मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कार्डबोर्ड बॉक्स निर्मिती व्यवसाय कसा सुरू करायचा ? How start cardboard box Business मराठी मध्ये |
आज काल असा कोणताच व्यवसाय नाही, ज्याच्यामध्ये सामान पॅकेजिंग करण्यासाठी cardboard box चा वापर होत नसेल. मित्रांनो तुम्ही पाहिले असेल की तुम्ही जर सामान ॲमेझॉन वरून मागितले किंवा फ्लिपकार्ट वरून जेव्हा ते सामान तुमच्याकडे येते तेव्हा ते कायम cardboard box मध्ये पॅक होऊन येते | त्यामुळे आजच्या या काळात cardboard box निर्मिती व्यवसाय हा वेगाने वाढत आहे | एका आकड्यानुसार कार्डबोर्ड बॉक्स निर्मिती व्यवसाय हा एक लाख करोड पर्यंत पोहोचला आहे |
व आशा मध्ये जर तुम्ही कार्डबोर्ड बॉक्स निर्मिती व्यवसाय करायला लागला तर तुम्हाला हा खूप चांगला लाभ देणारा बिझनेस आयडिया होऊ शकेल | जर तुम्हाला कार्डबोर्ड बॉक्स निर्मिती व्यवसाय करायचा असेल तर ही ब्लॉग पोस्ट तुमच्यासाठी आहे | कारण की आम्ही आज या ब्लॉग पोस्टमध्ये cardboard box निर्मिती व्यवसाय कसा सुरू करायचा ? How start cardboard box Business याच्याबद्दल तुम्हाला पुरेपूर माहिती देणार आहोत |
How start cardboard box Business ?
मित्रांनो वर्तमान काळात cardboard box ची मागणी बाजारामध्ये खूप वाढत आहे | कार्डबोर्ड पासून बनवलेल्या बॉक्सचे वापर इलेक्ट्रॉनिक सामान, कपडे, काच व चिनी माती पासून बनवलेले सामान, खाद्यपदार्थ किंवा पेय पदार्थ, घरातले सामान इत्यादी व्यवसायामध्ये पॅकिंग करण्यासाठी केला जातो | व यासारख्या 80 टक्के व्यवसायाच्या कामासाठी कार्डबोर्ड बॉक्स चा वापर केला जातो | व त्यामुळे तुम्ही जर कार्डबोर्ड पासून बनवलेल्या वेगवेगळ्या बॉक्सच्या व्यवसायाबद्दल विचार करत असाल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेमंद ठरेल |
तर चला आता आपण जाणून घेऊया की तुम्ही कार्डबोर्ड बॉक्स निर्मिती व्यवसाय कसा सुरू करू शकाल ? मित्रा म्हणतोय मी जर एक यशस्वीरित्या व्यवसाय सुरू करणार असाल तर यांच्यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी एक परफेक्ट प्लॅन तयार करा | व याच्यासाठी तुम्ही एका कागदावरती त्या सर्व विषयाला नोट करू शकतात देखी या व्यवसायासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत | जसे की – इन्व्हेस्टमेंट, जागा, बनवण्याची प्रक्रिया, कच्चामाल, मशीन, लायसन्स, मार्केटिंग इत्यादी.,
काय आहे कार्डबोर्ड बॉक्स निर्मिती व्यवसाय ?
मित्रांनो कार्डबोर्ड बॉक्स निर्मिती व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे | ज्याची बाजारामध्ये डिमांड खूप जास्तीच्या वेगाने वाढत आहे | या व्यवसायामध्ये सामान च्या पॅकिंगसाठी कार्डबोर्ड बॉक्सची निर्मिती केली जाते | जसे की – आपण जे ऑनलाईन प्रॉडक्ट मागवतो त्याला पॅकिंग केलेले बॉक्स, मिठाईचे बॉक्स, ऑटोमोबाईल च्या सामानाची केलेली पॅकिंग बॉक्स इत्यादी.,
मित्रांनो तुम्हाला हा व्यवसाय उभा करण्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट ची गरज लागेल | पण एकदा का तुमचा हा व्यवसाय उभा राहिला की तुम्ही पूर्ण वर्ष खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता | मित्रांनो तुम्ही जर कार्डबोर्ड बॉक्स निर्मिती व्यवसाय सुरू करता तर तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये पासून 3 लाख रुपये पर्यंत नफा मिळवू शकता |
कार्डबोर्ड बॉक्स निर्मिती व्यवसाय रिव्ह्यू ?
