नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत Amazon पासून पैसे कसे कमवायचे ? How to make money from Amazon मराठी मध्ये |
How to make money from Amazon ?
Amazon पासून पैसे कसे कमवायचे ? आज काला हा प्रश्न खूप जास्त विचारला जात आहे | आणि बहुतेक हा प्रश्न तुमचा देखील असेल | तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ॲमेझॉन पासून पैसे कमावण्याचा एक नाही तर अनेक पर्याय आहेत | आज आम्ही या ब्लॉग पोस्टमध्ये तेच पर्याय तुम्हाला सांगणार आहोत जे की तुम्ही कुठेच वाचले नसतील | या ब्लॉग पोस्टमध्ये तुम्हाला ॲमेझॉन पासून पैसे कमवण्याचे खूप सारे पर्याय मिळतील ज्यांचा वापर करून तुम्ही महिन्याला खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता |
तुम्हाला ॲमेझॉन बद्दल माहितीच असेल की ते एक शॉपिंगचे वेबसाईट आहे | आणि व या वेबसाईट वरती जवळपास सर्व छोटे-मोठे सामान मिळतात | ॲमेझॉन पासून पैसे कमावण्याचा सगळ्यात लोकप्रिय पर्याय म्हणजे Affiliate Marketing आहे | कारण की या पर्यायामार्फत आपण महिन्याला लाखो रुपये कमवू शकतो | परंतु आम्ही या ब्लॉक पोस्टमध्ये तुम्हाला ॲमेझॉन पासून पैसे कमावण्याचे आणि खूप सारे पर्याय सांगणार आहोत | तर चला वेळ न वाया घालवता आपण पाहू या की How to make money from Amazon ?
Amazon Affiliate पासून पैसे कसे कमवायचे ?
मित्रांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगितले आहे की Amazon पासून पैसे कमवण्याचा सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे Affiliate Marketing | तुम्ही Affiliate मार्केटिंग करून लाख रुपये कमवू शकता परंतु याच्यासाठी तुम्हाला ॲमेझॉन चे प्रॉडक्ट ऑनलाइन विकावे लागतील | सर्वप्रथम तुम्हाला ॲमेझॉन असोसिएट पार्टनरशिप ला जॉईन व्हावे लागेल | त्यालाच Affiliate Program म्हणतात |
व त्याच्यानंतर तुम्ही जे काही ॲमेझॉन चे प्रॉडक्ट विकणार आहात | त्याला सिलेक्ट करा, व त्याच्या Affiliate लिंक ला सोशल मीडिया, युट्युब चॅनेल, किंवा वेबसाईट वरती शेअर करा | जर कोणताही व्यक्तीने तुम्ही शेअर केल्या गेलेल्या लिंकवरून प्रॉडक्ट विकत घेतले तर | प्रॉडक्ट विकत घेतल्यामुळे ॲमेझॉन तुम्हाला काही कमिशन प्राप्त करते | ॲमेझॉन तुम्हाला 2 ते 20% पर्यंत कमिशन देते , ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रोडक्ट ला विकू शकता |
खूप सारे लोक प्रश्न विचारतात की Amazon Affiliate पासून पैसे कसे कमवायचे ? जर तुमचा सुद्धा हाच प्रश्न असेल तर तुम्ही खालील दिलेल्या टिप्स अँड ट्रिक्स ला फॉलो करू शकता | आणि तुम्ही सुद्धा Affiliate मार्केटिंग पासून पैसे कमवू शकता |
- सर्वात पहिला तुम्हाला कोणत्याही प्रोडक्टची कॅटेगरी सिलेक्ट करायचे आहे ज्याला तुम्ही विकणार आहात जसे की घड्याळ |
- व आता तुम्हाला सोशल मीडिया यूट्यूब चैनल किंवा ब्लॉगला सेटअप करायचे आहे |
- व याच्यानंतर तुम्हाला ॲमेझॉन च्या Affiliate प्रोग्राम ला जॉईन करायचे आहे |
- आता तुम्हाला ॲमेझॉन ची प्रॉडक्ट सिलेक्ट करायचे आहेत | ज्याला तुम्ही विकणार आहात जसे की घड्याळ | व नंतर तुम्हाला तुमच्या Affiliate लिंक ला कॉपी करायचे आहे |
- वयाच्या नंतर तुम्हाला कॉपी केलेल्या लिंकला तुमच्या सोशल मीडिया, युट्युब किंवा ब्लॉग वरती शेअर करायचे आहे |
- तुम्ही शेअर केल्या गेलेल्या Link वरुण जेवढे जास्त प्रॉडक्ट सेल होतील | तेवढेच जास्त तुम्हाला पैसे मिळतील |
Amazon Mechanical Turk वरती फ्रीलैन्सर पैसे कमवा ?
