नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत Youtube पासून पैसे कसे कमवायचे ? How to Make Money from Youtube मराठी मध्ये |
मित्रांनो आजच्या काळात खूप लोक घरबसल्या पैसे कमवत आहे | व हा पैसा काही कमी रकमी नाहीतर जे मोठे मोठे युट्युबर आहेत ते मोठमोठ्या कंपनीमधील सीईओ पेक्षा जास्त कमवतात | इंटरनेटवरून पैसे कमावण्यासाठी सर्वात लोकप्रिय व सोपा पर्याय म्हणजे युट्युब पासून पैसे कमवने | व आम्हाला माहिती आहे की तुम्ही पण या पद्धती जाणणारा आहात तेव्हाच तर तुम्ही आमच्या ब्लॉग पोस्ट वरती आला आहात | व त्याला लक्षात घेऊन आम्ही आज या ब्लॉग पोस्टमध्ये Youtube पासून पैसे कसे कमवायचे ? How to Make Money from Youtube याच्याबद्दल पुरेपूर माहिती देणार आहोत | व आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर ही ब्लॉग पोस्ट वाचली तर तुम्हाला कोठे दुसरीकडे या विषयावर वाचण्याची गरज नाही |
तुमचे Youtube चैनल सुरू करा ?
मित्रांनो Youtube पासून ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला यूट्यूब चैनल क्रिएट करावे लागेल | व तुम्हाला यूट्यूब चैनल सुरू करताना तुमच्या आवडीनुसार टॉपिक निवडावे लागेल व हे करणे खूप गरजेचे आहे | व टॉपिक निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या यूट्यूब चैनल ला चांगले नाव द्यावे लागेल | व नाव घेताना विचार करून नाव देणे खूप गरजेचे आहे कारण की लोकांना तुमच्या यूट्यूब चैनल चे नाव हे पटकन लक्षात याला पाहिजे व त्याचा उच्चार व्यवस्थित करता याला पाहिजे | व हे सगळे झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओज बनवावे लागतील |
तुम्हाला हे कायम लक्षात ठेवायचे आहे की तुमच्या यूट्यूब चैनल चे व्हिडिओ तुमच्या प्रेक्षकांना आवडेल असे निर्माण करा | व याच्यामध्ये सातत्य ही खूप महत्त्वाचे आहे | तुमच्या प्रेक्षकांना जोडून ठेवणे व त्यांना कायम चांगले व्हिडिओज प्रदान करणे हे तुम्ही नियमित प्रमाणे करायला पाहिजे | व याच्या सोबतच तुम्ही जे व्हिडिओ बनवणार आहात त्या व्हिडिओच्या कॉलिटी वर पण लक्ष द्या | कारण की तुमच्या व्हिडिओची जर क्वालिटी चांगली असेल तर तुमच्या प्रेक्षकांनाही तो व्हिडिओ पाहायला नक्कीच आवडेल |
कायम चांगले व्हिडिओज अपलोड करा ?
मित्रांनो आजच्या काळात youtube वरती खूप सारे क्रिएटर्स आहेत | व सोबतच प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला मोठमोठे क्रियेटर्स पाहायला मिळतील | व यासाठी तुमच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी व रोखून ठेवण्यासाठी कायम चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओज अपलोड करणे हे खूप गरजेचे व महत्त्वाचे आहे | व हे बघण्यासाठी की तुमच्या प्रेक्षकांना व तुमच्या चैनल ला सर्वात चांगले बनवण्यासाठी काय काम करते | हे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करून तुम्ही प्रयोग करू शकता | व याच्या व्यतिरिक्त सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुम्ही लोकप्रिय क्रिएट चे व्हिडिओ बघून तुम्ही खूप काही चांगल्या प्रकारे शिकू शकता |
Youtube पासून पैसे कसे कमवायचे ?
मित्रांनो एकदा का तुम्ही तुमची यूट्यूब चैनल बनवले तर आता यूट्यूब चैनल पासून वेगवेगळ्या प्रकारातून पैसे कमवण्याची पद्धती पाहण्याची वेळ आलेली आहे | त्यामुळे, YouTube पार्टनर प्रोग्रामपार्टनर प्रोग्रामसाठी अर्ज करण्यापासून प्रायोजकत्व मिळवण्यापर्यंत आणि संलग्न विपणनाचा लाभ घेण्यापर्यंत YouTube वर पैसे कमवण्याचे खूप सारे मार्ग आहेत.