महत्त्वाचा विषय | माहिती |
व्यवसाय कल्पना | कार्डबोर्ड बॉक्स निर्मिती व्यवसाय |
गुंतवणूक | कमीत कमी 20 ते 25 लाख रुपये |
नफा | 10 ते 15 लाख रुपये प्रति महिने |
अनुभव | अनुभवाची आवश्यकता असते |
वर्तमान मध्ये मागणी | खूप जास्त |
मित्रांनो तुम्ही जर कार्डबोर्ड पासून बॉक्स बनवणे हा व्यवसाय सुरू करणार असाल तर | त्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील | कारण की भविष्यामध्ये तुम्हाला काही गोष्टीला सामोरे न जावे लागेल | यांच्यासाठी तुम्हाला एक परफेक्ट बिजनेस प्लॅन तयार करावे लागेल | तुम्हाला या गोष्टीची ती करावी लागेल की तुम्ही ज्या जागेमध्ये हा व्यवसाय सुरू करणार आहात |
तो एरिया कसा आहे त्या एरियामध्ये तुमची विक्री होऊ शकेल का नाही | व्यवसायामध्ये किती इन्व्हेस्टमेंट आणि किती नफा होईल व किती तोटा होईल याची खात्री केली पाहिजे | व याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे पण जाणून घ्यावे लागेल की तुम्हाला या व्यवसायामध्ये आवड आहे की नाही | व तुम्ही जी व्यवसायाला जागा निवडणार आहात तेथे केल्या जाण्यासाठी वाघाला रोड आहे की नाही याची खात्री केली पाहिजे.
2]. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक पैशाची जोडणी करा ?
कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण काम आहे एखाद्या कार्यासाठी वित्तपुरवठा करणे | मित्रांनो तुम्ही जर हा व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्हाला या व्यवसायासाठी लागणारे आवश्यक वित्त ची व्यवस्था करावी लागेल | जसे की आम्ही तुम्हाला पहिल्याच सांगितले आहे की कार्डबोर्ड पासून बॉक्स निर्मिती व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 8 लाख रुपयाची आवश्यकता आहे |
जर तुम्ही स्वतः वित्त ती व्यवस्था करणार असाल तर ती चांगली गोष्ट आहे | व जर तुम्हाला व्यवसाय उभा करण्यासाठी पैसे नाही तर तुमच्याकडे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत | वयाच्या व्यतिरिक्त सरकारकडून तुम्हाला तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी खूप सारे योजनेचा लाभ होऊ शकतो | व त्या योजनेचा उपयोग करून तुम्ही लोन प्राप्त करू शकता | व तुमच्या व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता |
3]. कार्डबोर्ड पासून बॉक्स निर्माण करणाऱ्या व्यवसायासाठी रजिस्ट्रेशन बोलायचं प्राप्त करा ?