Amazon Mechanical Turk ॲमेझॉन कंपनीचीच एक फ्रीलान्सिंग वेबसाईट आहे | जिथे तुम्ही एका फ्रीलान्सर चारूपात काम करू शकता | Amazon Mechanical Turk ला शॉर्ट मध्ये MTurk पण म्हणतल जाते | जे की तुम्हाला बिझनेसच्या संबंधित छोटे-मोठे काम करण्यात दिले जाते | जसे की – Online Survey करने छोट्या मोठ्या टास्क ला कम्प्लीट करणे, बिल काढणे, डाटा एन्ट्री करणे इत्यादी |
हा एक ॲमेझॉन पासून पैसे कमवण्याचा खूप सोपा पर्याय आहे | कारण की तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये बसून फक्त मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये काम करायचे आहे | व या प्रकारे काम करण्यासाठी तुम्हाला Amazon Mechanical Turk या वेबसाईट वरती जावे लागेल | आणि As A Worker रूपामध्ये अकाउंटंट बनावे लागेल. वयाच्या नंतर तुम्हाला तुमच्या स्किलच्या अनुसार काम दिले जाते |
व MTurk अन्य फ्रीलायन्सिंग वेबसाईट सारखे High Skill काम देत नाही | यांच्यामध्ये तुम्हाला खूप सोपे छोटे छोटे टास्क देतात | ज्यांना पूर्ण करून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता |
Amazon प्रॉडक्ट डिलेव्हरी करून पैसे कमवा ?
ॲमेझॉन पासून पैसे कमवण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे Delivery Boy | तुम्ही ॲमेझॉनच्या प्रॉडक्ट ला योग्य वेळी त्यांच्या कस्टमर ला पोचवण्याचे काम करू शकता | व ॲमेझॉन कड़े स्वतःची डिलिव्हरी ट्रान्सपोर्ट आहे | पण आज पण असे खूप जास्त क्षेत्र आहे जेथे डिलिव्हरी करण्यासाठी कुरिअर करण्याची आवश्यकता असते | तुम्ही तुमच्या जवळच्या ॲमेझॉन डीलर कडे जाऊ शकता | जे की ॲमेझॉन चे प्रॉडक्ट ला पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पाठवतो | तुम्ही त्या डीलरच्या संपर्कामध्ये जाऊन डिलिव्हरी बॉय ची नोकरी करू शकता |
व याच्या साठी तुम्हाला तुमची स्वतःची बाईक किंवा स्कूटर असणे आवश्यक आहे | लक्षात असू दे की डिलिव्हरी बॉय बनण्यासाठी कम्प्युटर किंवा शैक्षणिक योग्यता ची आवश्यकता असते | फक्त तुमच्याकडे महत्त्वाचे डॉक्युमेंट जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे | व याच्या नंतर तुम्ही ॲमेझॉन चा एक फॉर्म भरून डिलिव्हरी बॉय चे काम करू शकता |
Amazon Handmade पासून पैसे कमवा ?
Amazon Handmade Program च्या मदतीने तुम्ही कपडे, सोने, मूर्ती, फर्निचर कला आणि अन्य कार्यकारी च्या वस्तू विकू शकता | खूप सारे लोक हा विचार करतात की आपल्याला जर ऑनलाईन सामान विकायचे असेल तर आपल्याला एक वेबसाईट तयार करावी लागेल | पण हे महत्त्वाचे नाही तुम्ही Amazon Handmade Program ला जॉईन होऊन कोणत्याही हस्तनिर्मित वस्तू विकू शकता |
तुम्ही ॲमेझॉन वरती कोणताही हॅन्डमेड प्रॉडक्ट लिस्ट बनवू शकता | आणि त्याचा एक कस्टमर यु.आर.एल प्राप्त करू शकता | आता तुम्ही प्राप्त केल्या गेलेल्या यु.आर.एला तुम्ही कोणत्याही व्यक्तीला शेअर करू शकता | उद्या मार्फत तुमचा ग्राहक डायरेक्ट तुमच्या ऑनलाईन दुकानावरती जाईल | व हा प्रोग्रॅम ॲमेझॉनच्या खास करून हस्त निर्मिती व्यवसायासाठी बनवला आहे |
Amazon Refer and Earn प्रोग्रॅम पासून पैसे कमवा ?
ॲमेझॉन पासून पैसे कमवण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे Amazon Refer and Earn प्रोग्रॅम आहे | याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणीची ॲमेझॉन ॲप रेफर करू शकता | व पैसे कमवू शकता | काही वर्षा आधी ॲमेझॉन ॲप ला रेफर केल्याने 100Rs मिळत होते | पण आता 35 रुपये मिळतात | असे पण बघितले गेले तर 35 रुपये पण जास्तच आहेत | कारण की तुम्ही दिवसाला दहा लोकांना जरी पेपर केले तर 35 रुपये ने तुम्हाला खूप जास्त पैसे मिळतात | व याच्या व्यतिरिक्त जर तुमचा कोणताही मित्र तुमच्या रेफरंल कोड पासून ॲमेझॉन पे अकाउंट बनवतो तर त्याला 600 रुपये मिळू शकतात |
या लालचाने तुमच्या रेफरंल कोड मार्फत सोप्या पद्धतीने ॲमेझॉन पे अकाउंट बनवेल | व रेफरल करण्यासाठी तुम्हाला तुमचे ॲमेझॉन ॲप ओपन करावे लागेल | आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲमेझॉन पे च्या ऑप्शन वर जायचे आहे | व याच्यानंतर तुम्हाला Quick Action च्या सेक्शन मध्ये See More वरती क्लिक करायचे आहे | व तुम्ही क्लिक केल्यानंतर Invite & Earn चे ऑप्शन मिळून जाईल व त्याच्यामध्ये तुम्हाला रेफरल कोड पण मिळून जाईल |
ब्रँड तयार करून Amazon पासून पैसे कमवा ?