1]. Youtube पार्टनर प्रोग्राम साठी अर्ज करा ?
एकदा का तुम्ही जर तुमची चैनल पात्रता मानदंड पूर्ण करतात तर तुमचे एडवर्टाइजमेंट व सदस्यता सारखी कमाई सुविधांना सक्षम करण्यासाठी युट्युब पार्टनर प्रोग्रॅम ला अर्ज करा | युट्युब पासून ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी हा खूप सोपा पर्याय आहे | व जवळपास सर्व युट्युब वर सर्वप्रथम याच पर्यायापासून पहिल्यांदा पैसे कमवतात | त्यामुळे आम्ही Youtube पासून पैसे कसे कमवायचे ? How to Make Money from Youtube या लिस्टमध्ये हा पर्याय सर्वात पहिला ठेवला आहे |
2]. Sponsorships च्या माध्यमातून पैसे कमवा ?
मित्रांनो स्पॉन्सरशिप ही youtube पासून पैसे कमावण्याची खूप लोकप्रिय पद्धत आहे | याच्यामध्ये तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये काही ब्रँडचे प्रचार करता | व त्या ब्रँड करून तुम्ही स्पॉन्सरशिप प्राप्त करता | स्पॉन्सरशिप करण्यासाठी तुम्हाला तुमच्या चैनल च्या प्रेक्षकांना आणि त्यांना demographics च्या बद्दल माहिती सांगावी लागेल |
Sponsorships कसे मिळवायचे ?
- चैनल वाढवा : चांगले व्हिडिओ बनवा, तुमच्या प्रेक्षकांना जोडून ठेवा, अनालिटिक्स ट्रेक करा |
- प्रेक्षकांना समजा : त्यांचे वय, त्यांची आवड, व त्यांची gender इत्यादी पहा |
- बँक सोबत संपर्क करा : त्यांना ईमेल करा, प्रस्ताव तयार करा व तुमच्या प्रेक्षकांची माहिती द्या |
Sponsorships चे प्रकार ?
- प्रॉडक्ट प्लेसमेंट : व्हिडिओमध्ये ब्रँडचे उत्पादन दाखवणे |
- ब्रँड उल्लेख : व्हिडिओमध्ये ब्रँडचे नाव व लोगो सांगणे |
- ब्रँडेड कन्टेन्ट : ब्रँड साठी एक वेगळा व्हिडिओ तयार करणे |
- स्पॉन्सर लाईव्ह स्ट्रीम : ब्रँड सोबत लाईव्ह स्क्रीन करणे |
लक्षात ठेवा ?
- फक्त संबंधित ब्रँड सोबतच तुम्ही काम करा |
- प्रेक्षकांना सांगा की व्हिडिओ प्रायोजित आहे |
- फक्त उच्च गुणवत्ता असणाऱ्या उत्पादनाचे प्रचार करा |
2]. Affiliate Marketing करून Youtube पासून पैसे कमवा ?
मित्रांनो तुम्ही Affiliate Marketing करून यूट्यूब पासून खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता | व पहिल्या दिवसापासूनच तुम्ही पैसे कमावणे सुरू करू शकता | याच्यामध्ये तुम्ही तुमच्या युट्युब व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये Affiliate Link चा उपयोग करता | व जेव्हा कोणताही प्रेक्षक तुम्ही शेअर केलेल्या लिंक पासून काही वस्तू विकत घेतो तेव्हा तुम्हाला त्यापासून कमिशन प्राप्त होते |
कसे करायचे ?
- Relevant Affiliate Programs मध्ये सहभागी व्हा |
- त्या प्रॉडक्ट किंवा सर्विस ला शोधा जे की तुमच्या प्रेक्षकांच्या Relevant असेल |
- Affiliate Programs च्या Terms and conditions ला लक्षपूर्वक वाचा |
Affiliate Marketing करत असताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी ?