जर तुम्ही भारतामध्ये किंवा अन्य कोणत्याही देशांमध्ये तुमचा व्यवसाय सुरू करता | तर याच्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवसायाची रजिस्ट्रेशन आणि लायसन्स प्राप्त करण्याची आवश्यकता पडते |
- सर्वात पहिला तुम्हाला निवेश रेशो आणि मॅनेजमेंट पॅटर्न च्या अनुसार तुम्हाला व्यवसाय संस्थे साठी योग्य स्वरूपात निवडणे गरजेचे आहे |
- व्यवसाय संस्थेचे योग्य स्वरूप निवडल्यानंतर, तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्या स्थानिक प्राधिकरणाकडून व्यवसाय परवाना घ्यावा लागेल | याच्यासाठी तुम्हाला अर्ज करावी लागेल |
- आता तुम्हाला हे ठरवावे लागेल की तुम्ही कार्डबोर्ड पासून बॉक्स निर्माण करणारा व्यवसाय एकटाच करणारा आहात की पार्टनर सोबत करणार आहात |
- झाले तर तुम्ही एम एस एम इ आणि उद्योग आधार ऑनलाईन रजिस्ट्रेशन पण करू शकता | याच्यापासून तुम्हाला सरकारी सबसिडी घेण्यापासून मदत मिळेल |
- असे पण हा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू करण्यासाठी कोणतेही लायसन्स ची गरज लागत नाही | परंतु या व्यवसायामध्ये काही मशीन चे पण वापर करावे लागेल त्यामुळे तुम्हाला फॅक्टरी व्यवसाय चे लायसन्स काढावे लागतील |
- याच्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या स्थापना आणि संमतीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज करावा लागेल |
- याच्यानंतर तुम्हाला जीएसटी नंबर प्राप्त करण्यासाठी अर्ज करावे लागेल | कारण की जीएसटी नंबर हे तुमच्या टॅक्स फायलिंग साठी खूप महत्त्वाचे असते |
4]. कार्डबोर्ड पासून बॉक्स निर्माण करणाऱ्या व्यवसायासाठी चांगल्या जागेची निवड करा ?
cardboard पासून बॉक्स निर्माण करणारे व्यवसायासाठी | तुम्हाला एका योग्य ठिकाणी मोठ्या जागेची व्यवस्था करावी लागेल | या व्यवसायासाठी एका चांगल्या जाण्याची निवड करणे हे खूप गरजेचे आहे | कार्डबोर्ड पासून बॉक्स निर्माण करणाऱ्या व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2500 ते 3000 स्क्वेअर फुट जमिनीची आवश्यकता लागेल | ज्यामध्ये तुम्ही बॉक्स बनवणाऱ्या मशनरी व अन्य काही सामान असेल ते लावण्यासाठी करू शकता |
तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्या साठी अशा जागेची निवड करायची आहे की, जिथे तुमचे कस्टमर सहजपणे पोहोचू शकतील | आणि तुम्ही तुमच्या कस्टमरला तुमचे प्रॉडक्ट सहजपणे सप्लाय करू शकाल | व्यवसायासाठी जागेची निवड अशा स्थानावर केली पाहिजे, जेथे येण्या जाण्याची चांगली व्यवस्था असेल | कच्चामाल लगेच उपलब्ध होईल, लाईट व पाण्याची काहीच समस्या नसेल, जेतून तुम्ही सहजपणे तुमच्या कस्टमर कडे पोहोचू शकाल | तुम्ही तुमचा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी इंडस्ट्रियल एरिया मध्ये जागेची निवड करू शकता |
कार्डबोर्ड पासून बॉक्स बनवण्यासाठी तुम्हाला काही कच्च्या मालाची गरज लागेल | वाहन व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्य रुपात क्राफ्ट पेपरची आवश्यकता लागते | हा पेपर तुमच्या बॉक्सच्या गुणवत्तेला खूप प्रभावित करते | तुम्ही जेवढ्या चांगल्या क्वालिटीचे क्राफ्ट पेपर विकत घ्याल, तेवढीच तुमच्या बॉक्सची क्वालिटी चांगली होईल | जर तुम्ही हा पेपर बाजारातून विकत घेतला तर तुम्हाला बाजारातून हा पेपर 40 रुपये प्रति किलोचा हिशोबाने मिळू शकतो | हा व्यवसाय करण्यासाठी क्राफ्ट पेपरच्या व्यतिरिक्त काही अन्य गोष्टींची पण गरज लागते | जसे की – स्ट्रॉबोर्ड, गोंद आणि शिवणकामाची तार इत्यादी.