तुम्ही ॲमेझॉन ॲप वरती ब्रँड तयार करून खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता | व याच्या साठी तुम्हाला सर्वात आधी तुमचे स्वतःचे कोणताही एक प्रॉडक्ट तयार करावे लागेल | जे की तुमच्या कस्टमर साठी फायदेशीर असेल आणि युनिक असेल | जर तुमच्याकडे असा कोणताही प्रॉडक्ट असेल तर तुम्ही तो प्रॉडक्ट ॲमेझॉन वरती आपल्या नावा ने व तुमच्या लोगो ने विकू शकता |
तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँड तयार करून लोकांना विकू शकता | परंतु ॲमेझॉन वरती तुम्हाला खूप सारे प्रतिस्पर्धी ब्रँड मिळून जाते | परंतु जर तुमचा प्रॉडक्ट बाकीच्यां पेक्षा दमदार आणि नवीन असेल तर तुमचा प्रॉडक्ट सर्वात आधी विकला जाईल |
तुम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी ॲमेझॉनच्या सोबत ब्रॅंड रजिस्ट्री पण करू शकता | यामार्फत तुम्ही तयार केल्या गेलेल्या प्रॉडक्टची कॉपी कोणीही करू शकत नाही | व या प्रकारे तुम्ही ॲमेझॉन वरती तुम्ही तयार केलेले ब्रॅण्डेड प्रॉडक्ट विकून खूप सारे पैसे कमवू शकता |
Amazon Influencer होऊन पैसे कसे कमवायचे ?
ॲमेझॉन पासून पैसे कमवण्याचा आणखी एक मार्ग असा आहे की ‘’एफीलिएट प्रोग्रॅम’’ | परंतु हा Amazon Associate पेक्षा वेगळा आहे | Influencer त्यांना म्हणतात जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ब्लॉग किंवा यूट्यूब चैनल वर खूप जास्त पॉप्युलर आहेत |
जर तुम्ही एक Influencer असाल तर Affiliate प्रोग्रॅम च्या सारखे ॲमेझॉन चे प्रॉडक्ट तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वरती व वेबसाईट वरती शेअर करू शकता | आणि जर तुमचा कोणताही फॉलोवर्स तुम्ही शेअर केल्या गेलेल्या लिंक वरून ते प्रॉडक्ट त्याने विकत घेतले तर त्याच्या बदल्यात तुम्हाला काही कमिशन प्राप्त होते |
तुम्हाला ही ब्लॉक पोस्ट आवडू शकेल…?
1] Instagram पासून पैसे कसे कमवाईचे 11+ कल्पना ?
2] Whatsapp पासून पैसे कसे Kamvaiche Marathi ?
3] ड्रॉप शिपिंग पासून पैसे कसे कमवाईचे No.1 कल्पना मराठी ?
4] Podcast पासून पैसे कसे कमवायचे ? 9+ Ideas
FAQs:-
1]. ॲमेझॉन हे काय आहे ?
- ॲमेझॉन हे एक शॉपिंग ची वेबसाईट आहे |
2]. ॲमेझॉन पासून पैसे कमवण्यासाठी आपल्याला कोण कोणते पर्याय आहेत ?
- ॲमेझॉन पासून पैसे कमवण्यासाठी आपल्याला खूप सारे पर्याय आहेत आम्ही या ब्लॉग पोस्टमध्ये ॲमेझॉन पासून पैसे कमावण्याचे पर्याय तुम्हाला सांगितले आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही ॲमेझॉन पासून पैसे कमवू शकता |
3] आपण ॲमेझॉन वरती एफिलिएट मार्केटिंग करू शकतो का ?
- आपण ॲमेझॉन वरती एफिलिएट मार्केटिंग नक्कीच करू शकतो व ते कसे करायचे आम्ही ते या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले आहे तुम्ही ते वाचून ॲमेझॉन वरती एफिलिएट मार्केटिंग करू शकता |
निष्कर्ष :-
मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही ब्लॉग पोस्ट Amazon पासून पैसे कसे कमवायचे ? How to make money from Amazon ही अत्यंत आवडली असेल | व तुम्हाला पुरेपूर माहिती मिळाली असेल की Amazon पासून पैसे कसे कमवायचे ? How to make money from Amazon याच्याबद्दल | तर मित्रांनो तुम्हाला ही ब्लॉक पोस्ट आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींची शेअर करायला विसरू नका व असेच नवनवीन बिजनेस आयडिया पाहण्यासाठी आमच्याशी जोडून राहा |
धन्यवाद.,
जय हिंद, जय महाराष्ट्र |