Electrical Contractor होऊन पैसे कसे Kamvaiche ?

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं खूप नवीन आणि ट्रेडिंग  व्यवसायामध्ये आज आपण पाहणार आहोत Electrical Contractor होऊन पैसे कसे Kamvaiche ?

मित्रांनो जर तुमच्या मध्ये  Electrical फिल्ड मध्ये काम करण्याची इच्छा असेल आणि तुम्ही कधीही न संपणाऱ्या उद्योगात स्थिर करिअर शोधत असाल तर तुमच्यासाठी Electrical Contractor होऊन पैसे  कमावण्याचे एक उत्तम पर्याय आहे | आणि या ब्लॉक पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला Electrical Contractor  होऊन पैसे कसे Kamvaiche ? याबद्दल पुरेपूर सविस्तर माहिती देणार आहोत | जर तुम्हाला Electrical Contractor होऊन पैसे कसे Kamvaiche ? जाणून घायचे असेल तर तुम्ही हा ब्लॉग पोस्ट शेवटपर्यंत वाचा |

Electrical Contractor म्हणजे काय ?

Electrical Contractor म्हणजे काय ?

मित्रांनो Electrical Contractor म्हणजे जे सरकार कडून किंवा मोठमोठ्या बिल्डरांकडून जे इलेक्ट्रिक संदर्भात टेंडर निघतात ते टेंडर किंवा काम ते Contractor ला देतात | त्यालाच Electrical Contractor असे म्हणतात |

मित्रांनो Electrical Contractor कडे साधारणतः खूप मॅन पावर असते | त्यामुळे त्यांना मोठमोठ्या बिल्डरांकडून मोठमोठ्या बिल्डिंग चे कामे मिळतात | आता मोठ्या बिल्डिंग चे काम करणे हे एका माणसाला शक्य नसते  त्यामुळे मोठे बिल्डर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म च्या संदर्भात Electrical Contractor ला ते Electrical Contract देतात | तसेच सरकारी Electrical Contract चे पण असेच मोठे कामे असतात त्यामुळे ते कोणत्याही एका माणसाला शक्य नसते त्यामुळे सरकार हे Electrical Contractor ला हे काम सोपवतात | मित्रांनो Electrical Contractor कडे तीन कॅटेगिरी चे माणसे असतात |

1] Electrical Contractor 

पहिला म्हणजे तुम्ही स्वतः Electrical Contractor | Electrical Contractor चे  मूळ काम हे मोठमोठे टेंडर किंवा कामे घेणे म्हणजेच जे मोठे मोठे बिल्डर आहेत | त्यांच्याशी संपर्क करून तुमचा जे काही रेट ठरलेला आहे ते फायनल करून त्यांची कामे घेणे | हे Electrical Contractor हे काम असते |

2] Electrical Supervisor

मित्रांनो तुम्ही जर मोठ मोठे Electrical Contract घेणार असाल तर तुम्हाला Electrical Supervisor गरज पडतेच पडते | Electrical Supervisor चे काम साधारणता आपण जे काही Electrical Contract घेतले आहे त्या साइटवर जाऊन ते काम योग्यरीत्या पार पडत आहे की नाही याची देखभाल करणे हे Electrical Supervisor चे काम असते |

3] Electrical Wireman 

मित्रांनो Electrical Wireman चे काम म्हणजे जे काही त्यांच्या Electrical Contractor ने कामे  घेतले आहेत मग ते सरकारी असू दे किंवा प्रायव्हेट | ते Wireman ने  योग्यरित्या पूर्ण करून देणे हे Electrical Wireman चे  काम असते |

तर मित्रांनो तुम्ही जर भविष्यात Electrical Contract घेतले तर तुम्हाला या तीन कॅटेगिरी ची माणसे कंपल्सरी लागतातच | आणि आम्हाला आशा आहे की तुम्हाला या लेखावरून कळाले असेल की Electrical Contractor म्हणजे काय ? 

Electrical Contractor होण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ?