- फक्त त्या प्रॉडक्ट आणि सर्विसेस चे प्रचार करा ज्यावर तुम्ही स्वतः विश्वास ठेवता |
- तुमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की तुम्ही Affiliate Link चा वापर करत आहे |
- तुमच्या Affiliate Link ला ट्रॅक करा आणि तुमची Performance ला Monitor करा |
4]. Youtube Membership पासून पैसे कमवा ?
Membership युट्युब पासून पैसे कमवण्याची दमदार पद्धत आहे | यामध्ये तुम्ही तुमच्या यूट्यूब चैनल ला आहे का सदस्यता प्रमाणे उपलब्ध करता | व सदस्यतेला विशेष लाभ प्रधान करता | युट्युब पासून या प्रकारे पैसे कमवण्यासाठी तुम्हाला हाय क्वालिटी कंटेंट लोकांना द्यावे लागेल |
सदस्यत्व स्तर आणि फायदे सेट करा ?
- वेगवेगळ्या स्तरांसाठी वेगवेगळी किंमत ठरवा |
- प्रत्येक स्तरांसाठी exclusive लाभांची ऑफर द्या |
आपल्या सदस्यतेला प्रमोट करा ?
- तुमच्या व्हिडिओमध्ये सदस्यतेच्या बद्दल तुम्ही सांगा |
- सोशल मीडिया व अन्य ऑनलाईन चैनल वरती तुम्ही सदस्यतेचा प्रचार करा |
आपल्या सदस्यांना Engage करा ?
- सदस्यांसाठी exclusive content बनवा |
- सदस्यांसाठी लाईफस्टीम आयोजित करा |
- सदस्यांसोबत समुदाय तयार कर |
5]. Youtube असून सुपर चॅट आणि सुपर स्टिकर मिळवा ?
सुपर चॅट व सुपर स्टिकर द्वारे यूट्यूब पासून पैसे कमवणे हे खूप मनोरंजक पद्धत आहे | यामध्ये प्रेक्षक तुम्हाला तुमच्या लाईव्ह स्क्रीन मध्ये सुपर चाट आणि सुपर स्टिकर्स पाठवू शकतात | ज्याच्यासाठी तुम्हाला पैसे मिळतात |
सुपर चॅट आणि सुपर स्टिकर काम कसे करते ?
सुपर चाट :- प्रेक्षक तुम्हाला तुमच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये सुपर चार्ट सेंड करून आपल्या मुद्द्याला हायलाईट करू शकतात | सुपर चॅट करण्यासाठी तुमच्या प्रेक्षकांना पैसे द्यावे लागते | व तुम्हाला पाठवल्या गेलेल्या पैशांची काही हिस्सेदारी मिळते |
सुपर स्टिकर :- प्रेक्षक तुमच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये सुपर स्टिकर पाठवून आपल्या भावना आणि प्रतिक्रियांना व्यक्त करू शकता | व सुपर स्टिकर सेंड करण्यासाठी पण प्रेक्षकांना काही पैसे चार्ज करावे लागतात | व तुम्हाला त्या पैशाची काही हिस्सेदारी मिळते |
सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्स पासून जास्तीचा लाभ कसा उचलायचा ?
आकर्षित लाईव्ह स्ट्रीम आयोजित करा :- प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी व सुपर चॅट आणि सुपर स्टिकर पाठवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तुम्हाला आकर्षित आणि मनोरंजक लाईव्ह स्ट्रीम आयोजित करणे हे खूप महत्त्वाचे आहे |
आपल्या प्रेक्षकांसोबत जोडून राहा :- प्रेक्षकांसोबत बोलणे चालणे ठेवा | व त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या | व त्यांना तुमच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये जोडण्यासाठी प्रोत्साहित करा |
6]. Merchandise विकून Youtube पासून पैसे कमवा ?
मित्रांनो तुम्ही युट्युब पासून Merchandise विकून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता | यामध्ये तुम्ही तुमच्या चैनल चे लोगो व ब्रँडिंग सोबतच Merchandise बनवून त्याला विकू शकता | मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजच्या काळात खूप साऱ्या युट्युब बर्स यांनी Merchandise च्या माध्यमातून आपले मोठे बिजनेस एम्पायर उभे केले आहे | व याच्या मध्ये सर्वात मोठे नाव श्लोक श्रीवास्तव आहे | ज्यांनी आपले ब्रँड Overlay Clothing उभे केले आहेत |
आपल्या चैनल साठी Merchandise डिझाईन करा ?
