल  | 

  • तुमच्या प्रॉडक्ट ला विकण्यासाठी तुम्ही सर्वात पहिला किराण्याच्या दुकानांमध्ये किंवा मॉलमध्ये बोलू शकता. 
  • व याच्या व्यतिरिक्त तुम्ही अगरबत्तीच्या मार्केटिंग साठी लोकांना कामावर घेऊ शकता जे की ते तुमच्या कामाचा प्रचार करतील | 
  • जास्तीत जास्त अगरबत्ती विकण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्राहकांना ऑफर द्या |
  • व याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या अगरबत्तीच्या ब्रँडचा प्रचार टीव्हीवर सुद्धा करू शकता |
  • तुमच्या प्रॉडक्टच्या मार्केटिंग साठी तुम्ही सोशल मीडियाचा सुद्धा वापर करू शकता | 

अगरबत्ती व्यवसायासाठी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करा ?

अगरबत्तीच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही लोकांची आवश्यकता पण लागते | ज्योती अगरबत्ती बनवण्याचे काम करू शकतील किंवा मशीन ला चालऊ शकतील | अगरबत्तीच्या व्यवसायामध्ये कमीत कमी दोन ते तीन लोकांची गरज लागते | व जर तुमच्या घरी एवढे लोक असतील तर ठीक आहे नाहीतर तुम्हाला कर्मचाऱ्यांना शोधावे लागतील |

ही पोस्ट ही तुम्हाला आवडू शकेल…

 पेपर बॅग व्यवसाय कसा सुरू करायचा ?

कुक्कुट पालन व्यवसाय (कोंबडी पालन) : Poultry Farm

ऑनलाइन टीचिंग क्लासेस घेऊन पैसे कसे कमवायचे ?

Affiliate Marketing पासून पैसे कसे कमवायचे ?

Podcast पासून पैसे कसे कमवायचे ?

इव्हेंट मॅनेजमेंट बिजनेस सुरू करून पैसे कसे कमवायचे ? 

FAQs :- 

1]. अगरबत्ती बनवण्याच्या मशीनची किंमत किती असते ?

  • अगरबत्ती बनवण्याच्या मशीनची किंमत 35,000 ते 1.75 लाख रुपये पर्यंत असते |

2]. अगरबत्ती बनवण्यासाठी कच्चामाल कुठून विकत घेतला पाहिजे |

  • तुम्ही अगरबत्ती बनवण्यासाठी कच्चामाल ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठून पण विकत घेऊ शकता |

3]. अगरबत्ती ची लांबी किती असावी ?

  • अगरबत्तीची लांबी कमीत कमी 8 ते 12 इंच असावी | 

4]. अगरबत्तीचा व्यवसाय कोण कोण सुरू करू शकतो ?

  • अगरबत्ती चा व्यवसाय हा ज्याला त्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती असेल तो सुरू करू शकतो | 

निष्कर्ष :- 

मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही ब्लॉग पोस्ट अत्यंत आवडली असेल अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा ? How to start Agarbatti Business याच्याबद्दल तुम्हाला पुरेपूर माहिती मिळाली असेल | मित्रांनो जर तुम्हाला ही ब्लॉक पोस्ट आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींची शेअर करायला विसरू नका | व असेच नवनवीन बिजनेस आयडिया पाहण्यासाठी आमच्याशी जोडून राहा |

धन्यवाद. 

जय हिंद, जय महाराष्ट्र |

How to start Agarbatti Business,How to start Agarbatti Business,How to start Agarbatti Business,How to start Agarbatti Business,How to start Agarbatti Business,How to start Agarbatti Business,How to start Agarbatti Business,How to start Agarbatti Business,How to start Agarbatti Business,

Leave a comment