Electrical Contractor होण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ?

मित्रांनो जर तुम्ही Electrical फील्ड  मधून  Electrical Engineer झाला तर तुम्ही Electrical Contractor लायसन्स साठी अप्लाय करू शकता | तर चला पाहूया Electrical Engineer होण्यासाठी आपल्याला कोणकोणते शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्यासाठी पर्याय आहेत ते | कारण का जर तुम्ही एकदा Electrical Engineer झाला तर तुम्ही त्या फिल्डमध्ये योग्यरित्या अनुभव घेऊन Electrical Contractor च्या लायसन्स साठी अप्लाय करू शकता | 

1] Diploma In  Electrical Engineering ?

 मित्रांनो जर तुम्हाला 10th नंतर  Electrical Engineer व्हायचे असेल तर तुम्ही Diploma In  Electrical Engineer हा कोर्स करून तुम्ही Electrical Engineer बनू शकता | Diploma In  Electrical Engineer हा कोर्स साधारणतः 3 वर्षाचा असतो Diploma In  Electrical Engineer कोर्स करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची इंटरेन्स एक्झाम देण्याची गरज पडत नाही | मित्रांनो Diploma In  Electrical Engineer ला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 10th ला साधारणता कमीत कमी 45% मार्क असणे गरजेचे आहे | Diploma In  Electrical Engineer ला लागणारी वार्षिक फी ही  20 ते 30 हजार  पर्यंत असू शकते |

2] B.Tech / B.E In Electrical Engineering ?

मित्रांनो जर तुम्हाला 12th नंतर Electrical Engineer व्हायचे असेल तर तुम्हाला सर्वात चांगला पर्याय म्हणजे B.Tech In Electrical Engineer नाही तर B.E In Electrical Engineer हे सर्वोत्तम चांगला पर्याय आहेत |

हे दोन्ही कोर्सेस मित्रांनो 4 वर्षाचे असतात | B.Tech नाहीतर B.E In Electrical Engineer चा कोर्स करण्यासाठी तुम्हाला 12th 50% मार्क्स घेऊन पास होणे गरजेचे आहे | B.Tech / B.E In Electrical Engineer होण्यासाठी तुम्हाला JEE इंटरेन्स एक्झाम  देणे हे गरजेचे आहे | B.Tech / B.E In Electrical Engineering ला लागणारी वार्षिक फी ही  80 हजार पासून ते 1 लाखापर्यंत असते |

3] PG Diploma In Electrical Engineering ?

मित्रांनो जर तुम्ही तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल आणि त्यानंतर तुम्ही जर Electrical Engineer होउ इच्छिता तर  तुमच्यासाठी PG Diploma In Electrical Engineering हा एक सर्वोत्तम पर्याय आहे | मित्रांनो PG Diploma In Electrical Engineering हा कोर्स तुम्ही तुमची ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यावरच करू शकता | PG Diploma In Electrical Engineering हा कोर्स  ग्रॅज्युएशन कंप्लिट झालेल्या व्यक्तींना 2 वर्षाचा असतो | PG Diploma Electrical Engineering कोर्स करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची इंटरेन्स एक्झाम देण्याची गरज पडत नाही | हम कुछ करण्यासाठी तुमचे मार्क 50% चा पुढे  असणे गरजेचे आहे | PG Diploma In Electrical Engineering ला लागणारी वार्षिक फी ही 50 हजार ते 80 हजार पर्यंत असू शकते |

तर मित्रांनो हे होते Electrical Engineering पूर्ण करण्यासाठी असणारी पर्याय तर तुम्ही ह्या कोणत्याही पर्यायामध्ये शिक्षण घेऊन Electrical Engineer होऊ शकता | आणि एकदा का तुम्ही Electrical Engineer झाला तर तुम्हीElectrical Contractor लायसन्स साठी अप्लाय करू शकता | 

Electrical Contractor चे लायसन्स काढायचे कसे ?