- आपल्या Merchandise ला आकर्षित आणि प्रेक्षकांसाठी प्रसंगीक बनवा |
- वेगवेगळ्या प्रकारचे Merchandise (जसे की:- टी-शर्ट, Hoodies, Mugs इत्यादी.) विकण्याचा विचार करा |
- Shopify, Etsy किंवा Teespring जस्या प्लॅटफॉर्म चे उपयोग करून एक ऑनलाइन स्टोअर तयार करा |
- तयार केलेल्या स्टोअरला चांगल्या प्रकारे डिझाईन करा व त्याला यूट्यूब चैनल सोबत लिंक करा |
आपल्या Merchandise चा प्रचार करा ?
- तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या Merchandise चा उल्लेख करा |
- सोशल मीडिया वरती व अन्य ऑनलाइन चैनल वरती तुमच्या Merchandise चा प्रचार करा |
- प्रेक्षकांना तुमच्या Merchandise विकत घेण्यासाठी व प्रोत्साहित करण्यासाठी डिस्काउंट आणि प्रमोशन्स चे उपयोग करा |
Youtube पासून पैसे कमवण्यासाठी काय करायचे व काय नाही करायचे ?
काय करायचे :-
- चांगल्या गुणवत्तेचे व्हिडिओज बनवा जे तुमच्या प्रेक्षकांना आवडेल |
- सातत्यपूर्वक व्हिडिओज अपलोड करत रहा |
- तुमच्या प्रेक्षकांसोबत जोडून राहा व त्यांनी विचारले गेलेल्या प्रश्नांची उत्तर द्या |
- युट्युब चॅनेल ॲनालिटीक्स चा उपयोग करून तुमच्या चैनल चे प्रदर्शनाला ट्रॅक करा |
काय करायचे नाही :-
- कॉपीराईट सामग्रीचे वापर करू नका |
- clickbait चा उपयोग करू नका |
- यूट्यूबच्या नियम व अटी यांचा उल्लेखन करू नका |
तुम्हाला ही ब्लॉक पोस्ट आवडू शकेल…?
1] Instagram पासून पैसे कसे कमवाईचे 11+ कल्पना ?
2] Whatsapp पासून पैसे कसे Kamvaiche Marathi ?
3] ड्रॉप शिपिंग पासून पैसे कसे कमवाईचे No.1 कल्पना मराठी ?
4] Podcast पासून पैसे कसे कमवायचे ? 9+ Ideas
FAQs :-
1] Youtube वरती किती सबस्क्राईब झाल्यानंतर पैसे भेटायला सुरू होते ?
- Youtube वरती 1000 सबस्क्राईब झाल्यानंतर पैसे भेटायला सुरू होते |
2] Youtube वरून पैसे कमवणे हे आताच्या काळात खूप कठीण आहे का ?
- Youtube वरून पैसे कमान हे आत्ताच्या काळात मुळीच कठीण नाही तुम्ही जर तुमच्या प्रेक्षकांना कॉलिटी कंटेंट दिले तर Youtube पासून पैसे कमावण्या पासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही |
3] Youtube पासून पैसे कमवण्यासाठी काय करायचे ?
- आम्ही तुम्हाला या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले आहे की Youtube पासून पैसे कमवण्यासाठी काय काय करायचे व तुम्ही ते वाचून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल की आपण युट्युब पासून पैसे कमवण्यासाठी काय करायचं |
निष्कर्ष :-
मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही ब्लॉग पोस्ट Youtube पासून पैसे कसे कमवायचे ? How to Make Money from Youtube ही अत्यंत आवडली असेल | व तुम्हाला Youtube पासून पैसे कसे कमवायचे ? How to Make Money from Youtube याच्याबद्दल पुरेपूर माहिती मिळाली असेल | मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉग पोस्ट आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींची शेअर करायला विसरू नका | व असेच नवनवीन पैसे कमवण्याच्या आयडियाज पाहण्यासाठी आमच्याशी जोडून राहा |
धन्यवाद.,
जय हिंद, जय महाराष्ट्र |