जर तुम्ही कार्डबोर्ड पासून बॉक्स बनवणारा व्यवसाय करणारा असेल तर तुम्हाला हे माहित असणे खूप गरजेचे आहे की कार्डबोर्ड पासून बॉक्स बनवण्यासाठी तुम्हाला कोण कोणत्या मशनरी ची आवश्यकता लागेल |
त्यामुळे आपण कार्डबोर्ड पासून बॉक्स बनवणाऱ्या मशिनरी व त्यांच्या किमती बद्दल जाणार आहोत -:
कार्डबोर्ड पासून बॉक्स बनवणारे मशनरी | किंमत |
रील स्टँड लाइट मॉडेलसह 2 बोर्ड कटर | 1 लाख रुपये |
शीट चिटकवणारी मशीन | 1 लाख रुपये |
सिंगल फेज पेपर कॉरगेशन मशीन | 4 लाख रुपये |
एक्सट्रिक स्लॉट मशीन | 2 लाख रुपये |
शीट प्रेसिंग मशीन | 75 हजार रुपये |
4- बार रोटरी कटिंग आणि क्रिएसिग मशीन | 2 लाख रुपये |
दोन शिलाई मशीन (1.36 इंच आर्म, एंगुलर हेड 2. 48 इंच आर्म, एंगुलर हेड) | 55 हजार रुपये ते 50 हजार रुपये |
जर तुम्ही कार्ड बुक पासून बॉक्स बनवणारी व्यवसाय सुरू करणार असाल तर | त्यात वापरल्या जाणाऱ्या मशनरी ची माहिती तुम्हाला असणे खूप गरजेचे आहे | व याच्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घेण्याची आवश्यकता लागेल | व जेव्हा आपण या मशीन नवीन घेत असतो तेव्हा आपल्याला मशनरीचे सप्लायर मशिनरी विकत घेण्यापूर्वी ट्रेनिंग पण देतात. व याच्या व्यतिरिक्त तुम्ही युट्युब पासून मदत पण घेऊ शकता | व कार्डबोर्ड पासून बॉक्स बनवणारे व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग मध्ये फोर्स पण करू शकता |
जर तुम्ही कार्डबोर्ड पासून बॉक्स बनवणारे व्यवसाय सुरू करण्याचे विचार करत आहात तर | व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही लोकांची पण गरज लागेल | व या व्यवसायामध्ये तुम्ही स्टाफ भरत असताना तुमच्या लक्षात असावे की, तुम्ही फक्त तेवढेच लोक बरा जेवढे तुम्हाला या व्यवसायामध्ये गरज आहे | व याच्यासाठी तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर कमीत कमी दोन लोकांनाच कामावर ठेवा |
व तुमचा व्यवसाय वाढल्यानंतर तुम्ही तुमच्या स्टाफ पण वाढवू शकता | जर तुम्ही हा व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरू करतात तर | तुम्हाला याच्यासाठी 10-15 लोकांची आवश्यकता लागेल | ज्यामध्ये 4-5 कर्मचारी, 2-3 अकुशल कामगार, 2-3 हेल्पर 1 सुपरवायझर आणि 1 काउंटर असेल |
जसे की आम्ही तुम्हाला पहिलेच सांगितले आहे की कोणत्याही व्यवसाय साठी मार्केटिंग सर्वात महत्त्वाचे आहे | व जो व्यक्ती आपल्या व्यवसायाची मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करतो, त्याला त्याच्या व्यवसायामध्ये तेवढ्याच जास्तीचा नफा मिळतो | व जर तुम्ही कोणत्याही व्यवसायाची मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करत नसाल तर या व्यवसायातून मिळणारा नफा हा खूप कमी असतो | याच्यासाठी तुम्ही सोशल मीडिया, टेम्प्लेट, न्यूज पेपर, टीव्ही चॅनेल, इत्यादीच्या मदतीने तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करा |
कार्डबोर्डच्या बॉक्सला कुठे व कसे विकायचे ?