Electrical Contractor चे लायसन्स काढायचे कसे ?

Electrical Contractor लायसन्स काढण्यासाठी लागणारे पुढील प्रमाणे कागदपत्रे =

  1. Approval for name of the firm from the Electrical Inspector concerned.
  2. New contractor license form ‘’N’’ duly filled
  3. Megger and Earth tester inspection report in prescribed form S & T duly verified by the officer of the Electrical Inspectorate not  below the rank of Assistant Electrical Inspector.
  4. Original challan of requisite fee paid.
  5. Megger and Earth tester bill in the name of the firm/company.
  6. Current account in the name of firm/company bank statement / self attested photocopy passbook showing minimum balance Rs.10,000/- on the date of application.
  7. The Specimen signature and photograph of the Owner/Contractor/Authorized signatory and Electrical Supervisor in form ‘U’ along with original certificate and Permit shall be attested by the Electrical Inspector concerned.
  8. An Affidavit on Rs.100/- stamp paper of Electrical Supervisor sworn before the Notary / Executive Magistrate as per prescribed form ‘V’ to establish that he/she is an employee of the firm.
  9. An Affidavit on Rs.100/- stamp paper of Owner sworn before the Notary / Executive Magistrate as per prescribed form ‘W’ to establish that Electrical Supervisor. Is an employee of the firm .Or
  10. An affidavit in form ‘X’ if Electrical Supervisor is himself Electrical Contractor
  11. For partnership firm, partnership deed on Rs.100 stamp paper and affidavit of partners in form ‘’Y’’
  12. An affidavit on Rs.100/- stamp paper of Electrical Supervisor swarm before the Notary / Executive Magistrate as per prescribed form ‘Z’ regarding gap in the service 
  13.  Resignation letter of Electrical Supervisor from last employment
  14. Self attested photo copies of  Electrical Supervisor certificate and Permit.
  15. Self Addressed Envelope duly affixed with requisite postage stamp.
  16. In case of company/Partnership, self attested copies of firm Registration Certificate, Resolution and Power of Attorney to the Authorized signatory.
  17. Self attested copies of, Residential and business address proof.
  18. Self attested copy of PAN card.
  19. File for handling papers.

तर मित्रांनो हे आहेत Electrical Contractor लायसन्स काढण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे | तर तुम्ही हे सर्व कागदपत्रे भरून एका फाईल मध्ये लावून घ्या आणि लिस्टेड E.I कडून Approval करायचे आहे | आणि ज्यावेळी तुमचे हे सर्व कागदपत्रे Approval होतील तेव्हा तुम्हाला Electrical Contractor चे लायसन्स मिळून जाईल | 

Pvt : Electrical Contract ?

Pvt : Electrical Contract ?

मित्रांनो Pvt : Electrical Contract मध्ये तीन सेक्शन मोडतात पहिली म्हणजे इंडस्ट्रियल कामे दुसरी म्हणजे कमर्शियल कामे आणि तिसरी म्हणजे रेसिडेन्शियल | तर मित्रांनो आपण सविस्तर या तिन्ही प्रकाराची माहिती घेऊया 

  1. इंडस्ट्रियल = इंडस्ट्रियल मध्ये साधारणता हाय होल्टेजचे कामे असतात | हे कामे  जास्तीत जास्त मोठ मोठ्या कंपनीमध्ये केले जातात त्यामुळे याला इंडस्ट्रियल असे म्हणले आहे |
  2. कमर्शियल = कमर्शियल मध्ये साधारणतः हाय व्होल्टेज आणि लो  होल्टेज या दोन्हींचा समावेश असतो | कमर्शियल कामे हे कॉम्प्लेक्स, ऑफिस, शॉपिंग मॉल या ठिकाणी जास्तीत जास्त कमर्शियल वायरिंगचे कामे केले जातात |
  3. रेसिडेन्शिअल = रेसिडेन्शियल मध्ये साधारणतः लो  होल्टेज चा समावेश असतो | लोहटे चे कामे जास्तीत जास्त प्रकारात मोठमोठ्या आपारमेंट, बंगलोज अशा ठिकाणी केला जातो |

मित्रांनो आम्ही सांगितलेल्या तिन्ही प्रकारांमध्ये Electrical Contractor कामे करू शकतात | पण आपल्या भारतामध्ये Electrical Contractor  त्यांच्या इंटरेस्ट प्रमाणे या तिन्ही पैकी कोणत्याही एका  क्षेत्रात जाऊन लोकांकडून कामे घेऊन ते पूर्ण करून देतात | 

Govt : Electrical Contract ?

Govt : Electrical Contract ?

मित्रांनो  Govt : Electrical Contract मध्ये खूप रिस्क घ्यावी लागते | आणि Govt : Electrical Contract मध्ये कॉम्पिटिशन सुद्धा असते | जर Govt : Electrical Contract साठी एक टेंडर निघाले तर त्यासाठी हजारो Contractor असतात  या हजारो कॉन्ट्रॅक्टर ना म्हणजे  999 Contractor रांना  तुम्हाला हरवावे लागते तेव्हा कुठे तुम्हाला एक टेंडर Govt : Electrical Contract कडून मिळते | 

पण Govt : Electrical Contract  मध्ये एक खूप चांगली गोष्ट अशी असते की गव्हर्मेंट तुम्हाला वर्षभराचे सर्व कामे दाखवतात | त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे फिरत बसण्याची गरज नाही तुम्हाला जे काही कामे करायचे असतील ते सर्व काही गव्हर्मेंट तुम्हाला पहिलाच सांगते | आणि Govt : Electrical Contract घेतल्यामुळे तुमच्या बिझनेस ला खूप गती मिळू शकते | आणि तुमच्या बिजनेस ला ग्रोथ  पण मिळू शकते | 

FAQs : 

1] Diploma In  Electrical Engineering हा कोर्स साधारणतः किती वर्षाचा असतो ?

उत्तर : Diploma In  Electrical Engineering हा कोर्स साधारणतः 3 वर्षाचा असतो |

2] 10th पास नंतर इलेक्ट्रिक इंजिनिअर व्हायचे असल्यास कोणता कोर्स करायला पाहिजे  ?

उत्तर : 10th पास नंतर इलेक्ट्रिक इंजिनिअर व्हायचे असल्यास Diploma In  Electrical Engineering हा कोर्स करायला पाहिजे |

3]  B.Tech / B.E In Electrical Engineering हा कोर्स साधारणतः किती वर्षाचा असतो ?

उत्तर : B.Tech / B.E In Electrical Engineering हा कोर्स साधारणतः 4 वर्षाचा असतो |

4] PG Diploma In Electrical Engineering  हा कोर्स साधारणतः किती वर्षाचा असतो ?

उत्तर :  PG Diploma In Electrical Engineering  हा कोर्स साधारणतः 2 वर्षाचा असतो |

तुम्हाला ही पोस्ट आवडू शकेल..

Electric House वायरिंग करून पैसे कसे कमवायचे ?

निष्कर्ष:

मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हालाही ब्लॉक पोस्ट अत्यंत आवडली असेल | व Electrical Contractor  होऊन पैसे कसे Kamvaiche ? याच्याबद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल | ही ब्लॉक पोस्ट तुमच्यापुढे सादर करण्याचे कारण म्हणजे | असे अनेक विद्यार्थी होते ज्यांना  Electrical Contractor  होऊन पैसे कसे Kamvaiche ? याच्याबद्दल सविस्तर माहिती नव्हती आणि आता या ब्लॉक पोस्ट च्या माध्यमातून त्यांची ही शंका दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे | जर तुम्हाला ही ब्लॉक पोस्ट आवडली असेल तर तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणीशी किंवा नातेवाईकांशी  नक्कीच शेअर करू शकता |

धन्यवाद. 

जय हिंद, जय महाराष्ट्र |

Leave a comment