जर तुम्ही कार्डबोर्ड पासून बॉक्स बनवणाऱ्या व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असेल तर तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे की तुम्ही तयार केलेले बॉक्स कुठे विकायचे आहे | तुम्ही तयार केलेल्या बॉक्स विकण्यासाठी तुम्हाला त्याच्या विविध ग्राहकांना शोधावी लागेल | व त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना बॉक्स विकत घेण्यासाठी तयार करावे लागेल. तुम्ही या बॉक्सला अशा ठिकाणी विकू शकता, जिथे सामानाला पॅकिंग करण्याची आवश्यकता असते |
उदा., साबण, सौंदर्य प्रसायदान, चहा कॉफी पावडर, चप्पल, बूट इत्यादी याच्या व्यतिरिक्त तुम्ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर इंडिया मार्ट वर विकू शकता |
- Alibaba
- Indiamart
- Tradeindia
- Exportersindia
आता आपण खाली काही क्षेत्रांचे नाव जाणून घेऊया, जेथे तुम्ही बॉक्स विकू शकता |
- ऑटोमोबाईल पार्ट
- केमिकल
- खायची वस्तू
- इलेक्ट्रॉनिक सामान
- बूटाचे व्यापारी
- काचेचे समान
- घरातील सामान
- औषधांचे होलसेलर
- तंबाखू उत्पादक
- टेक्सटाईल क्षेत्र
ही पोस्ट ही तुम्हाला आवडू शकेल…
पेपर बॅग व्यवसाय कसा सुरू करायचा ?
कुक्कुट पालन व्यवसाय (कोंबडी पालन) : Poultry Farm
ऑनलाइन टीचिंग क्लासेस घेऊन पैसे कसे कमवायचे ?
Affiliate Marketing पासून पैसे कसे कमवायचे ?
Podcast पासून पैसे कसे कमवायचे ?
इव्हेंट मॅनेजमेंट बिजनेस सुरू करून पैसे कसे कमवायचे ?
FAQs:-
1] कार्डबोर्ड पासून बॉक्स बनवणाऱ्या व्यवसायामध्ये आपल्याला किती फायदा होतो ?
- कार्डबोर्ड पासून बॉक्स बनवणाऱ्या व्यवसायामध्ये आपल्याला महिन्याला 10 ते 15 लाख रुपयाचा फायदा होतो |
2] कार्डबोर्ड पासून बॉक्स बनवणाऱ्या व्यवसायाला किती वीज लागते ?
- काळभोर पासून बॉक्स बनवणाऱ्या व्यवसायाला 65 किलोवॅट विजेची आवश्यकता लागते |
3] कार्डबोर्ड पासून बनवलेले बॉक्स आपण कुठे कुठे विकू शकतो ?
- काळभोर पासून बनवलेले बॉक्स आपण जेथे वस्तूची आयात निर्यात व वस्तू पॅकिंग करून डिलिव्हरी करतात येथे आपण विकू शकतो |
4] कार्डबोर्ड पासून बॉक्स बनवणाऱ्या व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कमीत कमी किती रुपये लागतील ?
- कार्डबोर्ड पासून बॉक्स बनवणाऱ्या व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 8 लाख रुपये लागतील |
निष्कर्ष :-
मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही ब्लॉक पोस्ट cardboard box निर्मिती व्यवसाय कसा सुरू करायचा ? How start cardboard box Business ही अत्यंत आवडली असेल | व ही बिझनेस आयडिया तुमच्यापुढे सादर करण्याचे प्रमुख कारण म्हणजे हा बिजनेस अजून खूप ट्रेनिंगला नाही व या बिझनेस मधल्या प्रोडक्टची ची मागणी खूप आहे | म्हणून आम्ही तुमच्याकडे आज cardboard box निर्मिती व्यवसाय कसा सुरू करायचा ? How start cardboard box Business हे सादर केली आहे |
व आम्हाला आशा आहे की तुम्हाला याच्याबद्दल पुरेपूर माहिती भेटली असेल | मित्रांनो तुम्हाला जर ही ब्लॉक पोस्ट आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींची शेअर करायला विसरू नका | व असेच नवनवीन ऑफलाइन व ऑनलाइन बिजनेस आयडियाज पाहण्यासाठी आमच्याशी जोडून राहा |
धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र |